Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 306 مشتركاً، محتلاً المرتبة 8 091 في فئة التعليم والمرتبة 17 365 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 306 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 05 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -438، وفي آخر 24 ساعة بمقدار -17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.99%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.98% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 699 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 967 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 306
المشتركون
-1724 ساعات
-1397 أيام
-43830 أيام
أرشيف المشاركات
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
🔰न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 'राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण' (NALSA) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड
🔸नियुक्ती:
🚀भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली आहे.
🚀ही नियुक्ती 14 मे 2025 पासून लागू होईल.
🔹NALSA ची भूमिका:
🚀NALSA हे भारतातील नागरिकांना, विशेषत: दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना मोफत आणि सुलभ कायदेशीर मदत पुरवते.
🔰न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल:
🔸 ते सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत.
🔹न्यायव्यवस्थेतील सुधारणा आणि कायदेशीर मदतीच्या प्रसारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
🔸न्यायमूर्ती सूर्यकांत हे, न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या नंतर हे पद सांभाळणार आहेत.
🔰कायदेशीर आधार:
🔹ही नियुक्ती 'विधी सेवा प्राधिकरण कायदा, १९८७' च्या कलम ३ (२) (ब) अंतर्गत करण्यात आली आहे.
🔰उत्तर प्रदेश राज्यामध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
🔹 स्थळ: UPDIC, लखनऊ
🔸उद्देश: ब्रह्मोस उत्पादन/चाचणी
🔹महत्त्व: संरक्षण आत्मनिर्भरता, लष्करी सामर्थ्य प्रदर्शन
🔸कॉरिडॉर: UP संरक्षण कॉरिडॉर (लखनऊ, कानपूर, इ.)
🔹ब्रह्मोस: सुपरसॉनिक, भारत-रशिया संयुक्त, Mach 2.8
🔸खर्च: ₹300 कोटी
🔹जमीन: 80 हेक्टर (यूपी सरकार)
🔸दिवस: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
🔹ध्येय: आत्मनिर्भर भारत
कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
🔰पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते?
🔰सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात.......येथून प्रकाशित होणाऱ्या 'दिनमित्र' वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती.
🔰ब्रिटीशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली?
अ) जमिनदारीला आळा घालण्यासाठी
ब) कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी क) जमिनीची मोजणी करण्यासाठी ड) शेतकऱ्याऱ्यांचा फायदा करण्यासाठी
🔰अज्जन एलायजा सॉलोमन हे ज्यूधर्मीय गृहस्थ.......च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते.
Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू (प्रवासी) चीनहून कुणाच्या काळात भारतात आला ?
ताराबाई मोडक यांनी पुढील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींसाठी कार्य सुरू केले होते ?
हैदराबादच्या निजाम विरोधात पुढीलपैकी कोणते आदिवासी नेते यांनी लढा उभारला होता ?
🌺 बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते?
‘हर्षचरित’ हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ कुणी लिहिला ?
1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली ?
▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते❓
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
