ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 112 338 مشتركاً، محتلاً المرتبة 1 164 في فئة التعليم والمرتبة 2 153 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 112 338 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 22 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 777، وفي آخر 24 ساعة بمقدار 294، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 25.85‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.59‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 28 965 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 225 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 55.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

112 338
المشتركون
+29424 ساعات
+4597 أيام
+1 77730 أيام
أرشيف المشاركات
' सगळ्यात शेवटी आहे पण महत्त्वाची आहे' परीक्षेला जाता जाता आवर्जून करण्याची गोष्ट म्हणजे इतिहासाची 'One Day Revision' ऑफलाइनस
' सगळ्यात शेवटी आहे पण महत्त्वाची आहे' परीक्षेला जाता जाता आवर्जून करण्याची गोष्ट म्हणजे इतिहासाची 'One Day Revision' ऑफलाइनसाठीची वनडे रिविजन ची प्रवेश प्रक्रिया आज आणि उद्या सुरू असेल.. प्रवेशासाठी लिंक - https://shorturl.at/MuPRT ऑनलाइन प्रवेशासाठी खालील लिंक चा वापर करावा - https://shorturl.at/d3u43 उमेश कुदळे 🙏

बॅच १ च्या उदंड प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद ✌️विद्यार्थी आग्रहास्तव ॲाफलाईन बॅच - २✌️ दिनांक - ५ जून २०२६ सकाळी- ८.३० वाजे
बॅच १ च्या उदंड प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद ✌️विद्यार्थी आग्रहास्तव ॲाफलाईन बॅच - २✌️ दिनांक - ५ जून २०२६ सकाळी- ८.३० वाजेपासून प्रिंटेड Updated नोट्ससहीत महाबुकणा नविन आकडेवारीचा समावेश ॲाफलाईन लिंक -https://awtbs.on-app.in/app/oc/850740/awtbs? ॲानलाईन - https://awtbs.on-app.in/app/oc/850745/awtbs?

पंचायतराज -3.pdf

महत्वाचा मुद्दा आहे सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा👆

महत्वाचे मूळ भारतीय संविधानाच्या सरनामाव्यावर असलेल्या प्राण्यांची चित्रे: 1) बैल 2) हत्ती 3) सिंह 4) घोडा
महत्वाचे
मूळ भारतीय संविधानाच्या सरनामाव्यावर असलेल्या प्राण्यांची चित्रे: 1) बैल 2) हत्ती 3) सिंह 4) घोडा

+1
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

"पॉलिटी विथ पवार" Real Prediction Series चे lecture सुरू झाले आहे, सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा🙏 https://youtube.com/live/Kc8L2LWBMzA?feature=share today 8 pm

उद्या आणि परवा… सामान्य विज्ञान विषयाची येणाऱ्या संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षेसाठी अंतिम तयारी… २ दिवस १० तास (५ तास एक द
उद्या आणि परवा… सामान्य विज्ञान विषयाची येणाऱ्या संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षेसाठी अंतिम तयारी… २ दिवस १० तास (५ तास एक दिवशी याप्रमाणे) …. १२ + मार्कांचे टारगेट…
- PDF स्वरूपात रंगीत नोट्स. - लेक्चर लाईव्ह तसेच रेकॉर्ड पाहता येईल…
शुल्क- १४९ रुपये फक्त… ऑफलाईन प्रवेश पूर्ण झाले असून… आता केवळ ऑनलाइन प्रवेश सुरू आहेत… मार्कांमध्ये वाढ मिळवायची असल्यास नक्की या… कोर्स लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/848532/awtbs? अधिक माहितीसाठी संपर्क - 9216950101

स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2024-2025 मध्ये 20,000 ते 50,000 लोकसंख्या श्रेणी मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पुरस्कार मिळालेला नाही?
Anonymous voting

#Revision Mentorship Program 7.0 आज प्रश्न आलेला दिसतो.
#Revision Mentorship Program 7.0 आज प्रश्न आलेला दिसतो.

photo content

photo content

#Revision Mentorship Program 7.0 Day 19 Question no - 12 आज प्रश्न आलेला दिसतो.
#Revision Mentorship Program 7.0 Day 19 Question no - 12 आज प्रश्न आलेला दिसतो.

24 मे ला कार्यालयीन भाषांची एक इमेज शेअर केलेली आहे. नवीन मुद्द्यांवर आयोग प्रश्न विचारत आहे त्यात सांगितलं होतं.. आज भाषेवर प्रश्न आलेला दिसतो

गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.. परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. बॅच-1 9-10 आणि 11-12 हे स
गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.. परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. बॅच-1 9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे बॅच -2 1-2 आणि 3-4 या वेळेत होईल. rayattest.in या वेबसाईटवर गेले वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल.. पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल. उमेश कुदळे 🙏

गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.. परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. बॅच-1 9-10 आणि 11-12 हे स
गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे.. परीक्षेत दोन सत्रात होणार असून.. बॅच-1 9-10 आणि 11-12 हे सत्र असणार आहे बॅच -2 1-2 आणि 2-3 या वेळेत होईल. Rayattest या वेबसाईटवर गेले वेळी झाले तशीच प्रवेश प्रक्रिया होईल.. पुण्याबाहेरील प्रवेश केंद्रांची अपडेट लवकरच आपल्याला दिली जाईल. उमेश कुदळे 🙏

येणाऱ्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेसाठी रोज एक सराव पेपर तसेच 👉रोज Gs च्या प्रश्न सराव 👉आयोगाच्या प्रश्नपत्रिका, खालील चॅनेल नक्की जॉइन करा: https://t.me/mpscgsmaterial