मराठी व्याकरण (Official)™
★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट ➥ TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 30 सराव प्रश्न 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ अत्यंत महत्वाचे 80,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत
إظهار المزيد94 949
المشتركون
+12824 ساعات
+2967 أيام
+1 00430 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
'बहुधा मला बक्षिस मिळावे'.या वाक्याचा अर्थ ओळखा.Anonymous voting
- (1) आज्ञार्थ
- (2) विद्यर्थ
- (3) संकेतार्थ
- (4) रीति भविष्यकाळ
अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.Anonymous voting
- (1) राजेश रडत होता.
- (2) राजेश रडला होता.
- (3) राजेश रडत असे
- (4)राजेश रडला.
'तुला पहिले बक्षिस मिळो'. या वाक्याचे विद्यर्थी वाक्यरूपांतर ओळखा.Anonymous voting
- (1) तुला पहिले बक्षिस मिळावे.
- (2) तुला पहिले बक्षिस मिळाले.
- 3) तुला पहिले बक्षिस मिळेल.
- (4) तुला पहिले बक्षिस मिळते.
'शामा चित्र काढत राहील.' या वाक्याचा काळ ओळखा.Anonymous voting
- (1) साधा भविष्यकाळ
- (2)रीति भविष्यकाळ
- (3) पूर्ण भविष्यकाळ
- (4) साधा वर्तमानकाळ
'तुम्ही पुढे व्हा, मी आलोच'.
या विधानातील काळ ओळखा .Anonymous voting
- (1)वर्तमानकाळ
- (2) संनिहित भविष्यकाळ
- (3) अपूर्ण वर्तमानकाळ
- (4) भूतकाळ
क्रियापदांतील ई - आख्यात, ऊ - लाख्यात आणि
ई -लाख्यात ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्ययांपासूनच आले असल्याने त्यांत...... हा गुणधर्म आढळतो.Anonymous voting
- (1) फक्त पुल्लिंगात बदल व इतर लिंगे समान
- (2) फक्त स्त्रीलिंगात बदल व इतर लिंगे समान
- (3)तिन्ही लिंगी समान
- (4) तिन्ही लिंगात बदल संभवतो
'मदत करशील तर आभारी राहीन'.या वाक्यातील काळ ओळखा.Anonymous voting
- (1) वर्तमानकाळ
- (2) भूतकाळ
- (3) पूर्ण वर्तमानकाळ
- (4) भविष्यकाळ
'प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते'. या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय लिहा.Anonymous voting
- (1) रीति भूतकाळ
- (2) रीति वर्तमानकाळ
- (3) रीति भविष्यकाळ
- (4) अपूर्ण वर्तमानकाळ
'मधू लाडू खातो'.या वाक्याचा रीतिवर्तमानकाळ ओळखा.Anonymous voting
- (1) मधु लाडू खात असतो.
- (2) मधु लाडू खात असे.
- (3) मधु लाडू खात जाईल.
- (4) मधु लाडू खातो.
मधू लाडू खात असतो. या वाक्याचे रीति भविष्यकाळी रूप कोणते?Anonymous voting
- (1) मधू लाडू खात असे.
- (2) मधू लाडू खात जाईल.
- (3) मधूने लाडू खाल्ला असेल.
- (4) वरीलपैकी कोणतेही नाही