ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 113 091 مشتركاً، محتلاً المرتبة 1 151 في فئة التعليم والمرتبة 2 142 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 113 091 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 26 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 492، وفي آخر 24 ساعة بمقدار 149، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 30.17‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 15.05‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 34 086 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 17 011 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 64.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 27 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

113 091
المشتركون
+14924 ساعات
+1 2797 أيام
+2 49230 أيام
أرشيف المشاركات
सरते वर्ष आपल्याला शिकवून गेले की केलेली मेहनत कधी वाया जात नसते. निराशा, अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत पण सतत काम करत राहिलो तर यशाची पहाट नक्की येते.. येणारे नवे वर्ष लढणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर यशाचा गुलाल देणारे असो  आणि आपल्याला रयतेची "सेवा" करायला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना... 2026 या नववर्षाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा... आता भेटू नवीन वर्षात. तुमचीच, रयत प्रबोधिनी  🌿

आज सायं ५ वाजता… दिवस 11 वा … “राज्यव्यवस्था Prediction series” टॅापीक - “केंद्र व राज्य संबंध” लिंक - https://youtube.com/live/koUGCv8558s?feature=share

55) पुढीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी याने युद्ध न करता वाईट प्रशासन आणि अर्थिक संकट कारणे देत ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले?
Anonymous voting

54) आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे 'ब्रिंग इट होम' हे अधिकृत गीत प्रदर्शित करण्यात आले, जे ....... ने गायले आहे.
Anonymous voting

53) "Why the Constitution Matters" हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?
Anonymous voting

52) "The One: Cricket, My life and More" हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे?
Anonymous voting

51) ६ फेब्रुवारी २०२५ रोजी कोणत्या देशाने महिलांच्या खेळांमध्ये ट्रान्सजेंडर ॲथलीट्सवर बंदी घातली आहे?
Anonymous voting

50) भारताचे पहिले जीसीसी धोरण कोणत्या राज्याने जाहीर केले ?
Anonymous voting

49) फेब्रुवारी २०२५ मध्ये व्यवसायांसाठी 'नगेट' नावाचे एआय-शक्तीवर आधारित प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले आहे?
Anonymous voting

48) जानेवारी २०२५ मध्ये 'आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर २०२४' म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous voting

राज्यपाल,_राज्यविधिमंडळ_30_Dec_25_WITH_Answerkey.pdf4.35 KB

47) देशातील पहिली 'किनारी आणि पाणथळ पक्षी जनगणना' कोठे सुरू झाली ?
Anonymous voting

46) भारतातील कोणत्या शहरात 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणे हा गुन्हा ठरणार आहे?
Anonymous voting

45) तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारताच्या पहिल्या 'भूविज्ञान संग्रहालया'चे उद्घाटन कोठे केले?
Anonymous voting