ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 493 مشتركاً، محتلاً المرتبة 8 055 في فئة التعليم والمرتبة 17 392 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 493 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -400، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.33‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.90‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 551 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 956 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 493
المشتركون
-1124 ساعات
-857 أيام
-40030 أيام
أرشيف المشاركات
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
Anonymous voting

🔰जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश - लुआना लोपेस लारा (ब्राझील) 🔹​वय: २९ वर्षे. 🔸​मूळ देश: ब्राझील. 🔹​कंपनीच
🔰जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश - लुआना लोपेस लारा (ब्राझील) 🔹​वय: २९ वर्षे. 🔸​मूळ देश: ब्राझील. 🔹​कंपनीचे नाव: कालशी (Kalshi). 🔸​पद: सह-संस्थापक (Co-Founder). 🔹​कालशीचे स्वरूप: एक प्रेडिक्शन मार्केट (Prediction Market) प्लॅटफॉर्म, जिथे लोक वास्तविक जगातील घटनांच्या निष्कर्षांवर व्यापार (ट्रेड) करतात. 🔸​वर्तमान मूल्यांकन: कालशी कंपनीचे मूल्य सुमारे $११ अब्ज डॉलर्स इतके आहे. 🔹​अब्जाधीश बनण्याचे कारण: कंपनीला मिळालेल्या मोठ्या फंडिंगमुळे (Fundraising) त्यांचे मूल्य वाढले. 🔸​शैक्षणिक पार्श्वभूमी: MIT मधून कॉम्प्युटर सायन्स आणि गणित या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. 🔹​पूर्वीचा अनुभव: त्या व्यावसायिक बॅले नृत्यांगना होत्या आणि त्यांनी अनेक मोठ्या वित्तीय कंपन्यांमध्ये (उदा. Bridgewater, Citadel) इंटर्नशिप केली होती.

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

▪️शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
Anonymous voting

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईत झाली नाही ?
Anonymous voting

सन 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
Anonymous voting

कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous voting

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
Anonymous voting

🔰सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक 🔹नवीन पद: महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती. 🔸​बॅच:
🔰सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक 🔹नवीन पद: महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती. 🔸​बॅच: १९९० बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी (महाराष्ट्र केडर). 🔹​शिक्षण: पुणे विद्यापीठातून पीएच.डी. (Ph.D.) पदवीधारक; तसेच M.com आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (ICAI) पात्रता. 🔸​सध्याचे पद: राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) प्रमुख (डायरेक्टर जनरल). ​🏅 शौर्य आणि कामगिरी 🔸​२६/११ चा पराक्रम: मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा रुग्णालयात दहशतवाद्यांचा शौर्याने सामना केला आणि अनेक ओलिसांचे प्राण वाचवले (यावेळी ते जखमी झाले होते). 🔹​सर्वोच्च सन्मान: या शौर्यासाठी अशोक चक्र (२०११) हा देशातील सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 🔸​इतर पुरस्कार: राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि राष्ट्रपती पोलीस सेवा पदक. ​💼 महत्त्वाचे अनुभव 🔹​महाराष्ट्र: मीरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) चे पहिले पोलीस आयुक्त, एटीएस (ATS) प्रमुख, मुंबईमध्ये क्राईम ब्रँच, आणि आर्थिक गुन्हे शाखा (EOW). 🔹​केंद्र: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) आणि केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) काम करण्याचा अनुभव.

🔰...........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती.
Anonymous voting

🔰भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होत? अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
Anonymous voting

🔰ते कलकता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात ती व्यक्ती कोण?
Anonymous voting

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ UGC UPSC & UGC MPSC जाहिरात 2025.. ● UPSC - 55 विद्यार्थी ● MPSC - 55 विद्यार्थी > Free coaching > Stipend of Rs.3000/- फक्त SC/ST > शेवटची तारीख - 26 डिसेंबर > फी - 800 ■ अर्ज करणे लिंक https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx