cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

एमपीएससी PSI-STI-ASST

🎯 PSI 🎯 STI 🎯 ASST संपूर्ण तयारीसाठी आजच जॉईन करा. https://t.me/mpsc_psi_sti

إظهار المزيد
الهند73 852الماراثي1 452الفئة غير محددة
مشاركات الإعلانات
785
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
-1130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

إظهار الكل...
Thousand 12 Deals (@Thousand1012) / X

Thousand 12 deal. We aim to bring the best of the deals for your, EveryDay. Follow us to get super shopping offers. Currently we focus on AMAZON based offers

जिल्हा परिषद भरतीसाठी अत्यावश्यक कागदपत्रे : 😇😇 परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे १ अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र २ शैक्षणिक अर्हतेचा पुरावा ३ वयाचा पुरावा ४ जन्माचा पुरावा ५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा ६ राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ७ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील) ८ पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा ९ पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा १० खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा ११ अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १२ महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र १३ महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील नमुन्यातील दाखला १४ मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा १५ मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन १७ पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र १८ MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र १९ टंकलेखन प्रमाणपत्र २० लघुलेखन प्रमाणपत्र २१ अनुभव प्रमाणपत्र 🎯 नोकरीविषयक ™ ५००+ ☞ https://chat.whatsapp.com/IXedf9OKgrLJ9Llac3Z5bv 🎯 नोकरीविषयक ☞ https://t.me/nokri_jobs_naukari_marathi सर्वाना पाठवा हो...
إظهار الكل...
नोकरीविषयक 61

WhatsApp Group Invite

sticker.webp0.30 KB
Q. महाराष्ट्रात चुणखडीचे सर्वांत जास्त साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत.Anonymous voting
  • चंद्रपूर
  • यवतमाळ
  • अहमदनगर
  • धुळे
0 votes
कमोडर हे पद कोणत्या संरक्षण दलाशी संबंधित आहे?Anonymous voting
  • भूदल
  • हवाईदल
  • होमगार्ड
  • नौदल
0 votes
प्रश्न.} परिस्थितीकी म्हणजे काय?Anonymous voting
  • सजीवांची परस्परांमधील आंतरक्रिया
  • अजैविक पर्यावरणाचा अभ्यास
  • सजीवांची अजैविक घटकांची होणारी आंतरक्रिया
  • सजीवांची परंपरा मधील व पर्यावरणाची होणारी आंतरक्रिया.
0 votes
खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. अ) महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते. ब) महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.Anonymous voting
  • फक्त अ.
  • फक्त ब.
  • अ व ब दोन्ही.
  • वरीलपैकी नाही.
0 votes
भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक ____________ आहे.Anonymous voting
  • चेन्नई
  • तिरुअनंतपुरम
  • कन्याकुमारी
  • मदुराई
0 votes
कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही?Anonymous voting
  • उल्हास
  • वैतरणा
  • कुंडलिक
  • वरीलपैकी नाही
0 votes
कोणत्या देशाची सीमा भारतास सर्वात कमी लागून आहे ?Anonymous voting
  • भूटान
  • नेपाळ
  • म्यानमार
  • अफगाणिस्तान
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.