Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 428 مشتركاً، محتلاً المرتبة 8 052 في فئة التعليم والمرتبة 17 365 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 428 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 28 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -406، وفي آخر 24 ساعة بمقدار -18، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.64%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.99% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 624 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 976 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 428
المشتركون
-1824 ساعات
-1287 أيام
-40630 أيام
أرشيف المشاركات
केवळ मुलींकरता अत्यंत माफक दरात (केवळ 800 रु प्रतिमाह) पुण्यातील बाजीराव रोड वर मोक्याच्या ठिकाणी पण शांत - सुरक्षित वातावरणात अभ्यासिका
* प्रत्येक विद्यार्थिनीस स्वतंत्र राखीव आणि
मोठे केबिन
* No Deposit
* clean hygienic आणि मोकळी जागा.
* discussion साठी भरपूर open space
* सुरक्षित Gated Premises [CCTV,
Watchman]
Call 9373935997 to Join
पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
🔰पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) राजा राममोहन रॉय यांनी वेदान्त महाविद्यालय सुरू केले जेथे केवळ भारतीय शिक्षण दिले जात ब) राजा राममोहन रॉय यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजयोत्सव साजरा करण्यास एक मेजवानी दिली.
🔰पुढील दोन विद्यानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) राजा राममोहन रॉय ह्यांना भारताच्या रिनेसन्सचे / प्रबोधनकाळाचे पितामह मानले जाते. ते वाराणसी व पटना येथे शिकले. ब) त्यानी बंगाली, पर्शियन, हिंदी, इग्लिश व संस्कृतमध्ये नियतकालिके प्रसिद्ध केली.
🔰अल्बेनिया हा जगातील पहिला देश आहे ज्याने डिएला नावाच्या AI मंत्र्याची नियुक्ती केली आहे.
🔰अल्बेनियाचे AI मंत्री 'डिएला' (Diella)
🔹नाव: 'डिएला' (Diella). या नावाचा अल्बेनियन भाषेत अर्थ 'सूर्य' असा होतो.
🔸स्वरूप: हा एक व्हर्च्युअल (आभासी) मंत्री आहे, जो कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे.
🔹नियुक्ती: अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी 'डिएला' ची नियुक्ती केली आहे.
🔸मुख्य कार्य: 'डिएला' चे मुख्य कार्य सार्वजनिक खरेदी (public procurement) आणि सरकारी कंत्राटांमधील भ्रष्टाचार रोखणे आहे.
🔹उद्दिष्ट:
▪️सार्वजनिक निविदा (public tenders) आणि कंत्राटांचे मूल्यांकन करून ती १००% भ्रष्टाचारमुक्त आहेत याची खात्री करणे.
▪️सरकारी कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे.
🔸ऐतिहासिक महत्त्व: 'डिएला' ही जगातील पहिली AI मंत्री आहे.
🔹सुरुवातीची भूमिका:
▪️जानेवारी २०२५ मध्ये, 'ई-अल्बेनिया' (e-Albania) या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून 'डिएला' ला लाँच करण्यात आले होते.
▪️नंतर तिला मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.
कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ❓
1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?
▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली❓
⭕खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती?
खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Q.) सत्य विधाने ओळखा.
अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
🔰पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते?
🔰सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात.......येथून प्रकाशित होणाऱ्या 'दिनमित्र' वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती.
🔰ब्रिटीशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली?
अ) जमिनदारीला आळा घालण्यासाठी
ब) कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी क) जमिनीची मोजणी करण्यासाठी ड) शेतकऱ्याऱ्यांचा फायदा करण्यासाठी
🔰ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने वापरलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टमचे नाव "संभव" आहे.
🔹संक्षिप्त रूप: Secure Army Mobile Bharat Version
🔸प्रकार: भारतातील पहिली स्वदेशी, सुरक्षित 5G मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम.
🔹विकास: भारतीय सैन्याच्या गरजांनुसार DRDO आणि दूरसंचार कंपन्यांच्या सहकार्याने विकसित.
🔸उद्देश: भारतीय सैनिकांमधील संवाद सुरक्षित आणि गोपनीय ठेवणे.
🔹मुख्य वैशिष्ट्ये:
▪️स्वदेशी तंत्रज्ञान: पूर्णपणे भारतात तयार.
▪️उच्च सुरक्षा: आधुनिक एन्क्रिप्शन (encryption) तंत्रज्ञानाचा वापर.
▪️कार्यक्षमता: 5G आधारित असल्यामुळे वेगवान आणि कमी विलंब (low latency) असलेली प्रणाली.
▪️आत्मनिर्भरता: भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेचे एक महत्त्वाचे पाऊल.
🔸वापर: 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या लष्करी मोहिमांमध्ये वापरली जाते.
🔰भारतातील पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन "अबू धाबी, UAE" येथे झाले.
🔹उद्घाटन : अबू धाबी, UAE.
🔸उद्देश: भारत आणि UAE मधील विद्यार्थी, तरुण आणि उद्योजकांसाठी नवकल्पना (innovation) आणि उद्योजकता (entrepreneurship) यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे.
🔹प्रमुख संस्था: भारताची अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि नीती आयोग या केंद्राच्या स्थापनेत सहभागी आहेत.
🔸फायदे:
▪️भारतीय उद्योजकांना UAE मध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी मदत.
▪️UAE च्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन.
▪️दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान, विज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रात सहकार्य वाढवणे.
🔹महत्त्व: हे केंद्र भारत आणि UAE यांच्यातील आर्थिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करेल.
🔰.....आणि .....हे दोघे मुबईतील बांधकाम कंत्राटदार होते. त्यांचा विचारांचा प्रसार करण्यासाठी छपाई माध्यमाचे महत्त्व कळले असल्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्यासाठी एक छापखाना भेट दिला.
🔰 पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांच्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरोधी लेखनाबद्दल तुरूगवास घडला नाही ? (STI मुख्य 2019)
🔰गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती ?
(Combine 'B' पूर्व ऑक्टो. 2022) अ) केसरी व मराठा ब) वऱ्हाड समाचार क) सुधारक ड) स्वराज्य वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
