Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
एप्रिल 1990 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती?
#Science
बेदाणे(raisins) पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात हे या द्रावणाचा प्रकार ओळखा.
#Current
सर्व सरकारी सेवांमध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
#Current
'आयर्न लेडी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या के. आर. गौरी अम्मा मे 2021 मध्ये 102 व्या वर्षी निधन झाले त्या कोणत्या राज्याच्या आहेत?
#Geography
गोदावरी नदी खोऱ्यातील धरणांचा त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावा
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने चिता पुनर्वसन कार्यक्रम (Action Plan for Introduction of Cheetah in India) अंतर्गत कोणत्या देशातून चित्ते भारतात आणले जाणार आहेत?
1999 साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने 'क्ष' -किरण दुर्बीन अवकाशात सोडली. त्यास खालीलपैकी कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचे नाव देण्यात आले ?
देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशांत कमावलेले उत्पन्न, वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय ?
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏
रयत प्रबोधिनी आजवर विद्यार्थ्यांना परीक्षा उपयोगी कंटेंट देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे याच प्रयत्नांना अनुसरून आपल्यासाठी घटक निहाय चालू घडामोडी घेऊन येत आहोत.😍
यात अतीसंभाव्य प्रश्न आणि त्याचे यथायोग्य विश्लेषण आपल्याला रयत प्रबोधिनीच्या ॲपवर अत्यंत माफक शुल्कात उपलब्ध करून दिले जात आहे. 🔥
MPSC क्षेत्रात यशाचा 360° पॅटर्न केवळ ह्याच कोर्स मधून पूर्ण होणार याची आम्हाला खात्री आहे... 🥳🥳🥳
👉कोर्स शुल्क - 249 रुपये फक्त
👉कोर्स कंटेंट - 15 अतिमहत्वाच्या चालू घडामोडी टॉपिक प्रश्न आणि विश्लेषण स्वरूपात.
कोर्स जॉईन करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा. https://awtbs.courses.store/245633?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
🔰"Rayat Prabodhini Official" हे ॲप डाऊनलोड करा. आणि कोर्स मधील बेस्ट कंटेंट चा फायदा घ्या 🥳
📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9762131361
ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांना Smritichitre :The Memoirs of a Spirited Wife यासाठी इंग्रजीतील अनुवादासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटला ही संस्मरणिका (memoir) कोणाशी संबंधित आहे?
11 तारखेला होणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षा 2020 साठी आज संध्याकाळी आपल्या रयत प्रबोधिनी यूट्यूब चॅनेल वर "संगणक व माहिती तंत्रज्ञान" या विषयाचे revision लेक्चर होणार आहे.
हमखास 4+ मार्क्स मिळवायचे असतील तर या लेक्चर ला नक्की जॉईन व्हा.
लेक्चर लिंक: https://youtu.be/RhwMHImnfec
वेळ - संध्याकाळी 5.30 वाजता
अधिक माहितीसाठी जॉईन - @kedarbarole @rayatcomputer
आवर्जून जॉईन व्हा 😊
#Current
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ने 2022- 23 साठी पहिल्या सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी साठी भारतातील कोणत्या शहराला दर्जा दिला आहे?
#Current
आदिवासी विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या इयत्तेत किंवा प्राथमिक वर्गात भेडसावणाऱ्या भाषेच्या समस्या सोडवण्यासाठी संहती प्रकल्प कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला आहे?
फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी..
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी हिस्टरी विषयाच्या अतिरिक्त नोट्स, चर्चा आणि
Value Addition' साठी हा ग्रुप क्रिएट करत आहे याच्या माध्यमातून पेपर वन मधील इतिहास विषयाला तुम्हाला थोडासा सपोर्ट करता यावा असा उद्देश आहे. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी आशा आहे शक्य असल्यास इतर विद्यार्थ्यांपर्यंत ही पोहोचवा..
https://t.me/Historymains
