ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 372 مشتركاً، محتلاً المرتبة 8 084 في فئة التعليم والمرتبة 17 403 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 372 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -414، وفي آخر 24 ساعة بمقدار -28، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.67‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.92‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 626 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 955 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 372
المشتركون
-2824 ساعات
-1357 أيام
-41430 أيام
أرشيف المشاركات
‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रात तंटामुक्त अभियानाची सुरुवात ........... रोजी झाली.
Anonymous voting

▪️स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते. (रायगड जिल्हा पोलीस भरती - 2017)
Anonymous voting

Q. ' हिंद स्वराज्य ' मध्ये म. गांधी यांनी------- यावर टीका केली.
Anonymous voting

Q. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे यासाठी १९२० मध्ये कोणत्या स्त्रीने पुण्यात २००० स्त्रियांचा मोर्चा काढला होता?
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Anonymous voting

Q] सुभाष चंद्र बोस कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते ?
Anonymous voting

भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet .. ◾️पदाचे नाव: क्लर्क ◾️16 ते 18 तरीखमधे झालेल्या सर्व शिफ्ट चे पेपर ◾️ एका ठिकाणी करून दिलेले आहेत.

असहकार चळवळ सोबत गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले ?
Anonymous voting

लाईफ डिवाईन 'पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
Anonymous voting

मानवी समता हे मासिक कोणी चालू केले?
Anonymous voting

+5
लेखा कोषागार Normalisation Score विभाग - पुणे

Q. महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना खालीलपैकी कशावर आधारित आहे?
Anonymous voting

Q. आजाद हिंद सेनेची कोणते ब्रीदवाक्य होते?
Anonymous voting

चौरीचौरा घटनेमुळे गांधींची का व्यथित झाले?
Anonymous voting

...........या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.
Anonymous voting

▪️वसईचा तह कोणात झाला❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

सर्वसाक्षी जगतपती ! त्यासी नकोच मध्यस्थी !! हे कोणत़्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
Anonymous voting