ar
Feedback
AGROUNDER (ICAR/AFO/NABARD/MCAER/JRF/SRF/AGRI MPSC

AGROUNDER (ICAR/AFO/NABARD/MCAER/JRF/SRF/AGRI MPSC

الذهاب إلى القناة على Telegram

📲..Your digital Agricultural friend.❤️ ✍️ (ICAR/AFO/NABARD/MCAER/JRF/SRF/AGRI UPSC & MPSC/BANKING)👈Notes available on channel🌿 Agriculture facts & Agri buisness 💸 Agri objective 🌿

إظهار المزيد
7 200
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-177 أيام
-9930 أيام
أرشيف المشاركات
🌞 *महाएफपीओ फेडरेशनच्या माध्यमातून सोलर दिंडी व सोलर रथाचे आयोजन!** स्थानिक संस्थांच्या सहकार्याने शेतकरी उत्पादक कंपन्या व
🌞 *महाएफपीओ फेडरेशनच्या माध्यमातून सोलर दिंडी व सोलर रथाचे आयोजन!** स्थानिक संस्थांच्या सहकार्याने शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. 🌿 पर्यावरण रक्षण आणि शाश्वत शेतीसाठी आपली जबाबदारी: सोलर मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत ऊर्जेचा लाभ मिळेल आणि पर्यावरणाच्या संरक्षणात योगदान देता येईल. शेतकरी, संस्था व एनजीओंनी या महत्वपूर्ण मोहिमेत उत्साहाने सहभागी व्हावे. https://forms.gle/ask3Ft5MDjUtsSEH6 🔗 अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 📞 डॉ. संजय पांडुरंग पांढरे 📱 9730770708 / 9404963784 (Disclaimer - शेतकर्‍यांकडून कोणत्याही प्रकारचे फीस घेण्यात येणार नाही.) 🌿 या अभियानाचा हिस्सा बना, पर्यावरणाचे रक्षण करा आणि आपल्या शेतीसाठी स्वच्छ ऊर्जेचा फायदा घ्या!

भारत सरकार कृषी मंत्रालय पुरस्कृत... मॅनेज हैद्राबाद अंतर्गत... *ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिजनेस* प्रशिक्षणात सहभागी व्हा आणि बना यशस्वी कृषी उद्योजक.... *शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान, पुणे* येथे मँनेज, हैद्राबाद यांचेतर्फै घेण्यात येणारे ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर, (AC & ABC) प्रशिक्षणाच्या नवीन बँचसाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. तरी खालील शैक्षणिक अहर्ता पूर्ण केलेल्या इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी *संपर्क करून* आपला प्रवेश आजच निश्चित करुन घ्या. *• शैक्षणिक पात्रता:* _आयसीएआर/यूजीसी द्वारा मान्यताप्राप्त पर्यावरण विज्ञान (Environment science) , वनस्पतिशास्त्र (Botany), प्राणीशास्त्र (Zoology) आणि रसायनशास्त्रज्ञ (Chemistry)पदवीधर, कृषि पदवीधर (Nav.Agriculture), कृषि पदविकाधारक(Agriculture Diploma, डेअरी डीप्लोमा ( Dairy Diploma), BVSc(Veterinary science), मुक्त विद्यापीठ (YCM) कृषी पदवीधर (Bsc.Agriculture)व पदविका धारक(Diploma), 12 वी होर्टिकल्चर(Horticulture) (MCVC), क्रॉप सायन्स(Crop Science),क्रॉप प्रोड्युकॅशन (Crop Production) इ._ (◆ *पास झाल्या नंतर किमान 1 वर्ष अंतर असणे आवश्यक आहे*.) ◆ *अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-* १-डिग्री सर्टिफिकेट २-डिग्री मार्कशीट ३-आधारकार्ड ४-बँक पासबुक ५-"२"पासपोर्ट साइज फोटो. ६-कास्ट सर्टिफिकेट. ७- रजिस्ट्रेशन फी 500 Rs. ◆◆अभ्यासक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार कृषी व्यवसायाबद्दल उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि तसेच बँकेमार्फत कर्ज आणि त्यावर मिळणार ३६% ते ४४% पर्यंत शासकीय अनुदान मिळण्याची पात्रता (अटी लागु)◆◆ ★प्रशिक्षण कालावधी(४५दिवस). मोफत प्रशिक्षण आणि राहण्यायची व जेवणाची व्यवस्था प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी: *अतुल खुडे* *9156792677* / *9545672677*

