ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 117 978 مشتركاً، محتلاً المرتبة 1 078 في فئة التعليم والمرتبة 1 971 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 117 978 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 08 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 6 774، وفي آخر 24 ساعة بمقدار 127، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 25.88‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.01‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 30 513 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 345 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 69.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 09 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

117 978
المشتركون
+12724 ساعات
+3 4507 أيام
+6 77430 أيام
أرشيف المشاركات
#Rayat Revision Program #Day - 14 (Test - 14) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 13 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 13 (Test - 13)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 14 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 14 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 13 (Test - 13) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 13 उद्याचे टॉपिक : गणितामध्ये सिम्पलिफिकेशन आणि नंबर सिरीज हा टॉपिक आहे. https://t.me/rayatnotes
Day - 13 उद्याचे टॉपिक : गणितामध्ये सिम्पलिफिकेशन आणि नंबर सिरीज हा टॉपिक आहे. https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 12 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 12 (Test - 12)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " महर्षी बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात आजपासून सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. या बॅचची कार्यपद्धती आणि Introduction आज दुपारी 2:00 वाजता होत आहे. गरजू विद्यार्थ्यांना नक्की सांगा.. 🙏 https://youtube.com/live/ApiVdEtjrtg?feature=share

आज पासून Rayat Revison Program मध्ये भूगोल रोजचे रोज मार्क्स लिहण्यासाठी वरील pdf देत आहे. - धन्यवाद

#Rayat Revision Program #Day - 12 (Test - 12) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

photo content
+1

Day - 12 उद्याचे टॉपिक : उद्यापासून आपला भूगोल विषय सुरू होत आहे. https://t.me/rayatnotes
Day - 12 उद्याचे टॉपिक : उद्यापासून आपला भूगोल विषय सुरू होत आहे. https://t.me/rayatnotes

आज सायं ६ वाजता.. MPSC च्या परीक्षामध्ये PYQ चा असलेला प्रभाव आणि उपयोग या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी भेटु. आज सायं ६ वाजता..
आज सायं ६ वाजता.. MPSC च्या परीक्षामध्ये PYQ चा असलेला प्रभाव आणि उपयोग या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी भेटु. आज सायं ६ वाजता.. लिंक - https://youtube.com/live/ZFGGSfoX-po?feature=share

#Rayat Revision Program Revision Day - 11 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 11 (Test - 11)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 11 (Test - 11) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 55 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 10 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 10 (Test - 10)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 11 आजचे टॉपिक: आज राज्यवस्था च्या सर्व अभ्यासक्रमावर पेपर होणार आहे https://t.me/rayatnotes
Day - 11 आजचे टॉपिक: आज राज्यवस्था च्या सर्व अभ्यासक्रमावर पेपर होणार आहे https://t.me/rayatnotes

#State Board खजिना भाग - 40 प्रथिनांच्या पचनानंतर तयार होणारी अमिनो आम्ल वाचून ठेवा एकदा 👆 Join - @rayatnotes
#State Board खजिना भाग - 40 प्रथिनांच्या पचनानंतर तयार होणारी अमिनो आम्ल वाचून ठेवा एकदा 👆 Join - @rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 9 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 9 (Test - 9)  सूचना : ही कालच्या पेपरची उत्तरतालिका आहे, आजची उत्तरतालिका रोज सारखी रात्री 9 वाजेपर्येंत येईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

आजच्या पेपरचे disscussion अँप मध्ये सुरू आहे. कोर्से लिंक : https://shorturl.at/hio3y

काल झालेल्या पॉलिटीच्या प्रश्नांचे disscussion अँप मध्ये सुरू आहे. कोर्से लिंक : https://shorturl.at/hio3y