Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
सकल प्रजनन / पुनरूत्पादन दर म्हणजे (Total Fertility Rate refers to)
उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे ?
भारताच्या सर्वोच्च न्यायालया संबंधी चूकीचे विधान पुढील विधानांमधून शोधा.
राष्ट्रपतीने 'आर्थिक आणीबाणी' घोषित केल्यास त्याचे खालीलपैकी कोणते परिणाम होतील ?
सरकारीया आयोगाने कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सुपूर्त केला?
नामीबीया मधून आणलेले चित्ते भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवले जाणार आहे?
आज झालेल्या गट क मधील industrial च्या मुख्य पेपर मधील चालू घडामोडीचे प्रश्न आहेत 8 oct combine साठी अत्यंत उपयुक्त.
(किती मागचे current आणि आता जवळचे किती विचारले आहे ते पहा फायदा होईल😊)
Join- @rayatnotes
नुकतेच कोणता यूरोपीय देशा पहिला ठरला आहे की त्यांच्या संसदेमध्ये पुरूषांपेक्षा महिला सदस्याची संख्या जास्त आहे?
नुकतेच दुबई वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत होते , पुढीलपैकी कोणती घटना ह्या मध्ये येत नाही ते ओळखा;
राज्याच्या विधिमंडळाबाबत खालील विधाने विचारात घेऊन अयोग्य विधान ओळखा.
2021- 22 च्या अर्थसंकल्पा पासून भारताचा आकस्मित निधी 500 कोटींवरून....... रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
खालीलपैकी कोणत्या संघाच्या प्रतिनिधीमध्ये शरीर रचना अत्यंत साधी व द्विपक्षीय सममीती असते ?