*👨🏻‍🎓Intership opportunity* ⚠️ *MAHAFPO Federation IS HIRING INTERNS* ⚠️ *(Only for Pune )* 💼 *VACANCIES:* 📍Management trainee ⚜️ *PERKS:* ◆ Basic Stipend ◆ Certificate on Completion ◆ Appreciation Certificates ◆ Letter of Recommendation *Eligibility* - MBA agri/Bsc Agri /Diploma(Fresher Can apply) *Interested Candidate send their CV on WhatsApp number 8888940570 *Regards - MAHAFPO FEDERATION, MBA Agriwala and agrounder team*

*🥳गणेश चतुर्थी निमित्याने खास ऑफर** 🌾✨ 🤩 *गणपती बाप्पा मोरया....* 🥳 आम्ही कृषीउडान कंपनी गणेश चतुर्थी निमित्याने खास आमच्
*🥳गणेश चतुर्थी निमित्याने खास ऑफर** 🌾✨ 🤩 *गणपती बाप्पा मोरया....* 🥳 आम्ही कृषीउडान कंपनी गणेश चतुर्थी निमित्याने खास आमच्या शेतकरी बांधवांसाठी एक अनोखी ऑफर घेऊन आलो आहोत. 05 September te 10 September दरम्यान ड्रोन बुक केल्यास मिळवा *एक लाख* रुपयांची भव्य सूट! व मिळवा हमखास कोणते पन एक एलईडी टीवी , वॉशिंग मशिन व रेफ्रिजरेटर... 🎉💸 या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन तुमच्या शेतीत नवी क्रांती घडवा! 🥳 अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा: 📞 **Call now:* *📍Maharashtra sales Head* १) केतन होले सर- 8484851469 २) तेजस हुल्लाले सर 8484851479 कृषीउडानसोबत तुमच्या शेतीची उडाण घ्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे मिळवा! 🌱💪 Krishiudaan Team (http://Www.Krishiudaan.com)

*👨🏻‍🎓Intership opportunity* ⚠️ *MAHAFPO Federation IS HIRING INTERNS* ⚠️ *(Only for Pune )* 💼 *VACANCIES:* 📍Management trainee ⚜️ *PERKS:* ◆ Basic Stipend ◆ Certificate on Completion ◆ Appreciation Certificates ◆ Letter of Recommendation *Eligibility* - MBA agri/Bsc Agri /Diploma(Fresher Can apply) *Interested Candidate send their CV on WhatsApp number 8600482645* *Regards - MAHAFPO FEDERATION, MBA Agriwala and agrounder team*

😍 *बिहार कृषि टॉपर बने की इस खुशी में सभी कोर्स मात्र 299/- और Test Series केवल 99/-* 👇👇👇👇👇👇 https://youtube.com/shorts/-CU8hsH71Gw?feature=share 📣 *HI-Tech Classes Udaipur Application Download link* 🔗 👉 https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.mathcc

📣𝐋𝐚𝐬𝐭 𝟏 𝐃𝐚𝐲 𝐋𝐞𝐟𝐭 ‼️Register Now for 𝐊𝐑𝐈𝐒𝐇𝐈 𝐌𝐀𝐍𝐓𝐇𝐀𝐍-𝟑𝟎 𝐃𝐚𝐲'𝐬 𝐒𝐮𝐦𝐦𝐞𝐫 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥 𝐓𝐫𝐚𝐢𝐧𝐢𝐧𝐠 𝐏𝐫𝐨𝐠𝐫𝐚𝐦 Jointly Organised by- 𝐔𝐭𝐤𝐚𝐫𝐬𝐡 𝐃𝐫. 𝐏𝐃𝐊𝐕-𝐀𝐤𝐨𝐥𝐚, 𝐒𝐫𝐢 𝐊𝐨𝐧𝐝𝐚 𝐋𝐚𝐱𝐦𝐚𝐧 𝐓𝐞𝐥𝐚𝐧𝐠𝐚𝐧𝐚 𝐒𝐭𝐚𝐭𝐞 𝐇𝐨𝐫𝐭𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐚𝐥 𝐔𝐧𝐢𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐭𝐲, 𝐇𝐲𝐝𝐞𝐫𝐚𝐛𝐚𝐝 in collaboration with 𝐈𝐒𝐀𝐒𝐓𝐑 🔗 𝐑𝐞𝐠𝐢𝐬𝐭𝐞𝐫 𝐇𝐞𝐫𝐞-https://forms.gle/c1HJ5X6qXWd6FXyP6 📞 For any Query- 6284333915 🕐Training Starting from- 𝟏𝟓𝐭𝐡 𝐉𝐮𝐥𝐲, 𝟐𝟎𝟐𝟒 ♦️𝐉𝐨𝐢𝐧 𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐀𝐩𝐩 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 - https://chat.whatsapp.com/Dzof8HQPmsIED90Nnd5Frg 📱 Mode-Zoom 🔖e- Certificate and Hardcopy Certificate will be provided. 🔸𝐓𝐨𝐩𝐢𝐜𝐬 𝐨𝐟 𝐓𝐫𝐚𝐢𝐧𝐢𝐧𝐠 • Drone Technology & Agribots • Hydroponics & Polyhouse Technology • Roof Top Farming & Microgreens • Saffron Farming • Pearl Culture Technology • Biofloc Fish Farming Technology • Poultry & Piggery Training • Dry Flower Technology • Mushroom Production • IoT & Artificial Intelligence • SaaS & Blockchain Technology

