ar
Feedback
Civil Info ©

Civil Info ©

الذهاب إلى القناة على Telegram

Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering. Contact : civilinfohelpdesk@gmail.com @civinfo

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Civil Info ©

تُعد قناة Civil Info © (@civinfo) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 662 مشتركاً، محتلاً المرتبة 7 946 في فئة التعليم والمرتبة 16 621 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 662 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -198، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 69.96‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 19.42‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 17 254 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 4 790 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 37.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. 🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering. Contact : civilinfohelpdesk@gmail.com @civin...

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 662
المشتركون
-724 ساعات
-437 أيام
-19830 أيام
أرشيف المشاركات
MPSC चा पारदर्शक कार्यपद्धतीवर सध्या उघडकीस आलेल्या गैर प्रकार मुळे धक्का बसला आहे. जो पर्यंत पुरावे समोर येत नाही तो पर्यंत एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण असते. आता पेपर फुटी वर जे पुरावे भेटले आणि आरोपींना अटक झाली त्यामुळे प्रकरण आता गंभीर झालेले आहे. पारदर्शक भरती ही आमची आधी पासून मागणी असून परीक्षा मध्ये गैरप्रकार विरुद्ध आवाज सतत उठविणे साठी आमचा जाहीर पाठिंबा राहील.

या पूर्वी सुद्धा असा प्रकार झाल्याचे दिसत आहे.

२७ एप्रिल रोजी आमची पोस्ट

photo content

नगर रचनाकार पदाच्या परीक्षा साठी ३ वर्ष अनुभवाची अट असताना २०२३ मध्ये ३ वर्षे कमी अनुभव असतान सुद्धा मुलाखतीला पात्र केल्याचे
नगर रचनाकार पदाच्या परीक्षा साठी ३ वर्ष अनुभवाची अट असताना २०२३ मध्ये ३ वर्षे कमी अनुभव असतान सुद्धा मुलाखतीला पात्र केल्याचे या वरून दिसून येत आहे. सदर बाब आपल्या चॅनेल चे सदस्य यांनी आम्हाला लक्षात आणून दिली. २०२६ ची सदर परीक्षा देणाऱ्या उमेदवार यांनी या कडे लक्ष असू द्या.

town planner 2023 merit list.pdf0.54 KB

MPSC पेपर फुटून जर औषध निरीक्षक बनत असणार तर राज्यातील लोकांचे आरोग्याचे काय?

सामान्य माणसांनी काय करावे? व्यवस्थेचे बळी ठरावे का?

photo content

photo content

गुंड प्रवृत्तीचे चे लोक प्रतिनिधी निवडून दिल्यास त्याचे परिणाम अधिकारी यांना दमदाटी करून चुकीचे काम करून घेतात.

photo content

जय हिंद 🇮🇳
जय हिंद 🇮🇳

photo content

काही घटना घडली की मान्यता रद्द चौकशी समिती स्थापन करणे असे मोघम कार्यवाही आता बंद केले पाहिजे त्याऐवजी सुधारणा केली पाहिजे. तरच या काही बदल होणार. सकारात्मक विचार ठेऊन राजकारण बाजूला ठेवून लोकसेवेचे ब्रिद जनतेत वाढणे आवश्यक आहे.

अनेक आश्रम शाळा या दुर्गम ग्रामीण भागातील शिक्षणाचा मुख्य स्त्रोत आहे. परंतु या खाजगी तसेच शासकीय आश्रम शाळा याचा वापर सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून काही संस्थाचालक वापर करतात . सरकार द्वारे लाखोंचे अनुदान तर राजकीय लोकांचे हस्तक यांना कंत्राट दिले जातात. मुळात या आश्रम शाळा बंद करून काय साध्य होणार? त्या ऐवजी सुधारणा करणे अपेक्षित आहे. दोषींना शिक्षा द्या पण ग्रामीण भागातील शिक्षणाचा पर्याय दुसरा उपलब्ध आहे का याची चाचपणी होणे आवश्यक आहे. अनेकदा मुलीवर आश्रम शाळेत अत्याचार झाल्याचे बातम्या येतात. मुलीची सुरक्षितता महत्वाची आहे. या वर उपाय म्हणजे महिला पोलिस याचे वेळोवेळी तेथे भेट देणे , सरकार कडून तपासणी , पत्रकार यांच्या भेटी आवश्यक आहे.

photo content

Netflix वर सफेद सागर नावाची सिरीज आलेली आहे . कारगिल युद्धाची गोष्ट त्यात दाखवली आहे. सर्वांनी नक्की पाहा.