ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 402 مشتركاً، محتلاً المرتبة 8 087 في فئة التعليم والمرتبة 17 381 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 402 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 30 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -413، وفي آخر 24 ساعة بمقدار -22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.61‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.91‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 614 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 954 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 402
المشتركون
-2224 ساعات
-1307 أيام
-41330 أيام
أرشيف المشاركات
पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली ❓
Anonymous voting

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली❓
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

प्राकृत भाषांची विभागणी खालील पैकी कोणत्या चार गटांमध्ये केली जाते ? [संदर्भ : 6वी इतिहास स्टेट बोर्ड] अ) पैशाची ब) मागधी क) पाली ड) माहाराष्ट्री इ) खरोष्टी फ) शौरसेनी पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

हरिहर व बुक्का द्वारा कोणत्या राज्याची स्थापना केली?
Anonymous voting

🔰श्रेष्ठ: भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक 🔹उद्देश: औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांच्या औष
🔰श्रेष्ठ: भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक 🔹उद्देश: औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांच्या औषध नियामक प्रणालींचे मूल्यांकन करणे. 🔸नाव: State Health Regulatory Excellence Index (राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक). 🔹तयार करणारी संस्था: केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि CDSCO. 🔸मुख्य भाग: यात 'उत्पादक' आणि 'वितरण' अशा दोन प्रकारच्या राज्यांचे मूल्यांकन होते. 🔹पाच प्रमुख निकष: कर्मचारी, पायाभूत सुविधा, परवाने, तपासणी आणि प्रतिसादक्षमता. 🔸फायदा: औषधांची गुणवत्ता वाढवणे आणि नियमांची एकसमान अंमलबजावणी करणे.

🔰ऑपरेशन सिंदूर: सशस्त्र दलातील वीरांना शौर्य पुरस्कार जाहीर 🔰सर्वोत्तम युद्ध सेवा पदक (SYSM): ▪️एअर मार्शल नरनडेश्वर तिवारी
🔰ऑपरेशन सिंदूर: सशस्त्र दलातील वीरांना शौर्य पुरस्कार जाहीर 🔰सर्वोत्तम युद्ध सेवा पदक (SYSM): ▪️एअर मार्शल नरनडेश्वर तिवारी (हवाई दल) ▪️एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (वेस्टर्न एअर कमांडर) ▪️एअर मार्शल अवधेश भारती (डीजी एअर ऑपरेशन्स) ▪️व्हाइस ॲडमिरल एसजे सिंग (माजी पश्चिम नौदल कमांडर) 🔰उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM): ▪️व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती (नौदल उपप्रमुख) यांना हा पुरस्कार मिळाला. 🔰युद्ध सेवा पदक (YSM): ▪️युद्धकाळात उल्लेखनीय सेवेसाठी तेरा आयएएफ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 🔰वायु सेना पदक (VM): ▪️हवाई कारवायांमध्ये अपवादात्मक धैर्यासाठी २६ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला. 🔰वीर चक्र: ▪️असाधारण शौर्यासाठी ग्रुप कॅप्टन रणजीत सिंग सिद्धू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा, स्क्वॉड्रन लीडर सार्थक कुमार आणि फ्लाइट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर यांना हा शौर्य पुरस्कार देण्यात आला.

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

पुस्तक प्रसारक मंडळ कोणी स्थापन केले
Anonymous voting

हितवाद हे दैनिक कोणी चालवले?
Anonymous voting

🔸जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक गट ब - शैक्षणिक पात्रतेबाबत शुद्धीपत्रक
🔸जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक गट ब - शैक्षणिक पात्रतेबाबत शुद्धीपत्रक

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आय
+1
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. PSI 392 जागा

बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @prep_plus