*😍🛰️Drone spraying Business #Future of Agriculture is Drone technology* *Click on below link* 👇 https://instagram.com/krishiudaan?igshid=MzMyNGUyNmU2YQ== *1)Drone Spraying* 💦 *2)Drone Monitoring*🛸 *3)Drone Surveying*🛰️ *4)Drone Mapping* 📈 *5)Drone Business* 💸 📍 *Regards - krishiudaan Team*🌱📲

🙏 नमस्कार मित्रांनो 🌾 शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा 🌾 ✳️ वार - शनिवार ✳️ दिनांक - 18 मे 2024. रोजी 📍 स्थळ : साखर संकुल,
🙏 नमस्कार मित्रांनो 🌾 शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा 🌾 ✳️ वार - शनिवार ✳️ दिनांक - 18 मे 2024. रोजी 📍 स्थळ : साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-5 🕰️ वेळ : सकाळी 10:30 ते संध्या 05:30 📝 पूर्व नाव नोंदणी आवश्यक : https://forms.gle/7WHevvXtkA3aKQk27 👉 प्रशिक्षणाचे विषय : 1. एफपीसी स्थापना, कम्पलायेन्स, ऑडीट. 2. बिझिनेस प्लॅन, मार्केट लिंकेज, डिजीटल मार्केटिंग करार शेती, निर्यात. 3. कर्ज प्रकरणे, प्रोजेक्ट रिपोर्ट, कृषी सेवा केंद्र. 4. सरकारी योजना - स्मार्ट,पीएमएफएमइ, मॅग्नेट, सेंद्रिय, प्रक्रिया उद्योग, सबसिडी. 5. केंद्र सरकारी योजना- एसएफएसी ,10000एफपीओ. 6. नाफेड खरेदी योजना, कांदा, सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद खरेदी केंद्रे. इ विषय घेण्यात येणार आहे. 🏠 मर्यादित जागा असल्याने पूर्व ऍडमिशन आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. संजय पांढरे व्यवस्थापकीय संचालक, महाएफपीओ फेडेरेशन, 18, यशवंतनगर, रेंज हिल्स रोड , पुणे -7 ☎️ संपर्क : 9309048498, 8600482646

*Urjent Job opening* महाएफपीओ फेडरेशन सोबत काम करण्याची सुवर्ण संधी : नोंदणी आवश्यक : https://forms.gle/vq6soyNW47JdCy7T8 नों
*Urjent Job opening* महाएफपीओ फेडरेशन सोबत काम करण्याची सुवर्ण संधी : नोंदणी आवश्यक : https://forms.gle/vq6soyNW47JdCy7T8 नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2024 खालील पदांसाठीत्वरित जागा भरणे आहे : (प्रत्येक पदासाठी : 2 जागा अनुभव : 0 ते 2 वर्ष ) 1. कंपनी सेक्रेटरी (CS) 2. अकाऊंटंट 3. प्रकल्प अधिकारी ( सेंद्रिय शेती ) 4. प्रकल्प अधिकारी ( निर्यात ) 5. प्रकल्प अधिकारी ( विकास ) खालील ईमेल वर आपला बायोडेटा त्वरित सेंड करणे : ईमेल : mahafpodata@gmail.com मोबाईल नं : 8600482650 महाएफपीओ फेडरेशन पत्ता : 18,यशवंतनगर, रेंज हिल्स रोड, पुणे-7 *Regards - MBA Agriwala and agrounder team*

