Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
गट क पूर्व परीक्षा - 2024
#कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती
वर या संदर्भात महत्त्वाची नोट्स दिलेली आहे मोजून 2 मिनिट वाचण्यास वेळ लागेल एकदा वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:
https://t.me/rayatnotes
26 مايو 2025, 23:33
आज सायं ७ वाजता…
“संभाव्य प्रश्न सराव”
टॅापीक - कार्यालयीन भाषा, आणिबाणी, घटनादुरुस्ती
लिंक - https://youtube.com/live/dBqoYo5W838?feature=share
26 مايو 2025, 06:22
26 مايو 2025, ~23:23
#गट क पूर्व परीक्षा - 2024
या वर्षी अर्थव्यवस्था विषयामध्ये अभ्यास करताना चालू घडामोडी मध्ये वाचण्यात आला असेल आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वित्त आयोग
यावर्षी 16 व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे ह्या टॉपिक वर प्रश्न अपेक्षित आहे.
या टॉपिक ची वर दिलेली pdf आजचं वाचून ठेवा आणि आपला हक्काचा 1 मार्क्स फिक्स करा.
- धन्यवाद 🙏
अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:
https://t.me/rayatnotes
25 مايو 2025, 22:32
आज सायं ७ वाजता…
“संभाव्य प्रश्न सराव”
टॅापीक - संघ/ राज्य लोकसेवा आयोग, निवडणुक आयोग
लिंक - https://youtube.com/live/vZiykCylr-Q?feature=share
25 مايو 2025, 06:51
25 مايو 2025, ~21:24
#गट क पूर्व परीक्षा - 2024
अर्थव्यवस्था विषयामध्ये गोंधळात टाकणारे महत्वाचे कायदे
उदा. FERA, FRMA, MRTP यात नेहमी कन्फ्युजन होत असेल तर ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
परीक्षेला जायच्या अगोदर 2 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.
- धन्यवाद 🙏
अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:
https://t.me/rayatnotes
25 مايو 2025, 03:01
आज सायं ७ वाजता…
“संयुक्त गट क पुर्व परीक्षा साठी..
“संभाव्य प्रश्न सराव”
टॅापीक - केंद्र - राज्य संबंध आणि आंतरराज्य संबंध
लिंक - https://youtube.com/live/PIWl4jUMfds?feature=share
24 مايو 2025, 07:10
25 مايو 2025, ~01:24
Repost from Rayat Lectures & Notes
परीक्षेला जाता जाता..
भाग - 4
भारतीय कर प्रणाली संदर्भात महत्त्वाची आणि चालू घडामोडी मधील माहिती दिलेली आहे.
एकदा वाचून ठेवा.
- धन्यवाद
अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:
https://t.me/rayatnotes
23 مايو 2025, 22:32
आज सायं ७ वाजता…
संयुक्त गट क परीक्षा २०२४ साठी..
“विधानसभा व विधानपरीषद”
संभाव्य प्रश्न सराव.
लिंक - https://youtube.com/live/n-G-zP5vyGs?feature=share
23 مايو 2025, 05:59
23 مايو 2025, ~22:10
अर्थव्यवस्था विषयामधील महत्त्वाच्या समित्या
अर्थव्यवस्थेतील सर्व टॉपिक मधील समित्या एका ठिकाणी करून दिलेल्या आहेत. ही pdf वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
परीक्षेला जायच्या अगोदर 10 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील.
- धन्यवाद
अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा:
https://t.me/rayatnotes
22 مايو 2025, 21:40
कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.👆
पुस्तक: हार्ट लॅम्प
Join - @rayatnotes
22 مايو 2025, 01:18
उद्या यावच लागतय उर्वरित भाग 2 चा 360⁰ बुकणा करण्यासाठी
दिनांक 22 मे @ सकाळी 9 वाजता🎋
बॅचची लिंक
https://shorturl.at/iYnBH
उद्याचे मुद्दे: हवामान , पर्जन्य , नदीप्रणाली, लोकसंख्या आणि अतिसंभाव्य घटक
पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी नक्की जॉईन करा.
21 مايو 2025, 12:49
19 يونيو 2025, ~10:30
🎯 टार्गेट संयुक्त गट क पूर्व परीक्षा : 1 जून
360⁰ भूगोलाची संपूर्ण रिव्हीजन
भूगोलामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊया
भेटुयात आज दुपारी 2.30 वाजता
Online Course Link
https://shorturl.at/iYnBH
20 مايو 2025, 22:43
19 يونيو 2025, ~10:30
https://youtu.be/xmn08bUgq_s
आज रात्री 10:00 वाजता..
अडचणी असतात तर मार्ग ही असतात..🙏
20 مايو 2025, 09:58
19 يونيو 2025, ~10:30
आज दुपारी 1:00 वाजता भेटू..
https://youtube.com/live/EmaFy8fYgac?feature=share
20 مايو 2025, 02:00
19 يونيو 2025, ~10:30
#चालू घडामोडी
👉 इस्रोच्या आगामी मोहिमा
👉 वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा..
Join - @rayatnotes
20 مايو 2025, 00:40
#चालू घडामोडी
👉 इस्रोच्या आगामी मोहिमा
वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा..
Join - @rayatnotes
20 مايو 2025, 00:31
20 مايو 2025, ~00:31
आज दुपारी २ वाजल्या पासुन..लाईव्ह स्वरूपात..
“राज्यव्यवस्था” विषयाची एकदिवशीय रिव्हिजन बॅच
संपुर्ण विषयाच्या नोट्स तसेच पंचायत राज देखील या मध्ये होईल.
फीस - १४९ रुपये.
लिंक - https://shorturl.at/zkr5j
19 مايو 2025, 22:34
19 يونيو 2025, ~10:30
