Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जसा त्यागाचा, बलिदानाचा भला मोठा इतिहास आहे , तसाच आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाला खूप मोठा इतिहास आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अभ्यास करताना
✓सांस्कृतिक आणि साहित्य चळवळीचा इतिहास.
✓स्टेट काँग्रेसचे योगदान
✓आर्य समाजाचे कार्य
✓संग्रामातील पाहिले हुतात्मा वेदप्रकाश
✓डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामाला पाठिंबा
✓वंदे मातरम् चळवळ (IMP for exam)
✓रझाकार
✓लोकसहभाग व स्वातंत्र्य चळवळ
✓गोविंदराव पानसरे - स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा
अश्या अनेक प्रश्नांची उकल ह्या pdf मध्ये केलेली आहे. आज मुक्ती संग्राम दिन नवीन काही तरी वाचायला मिळेल.
वेळ काढून वाचा आणि तुमच्याकडे save करून ठेवा pdf परीक्षेसाठी महत्त्वाची आहे.😊
@umeshkudale
मी तुम्हाला शब्द दिला आहे त्यानुसार गट ब' व गट 'क' ची तयारी करताय तर ' फक्त 1 रुपया' मध्ये मी मराठीची ' Revision ' करून घेणार आहे....
खाली link दिली आहे कोर्स ची... भेटूयात आपण...
आत्ता थांबायचं नाही...👍🏻
विशाल सुतार....
https://awtbs.courses.store/398116?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा निकाल विश्लेषण✌️
@umeshkudale / @rayatnotes
गट ब आणि क मुख्य ची तयारी करताना.. POLITY विषयाची तयारी करतानाचे मुद्दे समजून घेवुयात 🙏🙏
सकाळी ११:०० वाजता
https://youtube.com/live/aCeuOg9xYgw?feature=share
https://t.me/vishalsutarmarathi
पहिल्यांदा पूर्व परीक्षा पास झालेल्यांचे खूप खूप आभार, आता मुख्यपरिक्षाचा टप्पा आलाय मुख्य परीक्षा पास होऊन जर पोस्ट मिळवायची असेल तर एका विषयामध्ये मार्क्स येणं खूप गरजेचं असते तो म्हणजे *मराठी* या पुढील काळात मराठी विषयाची तयारी कशी करावी , revison, प्रश्नांचा सराव ,महत्त्वाच्या टॉपिक वर lecture च्या माध्यमातून विषय सोपा करूयात या साठी पुढील चॅनेल ला जॉईन व्हा :
https://t.me/vishalsutarmarathi
'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या ब्रिदाप्रमाणे कार्यपद्धती रयत नेहमीच अनुसरत आली आहे , पूर्वपरीक्षेच्या नंतर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा विद्यार्थी हित लक्षात घेत रयत ने विद्यार्थ्यांन सोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे , अधिकाधिक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे आपले स्वप्न पूर्ण करता यावे हे या बॅच मागचे प्रमुख प्रयोजन आहे......
बॅच विषयी अधिक माहिती साठी video पहा -
https://youtube.com/live/kbwe3h2t8lg?feature=share
कोर्स खरेदी करण्यासाठी-
https://awtbs.courses.store/397288?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Result तर आलाय पण पुढच्या दिवसात मुख्य परीक्षेला सामोरे जात असताना नेमकं काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे
या चर्चा करूयात .......
आज संध्याकाळी 6:00 वाजता
https://youtube.com/live/kbwe3h2t8lg?feature=share
आज आपण 11 वाजता गट 'क ' च्या संदर्भात बोलूयात...
प्रश्न कसे येतात??
कोणत्या घटकावर भर द्यावा.
अभ्यासाचे नियोजन कसे असावे??
शब्दसंग्रहाची तयारी कशी
करावी??
भेटूयात....सकाळी 11 वाजता..👍
https://youtube.com/live/21vwZXO401A?feature=share
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व cut off विश्लेषण ✌️
@umeshkudale / @rayatnotes
Repost from Umesh Kudale
#Syllabus
#आता मेन्स होईपर्यन्त हेच insta वरचे reels आणि हेच फेसबुक वरील स्क्रोलिंग
उद्या सकाळी 10 वाजता भेटू 😊
@umeshkudale
https://www.youtube.com/live/dfiDRiRBI_s?si=7uopXaaFF63TDdf3
Dep PSI ची तयारी कशी करावी ह्यावर आज You Tube वर live session होणार आहे
Dep PSI 2021 English analysis सुध्दा असणार आहे
तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता
लवकरच YouTube लिंक share केली जाईल
भेटूया आज ६: ३० वाजता
👉 मार्गदर्शक- PSI विशाल सवाई
👉आज ठीक ६:३० वाजता session सुरू होईल
नुकतेच कोणत्या राज्याने / केंद्रशासित प्रदेशाने 'ब्लू पॅन्झी' फुलपाखरूला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे?
Departmental PSI साठी तयारी करण्यासाठी रयत प्रबोधिनी चा Dedicated Telegram चॅनेल ..
https://t.me/Psidepartmental
हिरवा दिवा लागला व हमरस्त्यावर वाहनांचे जाणे-येणे सुरू झाले. या वाक्यातील जाणे - येणे चे कार्य ओळखा.