We require 'Business Associates' for districts in Maharashtra. The position is for corporate consultancy in 'Agriculture', es
We require 'Business Associates' for districts in Maharashtra. The position is for corporate consultancy in 'Agriculture', especially for Agriculture graduates The joint venture is based on the scope to work on a contractual basis. submit the below form https://forms.gle/FbtjZ6D8G3Nw2UfF8 *Regards - kadam Agri Clinic Services*

*Job Title: Scientific Farming Intern* *Interested students can whatsapp on +919892740202* *Regards - Agrounder and MBA Agriwala team*

JD - Intern BM.pdf1.34 KB

*Agriculture Startup Workshop, Pune* *Registration Form-:* https://forms.gle/NQhS3Q8ThSN7A8uL7 *Workshop Details:* Date: 20 April, 2024 Day: Saturday Time: 9:30 AM to 03:00 PM Place: Near Pune University, Pune, Maharashtra 411053 *WhatsApp us for more details: 9175468295* *Regards -MBA Agriwala and agrounder team*

😱 *ड्रोन फवारणी व्यवसाय फक्त दोन लाखात...* 🛰️💸 *नमस्कार शेतकरी मित्रांनो 🌱 !* *तुम्ही तुमच्या पिकांवर हाताने फवारणी करून व वेळ घालवून थकला आहात का? कालबाह्य पद्धतींना निरोप द्या आणि कृषीउडान ड्रोन कंपनीसह अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन सुधारणा करा!* 🚁🌾 *आमच्या अत्याधुनिक कृषी ड्रोनसह तुमचे पीक उत्पादन वाढवा आणि वेळ आणि श्रम वाचवा. आमचे ड्रोन अचूक फवारणी, पीक निरीक्षण आणि डेटा अॅनालिटिक्स यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत, हे सर्व तुमची शेती ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि तुमचा नफा वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. 📈💰* 👉https://youtu.be/XoAFJrFw3GA *अधिक माहितीसाठी आत्ताच कॉल करा..* +91 89560 70766 *कृषीउडान ड्रोन का निवडावे?* ✅ *पीक उत्पादकता वाढवा: आमचे ड्रोन लक्ष्यित आणि कार्यक्षम फवारणी देतात, उत्पादकता वाढवातात* ! 🌾💧 ✅ *वेळ आणि श्रम वाचवा: आमच्या ड्रोनच्या सहाय्याने, पारंपारिक पद्धतींनी लागणाऱ्या वेळेच्या काही भागामध्ये तुम्ही तुमच्या शेतातील मोठा भाग कव्हर करू शकता. पाठीमागच्या श्रमाला निरोप द्या आणि अधिक फुरसतीच्या वेळेस नमस्कार करा!* ⏰😌 ✅ *रिअल-टाइम मॉनिटरिंग: आमचे ड्रोन पीक आरोग्य, आर्द्रता पातळी आणि कीटकांच्या प्रादुर्भावावर रीअल-टाइम डेटा प्रदान करतात. कोणत्याही समस्यांपुढे रहा आणि तुमच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घ्या* . 📊🌡️🐛 *✅ इको-फ्रेंडली आणि किफायतशीर: आमचे ड्रोन अचूक फवारणी तंत्र वापरतात जे आवश्यक रसायनांचे प्रमाण कमी करतात, पर्यावरणावरील परिणाम कमी करतात आणि खर्चात बचत करतात. हिरवे व्हा आणि हिरवे जतन करा!* 🌍💲 *कृषीउडान ड्रोन कंपनी सोबत तुमची शेतीची कामे नवीन उंचीवर घेऊन जा. आमच्या अत्याधुनिक ड्रोन ते तुमच्या कृषी व्यवसायात कशी क्रांती घडवू शकतात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आता आमच्याशी संपर्क साधा.* 🚀🌾 *कृषीउडान सोबत तुमचा शेतीचा खेळ उंचावण्याची ही संधी चुकवू नका! आत्ताच call करा आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे फायदे मिळवा. 🌱💪* *📲Call now- 8956070766* *📍Product details* https://wa.me/p/6480309441988277/918956070767 *📍Regards- Krishiudaan team* Www.Krishiudaan.com