ar
Feedback
🙏 Vitthal Rukmini Mandir 🙏

🙏 Vitthal Rukmini Mandir 🙏

الذهاب إلى القناة على Telegram

नित्य श्री विठ्ठल भगवंत व रूक्मिणी मातेचे दर्शन

إظهار المزيد
2 469
المشتركون
-124 ساعات
-17 أيام
-430 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
يوليو '26
يوليو '26
+14
في 0 قنوات
يونيو '26
+27
في 0 قنوات
Get PRO
مايو '26
+23
في 0 قنوات
Get PRO
أبريل '26
+15
في 0 قنوات
Get PRO
مارس '26
+17
في 0 قنوات
Get PRO
فبراير '26
+13
في 0 قنوات
Get PRO
يناير '26
+21
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+12
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+29
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+13
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+13
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '25
+26
في 0 قنوات
Get PRO
يوليو '25
+116
في 0 قنوات
Get PRO
يونيو '25
+73
في 0 قنوات
Get PRO
مايو '25
+26
في 0 قنوات
Get PRO
أبريل '25
+22
في 0 قنوات
Get PRO
مارس '25
+28
في 0 قنوات
Get PRO
فبراير '25
+26
في 0 قنوات
Get PRO
يناير '25
+62
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+79
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+80
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+68
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+99
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '24
+123
في 0 قنوات
Get PRO
يوليو '24
+337
في 0 قنوات
Get PRO
يونيو '24
+193
في 0 قنوات
Get PRO
مايو '24
+168
في 0 قنوات
Get PRO
أبريل '24
+164
في 0 قنوات
Get PRO
مارس '24
+203
في 1 قنوات
Get PRO
فبراير '24
+175
في 0 قنوات
Get PRO
يناير '24
+153
في 1 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+177
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+183
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+70
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+48
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+40
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+39
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+235
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+40
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+37
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+29
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+33
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+30
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+34
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+79
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+35
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+27
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+39
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+268
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+1 309
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
10 يوليو0
09 يوليو0
08 يوليو+1
07 يوليو+3
06 يوليو+2
05 يوليو+1
04 يوليو+1
03 يوليو+1
02 يوليو+3
01 يوليو+2
منشورات القناة
वारीची महिमा वर्णन करण्यासाठी हा एक उत्तम अभंग माऊली लिहिला असावा... भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥२॥ सायास करिसी प्रपंच दिननिशीं । हरीसी न भजती कोण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि जप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ :- संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (माऊली) व्हिडिओ : - आरपार मराठी (Boys Talk)

