cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Mission_policebharti👮🏻‍♂

📌 पोलीस भरती टॉप चॅनेल ● IMP नोट्स ● सराव पेपर ● New GR ● प्रश्नमंजुषा ● शॉर्ट नोट्स ● टॉप अकॅडमी @TOPPER9_ADMIN पोलीस भरती सराव प्रश्न वाचा👇👇👇👇 www.etopper9.blogspot.com

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
9 170
المشتركون
+624 ساعات
+57 أيام
-1130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

आचारसंहिता संपल्यावर पोलीस भरती ग्राउंड सुरू होईल 👍👍
إظهار الكل...
MPSC परीक्षेत अपयश आल्याने गळफास..
إظهار الكل...
👍 1
Photo गायब 🙄
إظهار الكل...
😁 4😱 4👍 1
✅  समानार्थी शब्द  ✅ ✅परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ✅ ◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी   ◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष   ◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत   ◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली   ◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला   ◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच   ◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट   ◆ छडा - तपास, शोध, माग   ◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद   ◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य   ◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति   ◆ जबडा - तोंड, दाढ   ◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय   ◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक   ◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर   ◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु   ◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा   ◆ झुणका - बेसन, पिठले, अळण   ◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल   ◆ चढण - चढ, चढाव, चढाई   ◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई   ◆ चवड - ढीग, रास, चळत   ◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ   ◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना  
إظهار الكل...
👍 2
▪️वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत T20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. ▪️1 जून ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. ▪️या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.
إظهار الكل...
👍 4
टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकारांना 'फुलस्टॉप' महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उपाययोजना
إظهار الكل...
👍 4
मत कुणाला द्यावे - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
إظهار الكل...
👍 2
भारतातील पारंपरिक नृत्यप्रकार
إظهار الكل...
👍 2
🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *29 एप्रिल 2024* 🔖 *प्रश्न.1) पाकच्या लाहोर चौकाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे?* *उत्तर -* शहीद भगतसिंग 🔖 *प्रश्न.2) देशात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?* *उत्तर* – महाराष्ट्र 🔖 *प्रश्न.3) थॉमस चसक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा २०२४ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ?* *उत्तर* – चीन 🔖 *प्रश्न.4) पॅरिस येथे आयोजित ३३ व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील यांच्या कोणत्या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले ?* *उत्तर* – फायर विंग्स 🔖 *प्रश्न.5) भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे ?* *उत्तर* – तिसरा - तर मूल्याच्या दृष्टीने १३वा सर्वात मोठा उद्योग आहे. 🔖 *प्रश्न.6) कोणती कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्यूमनाईड रोबोट तयार करत आहे ?* *उत्तर* – टेस्ला 🔖 *प्रश्न.7) प्रबोओ सुबियांतो यांची नुकतीच कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी घोषणा करण्यात आली ?* *उत्तर* – इंडोनेशिया 🔖 *प्रश्न.8) FIFA पुरुष विश्वचषक 2034 चे आयोजन कोणता देश करेल ?* *उत्तर* – Saudi Arabia 🔖 *प्रश्न.9) नुकतीच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी झाली ?* *उत्तर* – अस्ताना, कझाकस्तान 🔖 *प्रश्न.10) UNCTAD ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, 2023 मध्ये सेवा-निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?* *उत्तर* – सातव्या
إظهار الكل...
👍 6