cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Officers Katta™

राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
94 648
المشتركون
-6024 ساعات
-4237 أيام
-2 38830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🤔
إظهار الكل...
कारागृह विभाग जागा... लिपिक ,वरिष्ठ लिपिक
إظهار الكل...
#zp #health जि .प . आरोग्य पर्यवेक्षक सुधारित सेवा प्रवेश नियम.. 30 एप्रिल 2024
إظهار الكل...
कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे भरणार कधी हायकोर्टाचा सवाल एकूण 867 नव्याने पदे तयार करून ती तीन महिन्यात भरण्याचे राज्य सरकारला दिले होते आदेश
إظهار الكل...
निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर अंतिम आकडेवारी मध्ये झालेली वाढ महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 8.42 % नी वाढ महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 3.08% नी वाढ चंद्रपूर मध्ये (महाराष्ट्र)सर्वाधिक म्हणजे 7.20% नी वाढ लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक 25.14% वाढ
إظهار الكل...
अलीकडेच निधन झालेले डॉ. नित्या आनंद हे कोणत्या संशोधनासी संबंधित होते ?Anonymous voting
  • देवी आजारावरील लस
  • पोलिओ संधोधन
  • गर्भनिरोधक गोळीची निर्मिती
  • कृत्रिम अवयव निर्मिती
0 votes
परदेशातील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांसोबत सहयोग वाढविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाने कोणती फेलोशिप सुरु केली आहे ?Anonymous voting
  • वज्र
  • वैभव
  • विजय
  • विकर्ष
0 votes
2024 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात 'विकसित भारतातील महिला सक्षमीकरण' या चित्ररथाने प्रथम क्रमांक मिळविला. हा चित्ररथ कोणत्या राज्याने सादर केला होता ?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • उत्तर प्रदेश
  • ओडिशा
  • तामिळनाडू
0 votes
काजी नेमू' हे लिंबूवर्गीय फळ कोणत्या राज्याने अलीकडेच 'राज्य फळ' म्हणून जाहीर केले आहे ?Anonymous voting
  • सिक्कीम
  • आसाम
  • मणिपूर
  • मिझोरम
0 votes
भारत वीर गार्डियन, शिन्यू मैत्री, सहयोग कैजिन हे संयुक्त लष्करी युद्धसराव कोणत्या देशासोबत करतो ?Anonymous voting
  • द. कोरिया
  • जपान
  • सिंगापूर
  • ऑस्ट्रेलिया
0 votes