Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 350 مشتركاً، محتلاً المرتبة 8 088 في فئة التعليم والمرتبة 17 403 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 350 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 02 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -16، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.74%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.98% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 642 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 970 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 03 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 350
المشتركون
-1624 ساعات
-1407 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
🔰धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक
🔹पुरस्कार: धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक.
🔸प्रदान: १९ जून २०२५ रोजी दिल्लीत उपराष्ट्रपतींच्या हस्ते.
🔹कारण: ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांना उत्कृष्ट सेवा.
🔸उदाहरण: डिजिटल सेवा, ऑनलाइन अर्ज, पारदर्शक व्यवहार.
🔹 फायदा: प्रशासकीय सुलभता आणि गावाचा विकास.
🔰मे 2025 साठीचे आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ
🔹पुरुष Player of the Month
▪️ विजेता: मुहम्मद वसीम (UAE चा कर्णधार).
▪️कारणे: बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मधील उत्कृष्ट कामगिरी.
▪️विशेष: त्याने यापूर्वी एप्रिल 2024 मध्येही हा पुरस्कार जिंकला होता.
🔸महिला Player of the Month
▪️विजेती: क्लो ट्रायॉन (दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू).
▪️कारणे: श्रीलंका आणि भारतासोबतच्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमधील शानदार प्रदर्शन.
▪️विशेष: यात एक हॅटट्रिकसह 5 बळींचा समावेश होता.
ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
The diamond of india and jewel of maharashtra असे वर्णन गोखलेचे कोणी केले?
गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
भगतसिंग , सुखदेव , चंद्रशेखर आझाद यांनी --------------- या क्रांतिकारकारी संघटनेची स्थापना केली .
कल्याण डोंबिवली महापालिका(KDMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
परीक्षा TCS घेणार आहे 👍
लिंक
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html
एकूण पदे :- 490
अर्ज कालावधी - 10 जून 2025 ते 03 जुलै 2025.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
सर्व पदांसाठी अभ्यासक्रम
परीक्षा TCS घेणार असल्याने TCS चे PYQ करा.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका(KDMC) जाहिरात प्रसिद्ध
एकूण पदे:- 490
🔰ब्राझील येथे ११ वा ब्रिक्स संसदीय मंच आयोजित करण्यात आला.
🔹स्थळ: ब्राझीलिया, ब्राझील
🔸कालावधी: ४-५ जून २०२५
🔹सहभाग: भारत आणि ब्रिक्समधील सर्व १० सदस्य देशांच्या संसदांचे प्रतिनिधी.
🔸भारतीय नेतृत्त्व: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केले.
🔹पुढील आयोजन: १२ वा ब्रिक्स संसदीय मंच २०२६ आयोजित करण्याची जबाबदारी भारताला सोपवण्यात आली.
🔰ब्रिक्स देश 👇👇
१)ब्राझील २)रशिया ३)भारत ४)चीन ५) दक्षिण आफ्रिका ६) इजिप्त ७)इथिओपिया ८)इराण ९) संयुक्त अरब अमिराती १०) इंडोनेशिया
🔰एम.एस. धोनीसह एकूण सात खेळाडूंचा आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश.
🔹घोषणा: ९ जून २०२५ रोजी लंडनमध्ये घोषणा.
🔸समाविष्ट खेळाडू (धोनीसह):
▪️एमएस धोनी (भारत) ✅✅✅
▪️मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)
▪️हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका)
▪️ग्रेम स्मिथ (दक्षिण आफ्रिका)
▪️डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड)
▪️सारा टेलर (इंग्लंड)
▪️सना मीर (पाकिस्तान)
🔹धोनी हा 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळवणारा ११ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला.
जा. क्र. 112/2025 दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾️एकूण पदसंख्या : 137
◾️अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :30 जून 2025
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
