Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
Repost from Umesh Kudale
#Prediction
येणाऱ्या परीक्षेसाठी इतिहास विषयाचे १५० अतिमहत्वाचे सराव प्रश्न उत्तर तालिकेसह उपलब्ध करून देत आहे.
हे प्रश्न नक्की सोडवा, नव्याने वाचण्यात आलेले प्रश्न पाहून गडबडू नका ते तुमच्या अभ्यासामध्ये ॲड करून घ्या.
येणाऱ्या परीक्षेला शुभेच्छा इतिहास विषयाला मार्क आणण्याचा प्रयत्न करूया,विषय सोपा करूयात..
तुमचाच,
उमेश कुदळे.
Telegram @Umeshkudale
https://youtu.be/RgpDg-hNLao
Live at 5:00 PM
इतिहासाचे संभाव्य प्रश्न स्वरूपात चर्चा करणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न न महत्त्वाचे असणार आहेत.. नक्की करा..✌️✌️
मित्रानो आपल्या 360 बुकणा पॅटर्न चालू घडामोडींच्या ppt आपली रिव्हिजन व्हावी या उद्देशाने उपलब्ध करून देत आहे याचा नक्की फायदा घ्या
आपलाच - अतुल टाकळकर (यशाचा 360 बुकणा पॅटर्न ☺️😍
आज झालेल्या वनसेवेच्या मुख्य परीक्षेतील इतिहास विषयांच्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आता ४:३० वाजता लाईव्ह येत आहे.
या प्रश्नांच्या अनुषंगाने येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतील का ?
तसेच काल परवा झालेल्या वन डे रिविजन सिरीजचा या पेपरमध्ये फायदा झाला का ?
ते पाहूयात चर्चा करूयात ..
८ ऑक्टोबर साठी तयारी करत असाल तरीही लाईव्ह आलं पाहिजे...
https://youtu.be/x-j4qDAb_hs
Repost from Umesh Kudale
रयत प्रबोधिनी चा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चा काल पुण्यामध्ये ऑफलाईन झालेला पेपर आज तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे नक्की सोडवा आणि जात असताना शेवटचे मूल्यमापन नक्की करा..
खूप खूप धन्यवाद..
जय हिंद !!जय महाराष्ट्र !!
योग्य विधाने तपासा;
अ) इंदरमित गिल यांची जुलै 2022 मध्ये जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ब) रघुराम राजन आणि गीता गोपीनाथन यांच्या नंतर जागतिक बँकेवर निवड झालेले ते तिसरे भारतीय व्यक्ती आहेत.
