cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

👮 KHAKI CLUB | फक्त खाकी 🚔

🔥पोलीस भरती 🔥दारूबंदी पोलीस 🔥वनरक्षक भरती या वर्षी 100% Post घेणारच...! __👮_KHAKI_CLUB_#lover_❤️ 🤗 आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी Link https://bit.ly/3JPjHXL 📃 पोलीस भरती महा टेस्ट सिरीज (DEMO PAPER) Link🚓👇👇 bit.ly/4dn5oHt

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
20 490
المشتركون
-624 ساعات
-857 أيام
+3630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🚨💥New Batch💥🚨 🎯MPSC गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा🎯 COMBINE2️⃣0️⃣2️⃣5️⃣ 📣. पूर्व + मुख्य स्पेशल बॅच 📣 📱.परिपूर्ण ONLINE + OFFLINE बॅच 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 सोमवार दि. 27 मे पासून STATE-BOARD Teaching सुरु रोज दुपारी 2 ते 6 द इन्फिनिटी अकॅडमी अँप वर 🎙.मार्गदर्शक : अमित डहाणे सर https://youtu.be/XR6CWBdN8IQ https://youtu.be/XR6CWBdN8IQ ✍️ .Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/E1UZF2HK8VHvjVjaA 📩 whatsapp :- http://wa.me/+919370423472?text=Combine_Pre+Mains ☎️. संपर्क: 9370423472
إظهار الكل...
State Board Teaching सुरु | 14 May COMBINE Batch | | रोज दुपारी 2 ते 6 द इन्फिनिटी अकॅडमी अँप वर

#theinfinityacademy #combine2025 #stateboard 🎯.COMBINE गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा 2024 🎯 ✍️. बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :-

https://forms.gle/E1UZF2HK8VHvjVjaA

☎️. अधिक माहिती साठी संपर्क: 9370423472 📣. पूर्व + मुख्य स्पेशल बॅच 📣 📱. ONLINE + OFFLINE बॅच 📔 ♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾ ✅.बेसिक STATE-BOARD बॅच ✅.प्रिंटेड नोट्स + PDF नोट्स ✅.CLASS TEST (शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test) ✅.TEST SERIES (आयोगाच्या पॅटर्न वर आधारित ) ✅.REVISION SESSIONS (अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ) ✅.MENTORSHIP - अमित डहाणे सर ✅.दररोज 4 तास लेक्चर्स ✅.SYLLABUS पूर्ण करण्याची 100% खात्री ✅.1 YEAR VALIDITY - सर्व videos अनेकदा पाहता येतील. ✅.सर्व faculties कडून तसेच अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन. ♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾ #mpsc #geography #combine2024 2024 #mpscprelims2024 #combine2024 #combineprelims2024 #groupb #groupc #amvi #groupbmains2023 #paper1 #paper2 #marathi #english #mpscrevision #marathirevision #englishrevision #mpsccombinegroupc #combinemains2023 #combine2023 #groupbmains2023 #mpscmarathi #mpscenglish #mpsccombineexam #combine2024 #rajyaseva #mpscrajyaseva #mpscrajyaseva2024 #rajyasevaprelims2024 #mpscexam #mpsc_combine_pre_exam #mpscnewpattern #mpscgroupb2024 #groupb #groupc #amitdahane #mpscbooklist #mpscbook #mpscbooks #combinepreparation #mpscpreparation #mpscprepration #nongazettedprelims #mpscprelims2024 #mpscmains #booklist #booklistformpsc #booklistforcombine #psibooklist #stibooklist #asobooklist #studymaterial #combinestudymaerial #psistudyplan #stistudyplan #asostudyplan #psi #sti #aso #combine2023 #combine #groupb #groupc #studyplanning #studyplan #combineexam2024 #combinestudy #mpscprelims2024 #mpsccombineexam #mpsccombinegroupc #mpsccombine mpsc combine mpsc combine mains mpsc group b mains mpsc group c mains mpsc group b and group c pre mains 2024 combined prelims mains strategy combined prelims strategy 2024 combined mains strategy 2024 combine mains exam,mpsc combine 2024 mpsc combine mpsc combine mains preparation the infinity academy mpsc combine mains 2023 group b and group c mains

