ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 919 مشتركاً، محتلاً المرتبة 1 280 في فئة التعليم والمرتبة 2 481 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 919 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 05 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 563، وفي آخر 24 ساعة بمقدار 23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 35.51‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 16.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 37 606 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 17 262 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 68.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 06 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 919
المشتركون
+2324 ساعات
+2537 أيام
+1 56330 أيام
أرشيف المشاركات
Umesh kudale: #राज्यसेवा-प्राचीन सिंधु संस्कृती मधील सुतकोतडा(सुरकोतडा) या ठिकाणी घोड्याचे अवशेष मिळाले आहेत धोलाविरा या ठिकाणी शहरे तीन स्तरीय(citadel,upper town,lowertown) सापडली आहेत. *भयंकर महत्त्वाचे**** My prediction for राज्यसेवा **** राखीगढी हे ठिकाण हिस्सार ,हरियाणा मधे असुन सध्या आर्यांच्या मुळस्थाना संदर्भात चर्चेत आहे.

प्राचीन भारतीय इतिहासाचे साहित्यिक स्त्रोत👆👆

photo content

photo content

photo content

photo content

प्राचीन इतिहास सिरीज👆

photo content

मुलींनी पाहून घ्या.महत्वाचे

समांतर आरक्षणाबाबत चा नवीन शासकीय GR👆

5_6111609565944479816.pdf1.02 MB

Rayat: "Trends and Techniques IN CSAT " आज दुपारी २ः०० वाजता रयत प्रबोधिनी मधे "वृषाली होनराव मॕडम " यांचे C-SAT चे लेक्चर होणार आहे . नक्की या ..महत्वाचे आहे . रयत प्रबोधिनी , ABC,पुणे. 9762131361 Open to all🙏🙏

नमस्कार, वरील महाराष्ट्र भूगोलाचे 13 दिवसाचे नियोजन पुडीलप्रमाणे- गुरुवार - संयुक्त महाराष्ट्र निर्मिती व महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. शुक्रवार - प्राकृतिक भाग शनिवार- नदी प्रणाली रविवार - टेस्ट सोमवार - महाराष्ट्र खनिजे व ऊर्जा मंगळवार - वाहतूक व दळणवळण बुधवार - मृदा व पिके गुरुवार - वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती शुक्रवार - हवामान शनिवार - आदीवासी जमाती (भारत, जग, महाराष्ट्र) रविवार - लोकसंख्या(भारत व महाराष्ट्र) सोमवार - लोकसंख्या व टेस्ट वरील लेक्टर पहिले 2 दिवस मोफत असेल. धन्यवाद😊🙏

photo content

Umesh kudale: श्रीरामपुर त्रिमुर्ती (serampur trio) विल्यम कॕरे विल्यम वार्ड जोशुआ मार्शमन १८००-१८१५ मधा भारतात मिशनरी काम झपाट्याने पुढे नेणारी त्रयी. छापखाने संदर्भात महत्वाची..

उद्या सकाळी 10.30 वाजता शनिवारी झालेल्या पॉलिटीच्या पेपरचे (प्रश्न -60) सलग 2 तास discussiin होईल. कृपया आपला पेपर घेऊन यावे. धन्यवाद😊

photo content

photo content

नमस्कार , स्पर्धा परिक्षा इतिहास क्षेत्रातील नामांकित आणि अभ्यासु नाव म्हणजे "गौरव कोटेचा सर" नुकतेच सरांचे "प्राचीन मध्ययुगीन NCERT सार "हे पुस्तक प्रकाशित झाले आहे .विद्यार्थी मित्रांच्या अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया या निमित्ताने येत आहेत . या पुस्तकाच्या निमित्ताने पुस्तकाचे प्रकाशन आणि गौरव सरांचे "प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचे राज्यसेवा पुर्व परिक्षा" दृष्टीने एक महत्वाचे सत्र रयत प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. Improvement आणि Basic गुंता सोडविण्यासाठी हे सत्र उपयोगी ठरणार आहे. कार्यशाळा दिनांक- १ डिसेंबर २०१८ वेळ- दुपारी २- ४ पत्ता -रयत प्रबोधिनी, C/O Ambition career point बालाजी मंदीर वर,ABC पुणे. 9762131361 धन्यवाद.. (session विनामुल्य आहे ..नक्कीच Attend करा)🙏🙏

उद्या दुपारी 1.00 वाजता पॉलिटी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट होईल. त्यानंतर त्यावर Discussion होईल. Open to all. 🙏🙏