ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 114 120 مشتركاً، محتلاً المرتبة 1 139 في فئة التعليم والمرتبة 2 110 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 114 120 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 30 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 3 262، وفي آخر 24 ساعة بمقدار 217، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 27.98‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.40‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 31 888 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 273 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 78.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

114 120
المشتركون
+21724 ساعات
+1 5617 أيام
+3 26230 أيام
أرشيف المشاركات
पोलिस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्की आजपासून या 100 दिवसीय उपक्रमात सहभागी व्हा 👆 आजचे पहिले लेक्चर: शेकडेवारी या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉइन करा: @rayatsaralseva

https://youtube.com/live/Y1R4cbRKS8o?feature=share आज रात्री 9:00 वाजता लाईव्ह.. 100 दिवसापैकी आज दिवस "पाहिला" 🙏

पुढीलपैकी कोणी मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्कांचे वर्णन 'संविधानाची अंतरात्मा' (Conscience of the Constitution') असे केलेले आहे?
Anonymous voting

कलम 371(2) नुसार महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या?
Anonymous voting

नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी इतिहास विषयाची ही ' Fast Track 'बॅच असणार आहे.. Revision + Value Addition+
नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी इतिहास विषयाची ही  ' Fast Track 'बॅच असणार आहे.. Revision + Value Addition+ Prediction या मुद्द्यांवर फोकस असणार आहे. सर्वसाधारणपणे या बॅचमध्ये 30 लेक्चर होतील. टॉपिक निहाय पेपर होतील आणि अभ्यास साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल 🙏 इतिहास विषयाला स्ट्रॉंग आणि स्कोरिंग बनवण्यासाठी या बॅच नक्की विचार करा.. तुमचाच, उमेश कुदळे 🙏 https://awtbs.on-app.in/app/oc/717720/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

सध्या महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिकेमध्ये अनेक पदांच्या जाहिराती निघत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची जाहिरात निघाली आहे. त्यासाठी आपण आपल्या रयत सरळ सेवा ॲपमध्ये बॅच सुरू केलेली आहे. आणि आज मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आली आहे. यामध्ये पदांची संख्या, संवर्ग आणि अभ्यासक्रम या घटकांवरती चर्चा करूयात. आज दुपारी 1:30 वाजता.. Link - https://youtube.com/live/ShgKgIqFmfg?feature=share

महानगर पालिका भरती वाले लेक्चर सुरू झाले आहे सर्वांनी live या 👆

महापालिका भरती बॅच: पुढच्या महिन्यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परीक्षा पार पडणार आहे, आपल्या अभ्यासक्रमात महानगर पालिका
महापालिका भरती बॅच: पुढच्या महिन्यात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची परीक्षा पार पडणार आहे, आपल्या अभ्यासक्रमात महानगर पालिका अधिनियम - 1949 असे दिलेले आहे. यावर खूप कमी प्रमाणात मटेरियल उपलब्ध आहे, तरी या अधिनियमाचा अभ्यास कसा करायचा यावर आज सायंकाळी 5:00 वाजता लेक्चर होणार आहे. तरी कल्याण डोंबिवली महापालिका भरती चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हे लेक्चर करावे. लिंक: https://youtube.com/live/WxW62qf9ifk?feature=share रयतने सुरू केलेल्या सरळसेवेच्या संग्रामात सहभागी व्हा: https://t.me/rayatsaralseva

#RayatPrelimsTestSeries 👉 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले
#RayatPrelimsTestSeries 👉 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले आहे. 👉 वरील वेळापत्रक हे मागील दोन पूर्व परीक्षा, 2023 ला झालेली पूर्व परीक्षा , तसेच सध्या चालू घडामोडी मध्ये असलेले राज्यव्यवस्था विषयाचे असणारे मुद्दे यांना अनुसरून आहे. 👉 तरी तुम्ही टेस्ट सिरीज सोडून इतर वेळी अभ्यास करताना सुद्धा ह्याचा वापर करू शकता. या वेळापत्रकानुसार अभ्यास करा. 🙏 - उमेश कुदळे

टार्गेट - ९ नोव्हेंबर साठी.. संयुक्त गट ब पुर्व परीक्षा.. सर्वाधिक मार्क्स देणारा विषय.. आज सायं ५.३० वाजता.. नक्की या.. संपु
टार्गेट - ९ नोव्हेंबर साठी.. संयुक्त गट ब पुर्व परीक्षा.. सर्वाधिक मार्क्स देणारा विषय.. आज सायं ५.३० वाजता.. नक्की या.. संपुर्ण तयारी..आणि महत्वाचे मुद्दे यावर चर्चां. लिंक - https://youtube.com/live/7lonYCIoSX4?feature=share

Batch चे वेळापत्रक.... सुरुवात- सोमवारपासून...18 ऑगस्ट... Course link - https://shorturl.at/jmdUB
Batch चे वेळापत्रक.... सुरुवात- सोमवारपासून...18 ऑगस्ट... Course link - https://shorturl.at/jmdUB

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण बॅच लिंक https://shorturl.at/50ZZU