ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 232 مشتركاً، محتلاً المرتبة 1 320 في فئة التعليم والمرتبة 2 558 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 232 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 3 252، وفي آخر 24 ساعة بمقدار -15، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 30.44‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 16.99‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 32 037 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 17 881 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 75.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 232
المشتركون
-1524 ساعات
+1867 أيام
+3 25230 أيام
أرشيف المشاركات
40) फेब्रुवारी २०२५ मध्ये, बीसीसीआयने २०२३-२४ या वर्षासाठी महिला आणि पुरुष गटात 'पॉली उम्रीगर पुरस्कार' प्रदान केला?
Anonymous voting

39) १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची (FDI) मर्यादा ७४% वरून किती टक्के केली आहे?
Anonymous voting

38) जानेवारी २०२५ मध्ये पहिला ‘खो-खो विश्वचषक २०२५’ कोणत्या देशाच्या संघाने जिंकला?
Anonymous voting

37) जानेवारी २०२५ मध्ये, कोणत्या राज्य सरकारने १९७५-१९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या लोकांसाठी दरमहा २०,००० रुपयांच्या पेन्शनची घोषणा केली आहे?
Anonymous voting

36) जानेवारी २०२५ रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'कवचम' आपत्ती प्रणाली सुरू केली
Anonymous voting

35) जानेवारी २०२५ रोजी फिक्की फ्रेम्सचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

34) जानेवारी २०२५ रोजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत भारतीय लष्कर आणि बीईएलने स्वदेशी बनावटीने विकसित केलेल्या कोणत्या रणांगण पाळत प्रणालीचे अनावरण केले?
Anonymous voting

33) जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, बीपीएल महिला आणि मुलींना आवश्यक सेवा पुरवण्यासाठी कोणत्या राज्याने 'सम्मान संजीवनी' ॲप सुरू केले आहे?
Anonymous voting

32) जानेवारी २०२५ रोजी, सेबीने भारताच्या रोखे बाजाराचा १५० वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास दर्शवणारे एक डिजिटल संग्रहण कोणत्या नावाने सुरू केले आहे ?
Anonymous voting

31) जानेवारी २०२५ रोजी पाणथळ शहरांच्या जागतिक यादीत समाविष्ट होणारी भारतातील पहिली दोन शहरे बनून कोणी इतिहास रचला आहे ?
Anonymous voting

30) जानेवारी २०२५ रोजी कोणत्या राज्याने ग्रामविकासासाठी 'विकसित गाव' योजना सुरू केली आहे?
Anonymous voting

29) जानेवारी २०२५ रोजी, कोणत्या देशाच्या संसदेने माउंट तारानकीला कायदेशीर व्यक्तिमत्त्वाचा दर्जा दिला आहे?
Anonymous voting

28) जानेवारी २०२५ रोजी, कोणत्या राज्याने सरकारी सेवा प्रदान करण्यासाठी भारताचे पहिले व्हॉट्सॲप-आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' सुरू केले आहे?
Anonymous voting

न्यायव्यवस्था_27_Dec_25_WITH_Answerkey.pdf4.28 KB

आज सायं ५ वाजता… दिवस 8 वा … “राज्यव्यवस्था Prediction series” टॅापीक - “न्यायव्यवस्था” लिंक - https://youtube.com/live/vd6cOzZ7g6k?feature=share

सच और साहस हे जिसके मन मे अंत मे जीत उसीकी होगी 🤞
सच और साहस हे जिसके मन मे अंत मे जीत उसीकी होगी 🤞

27) जानेवारी २०२५ रोजी, बीसीसीआयने कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे ?
Anonymous voting

26) फेब्रुवारी २०२५ रोजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाच्या द्वैवार्षिक हिंदी मासिकाची पहिली आवृत्ती कोणत्या नावाने प्रसिद्ध केली?
Anonymous voting