ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 118 184 مشتركاً، محتلاً المرتبة 1 079 في فئة التعليم والمرتبة 1 984 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 118 184 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 6 655، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 29.37‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 14.09‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 34 662 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 16 634 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 80.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

118 184
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
Lecture सुरू झाले आहे 👆

https://www.youtube.com/live/8xMN3fXHj5Q?si=agk0qyVuYiPCTBO5 ✅ 2022 च्या मुख्यपरिक्षा पेपर झाला सगळ्यांची उत्तरे पण सांगून झाली आयोगाने आपली उत्तरे दिली. ✅ कोणत्या प्रश्नांमध्ये आयोगाने उत्तर देताना गडबड केली आहे ते पाहुयात. ✅आता 2023 च्या मुख्यचा प्रश्न कसे हाताळायचे आणि कसा उत्तरे काढायची चला तर मग 5:00 वाजता पाहुयात..😊

Mind set development program फक्त १ रुपयात… नक्की जॅाईन करा. लिंक - https://awtbs.courses.store/407035?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Lecture सुरू आहे 👆

https://youtube.com/live/gztvv9_Det8?feature=share ✅आताच गट ब 2022 चा sub registrard पदाचा दुसरा पेपर पार पडला त्यातील इतिहास विषयाची संभ्याव उत्तरे . ✅पुढील आठवड्यांमध्ये होणाऱ्या aso, sti, psi साठी कोणत्या टॉपिकचा अभ्यास करावा ✅ प्रश्नांसाठी Approach कसा असला पाहिजे. ✅2023 च्या गट ब मुख्य परीक्षा वाल्यांनी सुद्धा lecture करा. वेळ - 2:00 वाजता

https://youtu.be/tgtIGa5Gp3M?si=OJ7as_UfNg25QTe6 रयत संवाद 😊 ✅भानुप्रताप बर्गे सर

https://youtu.be/6f-gVo_QbzI?si=o-oqpmbt3Md14_-K सोहम ध्यान👆

Adv.No.033-036/2023 Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Main Examination 2022-Paper1-Answer Key

आज सायं ५ वाजता.. रयत प्रबोधिनी घेवुन येत आहे. MIND SET development program नक्की पाहा. लिंक - https://youtube.com/live/2wJU1G0kA8U?feature=share

संयुक्त क्रियापदातील धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्णता आणण्याचे काम सहायक क्रियापद करते.
Anonymous voting

अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

photo content

अयोग्य विधान ओळखा.(शब्द आणि पद)
Anonymous voting

2020 व 2021 च्या गट ब मुख्य (PSI, STI ,ASO) परीक्षेमधील इतिहास विषयाचे प्रश्न एकत्रित करून दिलेले आहेत, झेरॉक्स काढून घ्या, प्रश्नाचे स्वरूप पहा , अभ्यास कोणत्या टॉपिक चा करायचा याचा अंदाज येऊन जाईल. धन्यवाद 😊 @umeshkudale

नासाच्या'आर्टेमिस-२' (Artemis II) या आपल्या चांद्र अभियानासाठी सहभागी होणारे ....... हे पहिले कृष्णवर्णीय (आफ्रिकन-अमेरिकन) अंतराळवीर ठरणार आहेत.
Anonymous voting

असंगाशी संग, प्राणांशी गाठ. यातील तृतीया विभक्ती प्रत्ययांनी कोणता उपपदार्थ दर्शवला आहे?
Anonymous voting

आपल्याला सर्वांना माहित आहे की शब्दसंग्रहाची व उताऱ्याची तयारी करणे किती महत्त्वाचे आहे! जवळपास 40% प्रश्न या घटकावर विचारले जातात.. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही... त्यासाठी आपण दुपारी 3 वाजता भेटूयात.... 1) परीक्षेच्या स्वरूप 2)प्रश्नांचे स्वरूप 3)परीक्षेत येणारे गुण आणि त्यांची संख्या 4) काही नमुना प्रश्न 6) गोंधळात टाकणारे शब्द 7) शब्दसंग्रहासाठी प्रश्न विश्लेषण करायचे की नाही? या सर्व मुद्द्यांवर ती चर्चा करूयात.... https://youtube.com/live/uPLJIjLB8M0?feature=share

'भगवान हनुमान' कोणत्या चॅम्पियनशिपचे अधिकृत शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Anonymous voting

आज ची गांधी जयंती रयत परिवारासाठी महत्वाची ठरली. आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यावर सर्वाधिक ताकदीने काम करणारे महाराष्ट्रातील ए
+1
आज ची गांधी जयंती रयत परिवारासाठी महत्वाची ठरली. आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यावर सर्वाधिक ताकदीने काम करणारे महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी "लोकनेते.श्री.नीलेशजी लंके" यांनी आज रयत ला भेट दिली .साहेब रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य असल्याने आजची भेट ऐतिहासिक आहे. गांधी जयंतीच्या दिवशी एक सरपंच ते आमदार असा प्रवास केलेला, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणार माणूस दिलखुलास पने रयतच्या पोरांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतो हे भाग्याचेच आहे. "रयत आपली आहे" असा रयतचा साहेबांनी केलेला उल्लेख जबाबदारी वाढवणारा आहे.. रयतच्या सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्या कामाचे हे यश आहे. 🙏🙏