ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 112 569 مشتركاً، محتلاً المرتبة 1 162 في فئة التعليم والمرتبة 2 151 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 112 569 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 073، وفي آخر 24 ساعة بمقدار 371، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 27.51‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.86‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 30 920 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 583 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 55.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

112 569
المشتركون
+37124 ساعات
+7617 أيام
+2 07330 أيام
أرشيف المشاركات
येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

Lecture सुरू झाले आहे 👆

https://www.youtube.com/live/N8xkSzukaRU?si=RNAacixQiKwNYajT उर्वरित दिवसांत गट क मुख्यच काय करायचं यावर चर्चा करूयात .. लाईव्ह भेटू 6:15 मिनिटांनी 🙏

निकाल आला असेल किंवा गेला असेल काहीही झाला असेल तरी RMP च लेक्चर सुरू झालेला आहे. अर्थशास्त्राच्या लेक्चरला या गप .. इथे केवळ सातत्य जिंकतं 🤞

Combine म्हणजे रयत आणि 'रयत म्हणजे रिझल्ट' 🌱

आजचे RMP 7.0 चे वेळापत्रक 1) चालू घडामोडी -4:00 वाजता लाईव्ह संग्राम पाटील सर 2) अर्थशास्त्र-5:00 वा.लाईव्ह डॉ.रमेश रुणवाल सर 🙏

Day 3 - Current Affairs- Revision Mentorship Program 7.0.pdf

Day 3 - ECO - Revision Mentorship Program 7.0 .pdf

MATHS- Revision Mentorship Program 7.0 (Day -2).pdf4.63 KB

ECO - Revision Mentorship Program 7.0 (Day -2).pdf1.68 KB

ECO - Revision Mentorship Program 7.0 (Day -2).pdf1.68 KB

photo content
+2

आजचे दोन्हीही लेक्चर पूर्ण झालेले आहेत.. आजचे लेक्चर ज्यांनी केले असतील ते नक्कीच म्हणतील की रयत सोबत एकही रुपया वायाला जाणार नाही.. ' रयत आहे तोवर पैसा कधीही अभ्यासाच्या आड येणार नाही ' खूप धन्यवाद रमेश रुणवाल सर आणि संग्राम पाटील सर.. यंदा मेन्स ❤️ 1 रुपयाची ताकद 💪 तुमचाच, उमेश कुदळे 🙏

photo content

आजच्या लेक्चरचे शेड्युल्ड 1) चालू घडामोडी -4:00 वाजता लाईव्ह संग्राम पाटील सर 2) अर्थशास्त्र-5:00 वा.लाईव्ह डॉ.रमेश रुणवाल सर

+1
Document from Umesh Kudale

Rayat Revision Program 7.0.pdf या वर्षीच्या Revision Mentorship Program 7.0 चे वेळापत्रक... 'आता नाही तर कधीच नाही' जय महाराष्ट्र 🙏

आजपासून पुढील 26 दिवस पूर्व परीक्षेचा रणसंग्राम सुरू✌️ खाली कोर्सची लिंक दिलेली आहे, आजच आपले ॲडमिशन पूर्ण करून घ्या: https:/
आजपासून पुढील 26 दिवस पूर्व परीक्षेचा रणसंग्राम सुरू✌️ खाली कोर्सची लिंक दिलेली आहे, आजच आपले ॲडमिशन पूर्ण करून घ्या: https://shorturl.at/sPOIj

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial

नमस्कार महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आपल्या भूगोल संदर्भात असणाऱ्या सर्व कोर्सेस वर २५% सूट असेल. सदर ऑफर केवळ १ मे रात्री १२ पर्यंत सुरू असेल. कोर्स लिंक- 1). संपूर्ण भूगोल - पुस्तकसहीत (Recorded Batch ) https://awtbs.on-app.in/app/oc/810165/awtbs 2).संपूर्ण भूगोल ( Recorded Batch) https://awtbs.on-app.in/app/oc/793068/awtbs 3).संपूर्ण भूगोल Fasttrack https://awtbs.on-app.in/app/oc/814645/awtbs? 4) भूगोल -गट ब आणि क मुख्य परिक्षा https://awtbs.on-app.in/app/oc/830017/awtbs?