cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Mega Bharti 1,50,000

आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा... जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
23 455
المشتركون
-1924 ساعات
-1397 أيام
-65330 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

लष्करी कायदा अमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध आणण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे.Anonymous voting
  • 32
  • 33
  • 34
  • 35
0 votes
अ.कलम 25 - धर्माचे सामुदायिक स्वातंत्र्य संरक्षण ब.कलम 26 - धर्माचे व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षणAnonymous voting
  • अ बरोबर
  • अ,ब बरोबर
  • ब बरोबर
  • अ,ब चुक
0 votes
अ.बंदी प्रत्यक्ष करण हा प्राधिलेख फक्त सार्वजनिक प्राधिकारी विरोधात काढता येतो. ब.प्रतिशेध हा प्राधिलेख फक्त न्यायिक व अर्धन्यायिक विरोधात काढता येतो.Anonymous voting
  • अ बरोबर
  • अ,ब चुक
  • ब बरोबर
  • अ,ब बरोबर
0 votes
एखाद्या दाव्याच्या अंतिम टप्प्यात काढला जातो त्या प्राधिलेकाला काय म्हणतात.Anonymous voting
  • महादेश
  • प्रतिषेध
  • उत्प्रेक्षण
  • क्वाधिकार
0 votes
✅ महत्त्वाचे वन लाइनर ❗️सार्वभौम सुवर्णरोखे योजना भारत सरकारने केव्हा चालू केली आहे- 2015 ❗गुजरात मधील गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे-हसमुख अधिया ❗नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणते मिशन राबवत आहे-डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ❗महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते-नाशिकराव तिरपुडे(१९७८) ❗महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत-धनंजय मुंडे ❗मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशी उच्च शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे-सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती ❗मियावाकी वृक्षारोपण पद्धतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे-जपान ❗भारतात किती मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक कॅरीबॅग वर प्रतिबंध लादण्यात आला आहे-१२० मायक्रोन पेक्षा कमी ❗देशातील पहिली प्रादेशिक एआय वृत्त निवेदिका लीसा कोणत्या राज्यातील आहे-ओडीशा ❗️चांद्रयान तीन चे प्रक्षेपण केव्हा करण्यात आले-14 जुलै 2023 💥💥सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya
إظهار الكل...
👍 2 1
कलम 21 अंतर्गत कोणाला संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. अ.नागरिक ब.परकीय क.कंपनी ड.महामंडळेAnonymous voting
  • अ,ब
  • अ,क,ड
  • फक्त अ
  • अ,ब,क,ड
0 votes
🔥 1
प्रतिबंधक स्थानबद्धता कालावधी किती महिने असतो.Anonymous voting
  • 1
  • 2
  • 3
  • 6
0 votes
अटक व स्थानबद्धता यांचे पासून संरक्षणाची हमी कोणत्या कलमानुसार आहे.Anonymous voting
  • 21
  • 22
  • 23
  • 32
0 votes
लेक्स लोसाय कायदा म्हणजे काय?Anonymous voting
  • राज्यघटनेच्या अंमलबजावणी पूर्वीचा कायदा
  • ख्रिश्चन धर्मांतरांचा वारसा हक्क कायदा
  • हिंदूंना धर्मांतरापासून संरक्षण देणारा कायदा
  • महिलांना वारसा हक्क मिळवून देणारा कायदा
0 votes
युनेस्को द्वारे साहित्याच शहर ही पदवी प्राप्त करणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे.Anonymous voting
  • वाराणसी
  • कोझीकोड
  • ग्वाल्हेर
  • चेन्नई
0 votes
👍 1