Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 571 مشتركاً، محتلاً المرتبة 8 059 في فئة التعليم والمرتبة 17 536 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 571 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 21 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -368، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.36%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.02% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 564 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 741 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 571
المشتركون
-524 ساعات
-487 أيام
-36830 أيام
أرشيف المشاركات
Q. संमतीवयाच्या कायद्याचे समर्थक कोण होते?
१) न्या. काशिनाथ तेलंग २) रावबहादूर कृ. ल. नूलकर ३) गोपाळ गणेश आगरकर ४) न्या. रानडे ५) डॉ. रामकृष्ण नूलकर
Q. ग्रँट मेडिकल कॉलेजने घेतलेल्या परीक्षेत 29 विद्यार्थ्यांमधून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी किती हिंदू विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि कोण - कोण होते.
Q. संमतीवयाच्या कायद्याचे समर्थक कोण होते?
१) न्या. काशिनाथ तेलंग २) रावबहादूर कृ. ल. नूलकर ३) गोपाळ गणेश आगरकर ४) न्या. रानडे ५) डॉ. रामकृष्ण नूलकर
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
🔰UAE च्या सेंट्रल बँकेने AI द्वारे समर्थित जगातील पहिले सार्वभौम आर्थिक क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर (SFCSI) लाँच केले.
🔹 लाँच करणारी संस्था: Central Bank of the United Arab Emirates
🔸 उपक्रम: जगातील पहिले AI-आधारित सार्वभौम आर्थिक क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर (SFCSI)
🔹 उद्दिष्ट: देशाच्या वित्तीय क्षेत्रासाठी सुरक्षित, वेगवान आणि डिजिटल क्लाउड प्लॅटफॉर्म तयार करणे
🔹 वैशिष्ट्ये:
▪️AI आधारित डेटा विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन
▪️सायबर सुरक्षा मजबूत करणे
रिअल-टाइम व्यवहार प्रक्रिया
🔸फायदा: बँकिंग व वित्तीय सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक व सुरक्षित बनतील
🔹 महत्त्व: UAE डिजिटल अर्थव्यवस्थेकडे मोठी पायरी 🚀
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🔸
🔘 Polity
🔰 Introduction
🔰 PYQ Analysis
⭕YouTube Live
🗓️ 02/03/2025
⏰ @ 11:00 AM
📍Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtube.com/live/TuEP93RDS94
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण Postwise Total Forms
● MJP CEA = 11,941
● MJP JE = 35,995
सारथी संस्थेअंतर्गत राबविण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना 2025-26 चा लाभ विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार.. सारथी संस्थेमार्फत जाहिरात प्रसिद्ध ; विद्यार्थ्यांनी 16 मार्चपर्यंत आपले अर्ज दाखल करुन लाभ घ्यावा.
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🔸
🔘 History
🔰 Introduction
🔰 PYQ Analysis
⭕YouTube Live
🗓️ 01/03/2025
⏰ @ 11:00 AM
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtube.com/live/MG2_UsAqTSc
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
