ar
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

الذهاب إلى القناة على Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍️संपर्क @GaneshDSangale ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

تُعد قناة ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@marathigrammarofficial) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 122 460 مشتركاً، محتلاً المرتبة 1 023 في فئة التعليم والمرتبة 1 917 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 122 460 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 08 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 924، وفي آخر 24 ساعة بمقدار 49، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.16‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.12‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 7 545 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 817 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 13.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍️संपर्क @GaneshDSangale ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 09 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

122 460
المشتركون
+4924 ساعات
+2137 أيام
+92430 أيام
أرشيف المشاركات
पोलीस भरतीसाठी वार्षिक वेळापत्रक लवकरच..! 🔥📅 https://t.me/Ganitmanch

🚨सामान्यज्ञान 9000 प्रश्नांची सिरीज व स्पष्टीकरण. 🧑‍🎄 पोलीस भरती 🧑‍🎄 रिपीट झालेले प्रश्न. 🧑‍🎄पुन्हा विचारले जाणारे प्रश्न 🧑‍🎄 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न 🧑‍🎄 आज भाग क्रमांक - 32 🔴 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ➡️ टार्गेट पोलीस भरती. ✅ मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न. ➡️ चॅनल Subscribe करून टाका. 🔥परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..🛡 📱 Youtube Link ⤵️⤵️ https://youtu.be/C8fS9b8jAyE https://youtu.be/C8fS9b8jAyE https://youtu.be/C8fS9b8jAyE ⚡️आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..

Q पुढीलपैकी कोणता शब्द 'कानन' या शब्दाचा समानार्थी नाही?
Anonymous voting

Q विजोड समानार्थी शब्द
Anonymous voting

💥 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 💥 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 20 🔴 Passing : 10 ✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.SpardhaMantra.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/marathi-grammar-test-12/ https://spardhamantra.com/marathi-grammar-test-12/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍

❇️ मराठीतील विशेष ❇️ ● मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे ) ● मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर ● मराठीतील भावकवी : संत नामदेव ● मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे ● आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत ● मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर ● अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा ● भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी ● देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य https://t.me/MarathiGrammarOfficial

फक्त तू पाहिजे 🔥🔥 ती पण सरसकट....❤️ गट अ पासून गट क पर्यंत ❤️
फक्त तू पाहिजे 🔥🔥 ती पण सरसकट....❤️ गट अ पासून गट क पर्यंत ❤️

🔘मा.  उच्च न्यायालय, मुंबई 👉 लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध.. 👉 सर्वांचे गुणवत्ता यादी..👆👆👆

💥 High Court  निकाल Cutoff 🔥 Mumbai: 67 Aurangabad: 69 Nagpur: 70 पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा 💐👍

+2
मा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध.. मुंबई टायपिंग सिलेक्ट लिस्ट... मुंबई मेरिट 67... https://t.me/Ganitmanch

कर निर्धारण 31 मे 2026 पर्यंत ● रिक्त पदे - 899 https://t.me/Ganitmanch
कर निर्धारण 31 मे 2026 पर्यंत ● रिक्त पदे - 899 https://t.me/Ganitmanch

Q 'स्वयंभू' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

Q खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा.
Anonymous voting

🤩 New opening ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👱‍♀️ Galaxy girls Hostel 🌟 Amenities:- ✅ Ac and non- Ac rooms available ✅ New beds, mattress, be
+8
🤩 New opening ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👱‍♀️ Galaxy girls Hostel 🌟 Amenities:- ✅ Ac and non- Ac rooms available ✅ New beds, mattress, bed sheets, pillows (with pillow cover)in all rooms ✅ Bunk beds available ✅ only living facilities (No food included) ✅ Open Kitchen,induction available ✅ Biometric access for security ✅ Refrigerator and Washing machine available ✅ Daily cleaning by maid-clean floor and clean washroom (western toilets) ✅ Hot water facility (Geyser) (24*7) ✅ RO water purifier for drinking water- Top hygiene priority ✅ Caretaker (24*7) ✅ Security guard (24*7) ✅ Parking facility (two wheeler) ✅ High speed Wi-Fi (24*7) ✅ CCTV surveillance  (24*7) ✅ Individual locker, hanger, study table, lamp and charging point ✅ Light bill and all other expenses are included in the rent (No extra charges) ✅ Safe and Centrally located ✅ spacious  ventilated rooms ,peaceful and pleasant atmosphere ✅ Study rooms, mess / canteens, colleges, classes are available nearby ✅ There are medical facilities as well as general store, hotel and essential shops in the premises of the hostel. ✅ A perfect location for job professionals, college students, preparing for professional courses, competitive exams etc.  ✅ A complete home with affordable, approachable and comfortable amenities 👉 Nearby locations ➡️ Appa balwant chowk (200 mtr), Deccan bus stop and Deccan metro station, Deccan Gymkhana, J M Road, Deccan corner, F C Road , F C College,BMCC college, MMCC college,Z bridge, Sadashiv peth, Shaniwar peth, Navi peth, Alka chowk, Appa balwant chowk Patrya maruti chowk, Tulshi baug, Vartak udyan,Modern college,The unique academy,MANAPA (700 mtr), Dynaprabodhi,Nalstop, Garware college, Prestige point, Indulal complex etc ⭕️ Address :- Flat no A-1, A-2, A-3 - 1st , 2nd and 3rd floor, A wing, Shrinivas apartment, above B J Bhandari papers and Sathe clinic, Ramanbaug chowk, N C kelkar road, Narayan peth, Pune -411030. 📍 Map location https://maps.app.goo.gl/CZq2hTqCYAH1qEnM7 ☎️ Contact:- +919604808469 +919834064413

🔥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत....

💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये आलेले आपले प्रश्न
+3
💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये आलेले आपले प्रश्न

💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 आषाढी वारी निमित्त आपल्या सर्व बॅचेस वर 50 %
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 आषाढी वारी निमित्त आपल्या सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट ऑफर 🚨 कूपन कोड :– VARI50 ‼️ बॅचची वैशिष्ट्ये :- ✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video lecture. ✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स (फोटोसहीत आणि विदाउट फोटो) ✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध. ✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध. ✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे. ✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल. ✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने (Unlimited view) 💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत 13 प्रश्न जसाच तसे आले आहेत. 🔠 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये 15 प्रश्न जशास तसे आले आहेत. 🔠 समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत.... 💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून ⚡️ मार्गदर्शक : विशाल काजळे सर, शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST). 📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy 📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal 📱 Telegram link :- https://t.me/anjaneyacademy11

🚨 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨 ✅ टेस्ट क्रमांक - 141 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/police-bharti-test-141/ https://ganitmanch.com/police-bharti-test-141/ 🔘आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

🙂 मराठी व्याकरणात द्वंद्व समासाचे मुख्य ३ प्रकार पडतात. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने मुख्य (समान महत्त्वाची) असतात, त्याला द्वंद्व समास म्हणतात. त्याचे तीन प्रकार खालीलप्रमाणे आहेत. https://t.me/MarathiGrammarOfficial 👼 इतरेतर द्वंद्व समास: विग्रह करताना 'आणि', 'व' या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. (उदा. आई-बाप = आई आणि बाप). 👼वैकल्पिक द्वंद्व समास: विग्रह करताना 'किंवा', 'अथवा', 'वा' या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. (उदा. खरे-खोटे = खरे किंवा खोटे). 👼 समाहार द्वंद्व समास: ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मुख्य पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो. (उदा. चहा-पाणी = चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ). 📱 जॉइन व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y