Photo unavailableShow in Telegram
🔴 🔴📚👇👇 📚🔴 🔴
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपुर बेंच साठी 56 clerk जागांची पदभरती निघाली आहे. लकवर फॉर्म भरून घ्या, Online फॉर्म payment fees सर्वांसाठी रूपये 200 आहे. Online फॉर्म फक्त Rs 80 रूपयात भरून मिळेल पत्ता: रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, गुलमंडी रोड, औरंगपुरा सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर Call: 9767792350 जर कोणी नागपूर बेंच clark चा फॉर्म भरायचे बाकी असेल तर आज भरून घ्या नेट कॅफे सुरू आहे.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🔥 सोलापूर पोलीस फॉर्म वाले Ready रहा 🔥 👇 इतर जिल्ह्यातील तारखा बघा 👇
إظهار الكل...
1
👉 मुंबई तारखा 🔥
👉 पोलिस चालक तारखा 🔥
👉 सर्व जिल्हा तारखा PDF 🔥
▓►»»JOIN FAST ««◄▓
❇️ अंतर्राष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारे भारतीय ◾️1971 - वी. एस. नायपॉल इन अ फ्री स्टेट ◾️1981 - सलमान रुश्दी - नाइट्स चिल्ड्रे ◾️1997 - अरुंधती रॉय द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ◾️2006 - किरण देसाई - द इनहेरिटेंस लॉस ◾️2008 - अरविंद अडिग - द वाइट टाइगर ◾️2022 - गीतांजलि श्री - टॉम्ब ऑफ सैंड Join @khaki_club
إظهار الكل...
❇️ 26 मे 2024 चालू घडामोडी ❇️ प्र.भारताने अलीकडेच 46 वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कोठे आयोजित केली आहे? उत्तर: कोची प्र. कॅसाब्लांका बुद्धिबळ 2024 कोणी जिंकले? उत्तरः मॅग्नस कार्लसन प्र. Artara 24 ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धा नुकतेच कुठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर: दुबई प्र. एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स २०२४ कोणी जिंकली आहे? उत्तरः मॅक्स वर्स्टॅपेन प्र.Li Ching Te यांना कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? उत्तर: तैवान प्र. एलोन मस्कने स्टारलिंक सेवा कोणत्या देशात सुरू केली आहे? उत्तर: इंडोनेशिया प्र. नुकतेच ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर कोणाला बनवण्यात आले आहे? उत्तर - शाहिद आफ्रिदी प्र. नुकतेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे ९९वे सदस्य कोण बनले आहे? उत्तर - स्पेन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
إظهار الكل...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
♦️ ‘विको’चे अध्यक्ष यशवंत पेंढरकर यांचे निधन 📌 प्रसिद्ध उद्याोगपती आणि ‘विको’ कंपनीचे अध्यक्ष यशवंत केशव पेंढरकर यांचे नागपूर येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले 📌एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्याोगिक विश्वात ओळखले जाणारे यशवंत पेंढरकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली होती. 📌शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समुहात रूजू झालेत. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समुहाला फायदा झाला. 📌ते २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने काळानुरूप बदल करीत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठलेत. 📌त्याच्या कारकीर्दीतच कंपनीला ‘ब्रॅण्ड ऑफ द इअर २०२३’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह निर्यातीशी संबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळालेत.
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
إظهار الكل...
(अ) 306
(ब) 206
(क) 300
(ड) 396
✅ योग्य उत्तर व पुढील प्रश्न
🛑 मित्रांनो, मुंबई, औरंगाबाद, मीरा भाईंदर फिजिकल तारीख आली.. बाकी जिल्ह्यातील तारखा बघून घ्या सर्वांनी.. 👇 सर्वांनी पाहून घ्या 👇
إظهار الكل...
👉 लेखी तारखा पाहा 👈
👉 फिजीकल तारखा पाहा 👈
👉 जिल्हानिहाय तारखा पाहा 👈
✅ Download PDF 3.5 MB ✅
Photo unavailableShow in Telegram
दूरदर्शनचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश ◾️दूरदर्शन किसान वहिनी ◾️कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित दोन निवेदक देणार माहिती ◾️दूरदर्शन किसान ही देशातील पहिली दूरदर्शन वाहिनी असणार आहे AI निवेदक वापरणारी ◾️किसान वाहिनीची स्थापना 26 मे 2015 रोजी झाली 🔖 2 AI अँकर ची नावे ⭐️AI Krish ⭐️ AI Bhoomi ♦️✅⚠️हे पण लक्षात असू द्या 👇👇 🟢 भारतातील पहिला AI-आधारित चित्रपट 'IRAH' ▪️भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ▪️भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ▪️भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ▪️भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ▪️भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ▪️जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @khaki_club
إظهار الكل...
👍 3🥰 1