ar
Feedback
SPPU exam update

SPPU exam update

الذهاب إلى القناة على Telegram

SPPU wheebox pdf all branches join teligram channel 👇 link. https://t.me/SPPU_ENGINEERING_EXAMS_UPDATE

إظهار المزيد
7 728
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
Previous year question paper(theory) endsem examination mass transfer-II

photo content
+5

photo content

Regular and backlog examination 👆

B.E. (2015 Pattern).pdf Timetable👆

photo content

photo content

🔴🔥 उपोषण उपोषण उपोषण🔥🔴 लढाई विद्यार्थ्यांच्या हक्काची 17 मे 2022 सकाळी 10 वाजता स्थळ:- पुणे विद्यापीठ main बिल्डिंग 9:45 पर्यंत Aniket Canteen इथे या Location https://maps.app.goo.gl/VuCQ3mbdRd5jMVQk6

🛑 *पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर होण्याऱ्या अन्याया विरोधात 17 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता उपोषण करण्यात येणार आहे* 🛑 ▪️ *हिवाळी सत्र परीक्षेला झालेला विलंब* ▪️ *पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाण्याऱ्या विद्यार्थ्यांना निकाल वेळेत भेटेल का?* ▪️ *उन्हाळी सत्राचा अर्ध्याहून अधिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवणे* ▪️ *होस्टले पूर्ण क्षमतेने कधी चालू केली?* ▪️ *ऑफलाईन एक्साम फक्त शैक्षणिक शुल्क वसुलीसाठीच आहे का?* ▪️ *परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादताना विद्यापीठाने महाविद्यालयातील वास्तविकता बघितली का?* 🔹 *अश्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन आपण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे पुणे विद्यापीठात 17 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उपोषण करणार आहोत* 🔹 ♦️ *माझी आपणास नम्र विनंती आहे आपल्यावर होण्याऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी जास्तीत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा* ♦️ 💠 *आपलाच* 💠 *ओंकार शरद बेनके* *अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ* *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस*

ऑनलाईन परीक्षा सुरू झाली 15 फेब्रुवारी 2022 पासून आणि परीक्षा संपण्याचा कालावधी 31 मे 2022. म्हणजेच ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागतो आहे. एवढा वेळ लागण्याचे कारण - Online Exam, Re Exam, Technical Issue, Grievance Exam etc. जेव्हा जेव्हा ऑफलाइन परीक्षा झाली तेव्हा परीक्षा तसेच त्याचा निकाल यासाठी 45 दिवसाचा कालावधी लागतो. ऑफलाइन परीक्षा मध्ये Re Exam चा प्रश्न येणार नाही. SPPU Pune University परीक्षा ही ऑफलाइनच होणार आहे. परीक्षा जून च्या 2/3 आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी Practical /Internship Report /Oral /Activity / Project Report आपल्या विषय शिक्षकांनी सांगितल्या प्रमाणे दिलेल्या मुदतीत जमा करावे. Commerce Program - 15-25 मे दरम्यान Practical Exam घेण्यात येत आहे. तर Science Program - 20 मे ते 10 जून 2022 दरम्यान होणार आहे. Submission वेळेत पूर्ण केले नाही तर होणार्‍या नुकसानीला विद्यार्थी स्वतः जबाबदार असतो याची काळजी घ्यावी. तुमचे Marks (Internal + Practical) ऑनलाईन विद्यापीठाला पाठविण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे. परीक्षा ऑनलाईनच होईल या आशेवर राहू नका. ऑफलाइनच परीक्षा होईल हे लक्षात असू द्या. 25% MCQ 35% Short Question 40% Broad Question असू शकते. ऑफलाइन परीक्षा पॅटर्न लवकरच आपणास YouTube videos च्या माध्यमातून सांगितले जाईल. अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या.

✨Summer Exam 2022✨ Exam Form Update Faculty - FE to BE Start Date - 12/05/2022 Without Late Fees Last Date - 22/05/2022 With
✨Summer Exam 2022✨ Exam Form Update Faculty - FE to BE Start Date - 12/05/2022 Without Late Fees Last Date - 22/05/2022 With Late Fees Last Date - 24/05/2022 Visit - sps.unipune.ac.in

photo content

photo content

photo content

photo content