Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
👆 उत्तर भारतीय मैदानी प्रदेश निर्मित भुरूपे क्रम :- काळजीपूर्वक वाचा.काही नवीन गोष्टी मिळतील.
राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 2 CSAT ,, UPSC प्रमाणे पात्रता करण्यासाठी आयोगाकडून समिती ची नियुक्ती करण्यात आली आहे समिती यावर अभ्यास करून निर्णय कळवणार.
नमस्कार मित्रांनो,
youtube ला आपण बरेच जण लेक्चर पाहत आहातच. (चॕनल-umesh kudale)
आज पासुन मला "un academy" या भारतातील सर्वात मोठ्या Digital platform वर शिकवण्याची संधी मिळत आहे.
"प्राचीन भारताचा इतिहास" ही माझी पहिली सिरीज सुरु झाली आहे .
राज्यसेवा पुर्व परिक्षा दृष्टीने जास्तीत जास्त output देणारी हि सिरीज ठरो अशी आशा
करतो.
माझ्यातला शिक्षक अधिक प्रगल्भ होत असताना तुम्हा विद्यार्थ्यांची साथ नक्कीच लागेल .
course ची लिंक-
https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5
नक्की प्रतिक्रिया द्या..
(आणि हो ..माझे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा )
👆 क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार देशांचा क्रम.
* 8.अर्जेंटिना महत्वाचं .अजून यावर प्रश्न आलेला नाहीय.