2
لا يوجد نص...
305
3
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्याला आज उत्साहात सुरुवात झाली असून, टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्याला आज उत्साहात सुरुवात झाली असून, टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. इंद्रायणी नदीला आलेला महापूर आणि राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेतला. संजीवन समाधी मंदिरात झालेल्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानाच्या ५६ दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ १० वारकऱ्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे परंपरा जपत सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले. आषाढी यात्रा पायी पालखी प्रस्थान सोहळा २०२६ आषाढी यात्रा २०२६
307
4
निज ज्येष्ठ कृष्णपक्ष अष्टमी बुधवार, ०८-०७-२०२६ संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळा, श्रीक्षेत्र आळंदी , जि.पुणे
निज ज्येष्ठ कृष्णपक्ष अष्टमी बुधवार, ०८-०७-२०२६ संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळा, श्रीक्षेत्र आळंदी , जि.पुणे आषाढी पायी पालखी सोहळा २०२६ आषाढी यात्रा २०२६
354
5
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६, श्रीक्षेत्र देहू आषाढी पायी पालखी सोहळा २०२६ आषाढी यात्रा २०२६+4
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६, श्रीक्षेत्र देहू आषाढी पायी पालखी सोहळा २०२६ आषाढी यात्रा २०२६
333
6
لا يوجد نص...
303
7
+1
لا يوجد نص...
287
8
+1
لا يوجد نص...
272
9
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज निज ज्येष्ठ कृष्णपक्ष अष्टमी,‌ पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, बुधवार, दि.०८_०७_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥ बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥ सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥३॥ : - संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी 🌺🙏🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🙏🌺 आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट संत श्री ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान, श्रीक्षेत्र आळंदी, जि. पुणे
312
10
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ३४१ वा पायी पालखी प्रस्थान सोहळा... मंगळवार, दि.०७-०७-२०२६ आषाढी यात्रा पालखी सोहळा २०२६ �
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ३४१ वा पायी पालखी प्रस्थान सोहळा... मंगळवार, दि.०७-०७-२०२६ आषाढी यात्रा पालखी सोहळा २०२६ 🙏🚩
360
11
जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळा २०२६ आषाढी यात्रा २०२६
जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळा २०२६ आषाढी यात्रा २०२६
380
12
+4
لا يوجد نص...
364
13
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न आज निज ज्येष्ठ कृष्णपक्ष सप्तमी,‌ पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, मंगळवार, दि.०७_०७_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व दर्शन.!!❁ श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩 🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔 पंढरीची वारी आहे माझे घरी।आणीक न करी तीर्थव्रत॥ वारी एकादशी मंगळवार नेम। निरंतर प्रेम विठोबासी॥ संतसंगती सदा हा सोहळा। नामे गळा माळा तुका म्हणे॥ : - संत तुकाराम महाराज देहुकर 🌺🙏🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🙏🌺 आज जगतगुरु संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान, श्रीक्षेत्र देहू, जि. पुणे
359
14
श्रीक्षेत्र देहू येथील आजची इंद्रायणी नदीची पुरस्थिती (दुपार पर्यंत) सोमवार, दि.०६-०७-२०२६ व्हिडीओ : @shri_kshetr_dehu
श्रीक्षेत्र देहू येथील आजची इंद्रायणी नदीची पुरस्थिती (दुपार पर्यंत) सोमवार, दि.०६-०७-२०२६ व्हिडीओ : @shri_kshetr_dehu
374
15
श्रीक्षेत्र देहू येथील आजची इंद्रायणी नदीची पुरस्थिती (सकाळी) सोमवार, दि.०६-०७-२०२६ व्हिडीओ : @shri_kshetr_dehu
श्रीक्षेत्र देहू येथील आजची इंद्रायणी नदीची पुरस्थिती (सकाळी) सोमवार, दि.०६-०७-२०२६ व्हिडीओ : @shri_kshetr_dehu
365
16
अत्यंत महत्त्वाचे पालखी प्रस्थान सोहळ्या विषयी सुचना आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सा
अत्यंत महत्त्वाचे पालखी प्रस्थान सोहळ्या विषयी सुचना आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आषाढी वारी पायी पालखी सोहळा २०२६
381
17
श्री गणेशा शारदा, करीशी गाथना आम्ही वारांगणा रमे ऐसा धृ येथे आम्ही मानवाने वर्णावेते काय स्वर्गीचे सुरवर बंदिती पाया १ ज्याच्
श्री गणेशा शारदा, करीशी गाथना आम्ही वारांगणा रमे ऐसा धृ येथे आम्ही मानवाने वर्णावेते काय स्वर्गीचे सुरवर बंदिती पाया १ ज्याच्या गायनाने तटस्य शंकर तयापरी पार नाही तुझे २ तुका म्हणे आम्ही किंकरते किती इंद्राची मस्ती नागविती ३ : संत तुकाराम महाराज देहूकर ॐ गं गणपतये नमः संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चंद्रोदय रात्री ०९:४१ वा.
635
18
शिवराज्याभिषेक (शिव स्तुती) निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥१॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि छत्रपती । प्रौढ प्रताप ॥२॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥३॥ आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणें सुशील । सकळ गुणें ॥४॥ दैत्यकुळ-नाशक । धर्म-रक्षक । म्लेंच्छ-क्षय-कारक । क्षत्रियकुलावतंस ॥५॥ सकळ सुखांचा सागर । रघुनाथीं निरंतर । विजयी आणि निर्धार । श्रीमंत योगी ॥६॥ :- समर्थ रामदास स्वामी हिंदू साम्राज्य दिवस अर्थात श्री शिव छत्रपती राज्याभिषेक सोहळ्या निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
867
19
لا يوجد نص...
715
20
+1
لا يوجد نص...
652