MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
♦️General Science Top-10 Quiz ✅
Q.1 What’s the smallest bone in the body?
A) Patella
B) Stirrup✔️✔️
C) Thigh
D) Teeny
Q.2 Bones meet at:
A) Joints✔️✔️
B) Ligaments
C) A local restaurant
D) The rib cage
Q.3 How many bones does an adult human have?
A) 500
B) 110
C) 206✔️✔️
D) 55
Q.4 The bones in your spine are called:
A) Cartilage
B) Little bones
C) Ribs
D) Vertebrae✔️✔️
Q.5 The patella is located in the:
A) Knee✔️✔️
B) Foot
C) Ear
D) Elbow
Q.6 What’s in the center of a bone?
A) Cream filling
B) Compact bone
C) Cancellous bone
D) Bone marrow✔️✔️
Q.7 Your bones will stop growing by the time you’re:
A) 93
B) 25✔️✔️
C) 30
D) 13
Q.8 How many bones are in the spine?
A) 1 million
B) 65
C) 33✔️✔️
D) 14
Q.9 The _______ bone protects your brain.
A) Tail
B) Shin
C) Back
D) Skull✔️✔️
Q.10 The rib cage protects your:
A) Liver
B) Heart
C) Lungs
D) All of the above✔️✔️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह
🔊 https://t.me/mpscscience_tech
Science Top-10 Quiz | Aims Study Center
Q : ___________ निश्चित आकार असतो ?
(अ) स्थायुला ✅✅
(ब) द्रवाला
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला
Q :_______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?
(अ) स्थायुला
(ब) द्रवाला ✅✅
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला
Q : पाणी 0 अंशसेल्सला________अवस्थेत असते?
(अ) स्थायू ✅✅
(ब) वायू
(क) द्रव
(ड) पुनर्घटन
Q : पाण्याचा गोठणबिंदू _________आहे?
(अ) 0 अंश F
(ब) 100 अंश F
(क) 10 अंश F
(ड) 32 अंश F ✅✅
Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला________ म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन ✅✅
(ड) वितळणे
Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला _______ म्हणतात?
(अ) संघनन ✅✅
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन
(ड) वितळणे
Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _________आहे?
(अ) 112 अंश F
(ब) 212 अंश F ✅✅
(क) 102 अंश F
(ड) 202 अंश F
Q : ____________ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही?
(अ) कापूर
(ब) अमोनियम क्लोराइड
(क) फॉस्फरस ✅✅
(ड) आयोडीन
Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___________ असे म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन ✅✅
(क) संप्लवन
(ड) वितळणे
Q : द्रव्याची ________________ही पाचवी अवस्था आहे?
(अ) प्लाझ्मा
(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅
(क) वायू
(ड) द्रव
Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____________म्हणतात?
(अ) द्रव
(ब) वायू
(क) प्लाझ्मा ✅✅
(ड) स्थायू
Q : ___________ रेणू एकमेकांपासून दूर असतात?
(अ) ऑक्सिजनमधील ✅✅
(ब) अल्कोहलमधील
(क) लाकडामधील
(ड) आयोडिनमधील
---------------------------------------------------------
✅. संकलन : अनिल सर (Aims Study Center)
⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏
⚪️ चांद्रयान पाचव्या कक्षेनंतर झेपावणार चंद्राकडे....🚀🚀🚀🚀🚀🚀
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join करा 👇
https://t.me/mpscscience_tech
⭕️♦️⚠️सापाच्या प्रजाती खूप, विषारी चारच..
🐍🐍🐍🐍
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @mpscscience_tech
🚦.ऑफर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त रु. 99/- तलाठी TCS pattern टेस्ट सिरीज🚦
# तलाठी भरती महा Test सिरीज (TCS पॅटर्न) नुसार🔥🔥
🙋♂️ऑफर फक्त दोन दिवस आणि फक्त 50 विद्यार्थ्यांना🏃🏃
👇अशी ऑफर पुन्हा नाही👇
🛑महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये दर्जेदार टेस्ट🛑
🚦10 टेस्ट + बौद्धिक चाचणी 25 प्रश्न स्पष्टीकरण
🚦.दर्जेदार एकूण 10 टेस्ट मिळणार-पहिली फ्री टेस्ट द्या दर्जा लक्षात येईल✔️
🚦TCS प्रमाणे Online Test 🖥होईल🏆
🚦 MOBILE / Tab / Laptop / PC वर टेस्ट पेपर सोडवता येईल.
🚦.पेपर दिल्यानंतर काही सेकंदात तुम्हा SCORE दिसेल
💥 👆हे सर्व फक्त रु. 99/- मध्ये 🔥🤗
☎️ संपर्क- 9767792350
👉What's App 👇
https://wa.me/919767792350
📍टेस्ट सिरीजसाठी "Admission" करण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://rzp.io/l/QVngh6dEl
https://rzp.io/l/QVngh6dEl
🚦.फक्त रु. 99/- तलाठी TCS pattern टेस्ट सिरीज🚦

❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️
◆ ॲल्युमिनियम - Al
◆ बेरीअम - Ba
◆ कोबाल्ट - Co
◆ आयोडीन - I
◆ मॅग्नेशिअम - Mg
◆ मॅग्नीज - Mn
◆ निकेल - Ni
◆ फॉस्फरस - P
◆ रेडीअम - Ra
◆ सल्फर - S
◆ युरेनिअम - U
◆ झिंक - Zn
◆ चांदी - Ag
◆ सोने - Au
◆ तांबे - Cu
◆ लोखंड - Fe
◆ पारा - Hg
◆ शिसे - Pb
◆ कथिल - Sn
◆ टंगस्टन - W
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️⚠️आधी निकाल, मग सुधारित निकष....
👉एमपीएससीचा पंधराशे उमेदवारांना फटका...
🚦.फक्त रु. 99/- तलाठी TCS pattern टेस्ट सिरीज🚦
👆तलाठी टेस्ट ला ADMISSION कसे करायचे ?
👉What's App 👇
https://wa.me/919767792350
📍टेस्ट सिरीजसाठी "Admission" करण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://rzp.io/l/QVngh6dEl
https://rzp.io/l/QVngh6dEl
🔥🤗ऑफर फक्त आज रात्री 12:00 वाजे पर्यंत आहे..
# तलाठी भरती महा Test सिरीज (TCS पॅटर्न) नुसार🔥🔥
🚦.फक्त रु. 99/- तलाठी TCS pattern टेस्ट सिरीज🚦
🙋♂️ऑफर फक्त दोन दिवस आणि फक्त 50 विद्यार्थ्यांना🏃🏃
टीप- ऑफर संपल्यावर कुणीही फोन करू नये🙏
👇अशी ऑफर पुन्हा नाही👇
🛑महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये दर्जेदार टेस्ट🛑
🚦10 टेस्ट + बौद्धिक चाचणी 25 प्रश्न स्पष्टीकरण
🚦.दर्जेदार एकूण 10 टेस्ट मिळणार-पहिली फ्री टेस्ट द्या दर्जा लक्षात येईल✔️
🚦TCS प्रमाणे Online Test 🖥होईल🏆
🚦 MOBILE / Tab / Laptop / PC वर टेस्ट पेपर सोडवता येईल.
🚦.पेपर दिल्यानंतर काही सेकंदात तुम्हा SCORE दिसेल
💥 👆हे सर्व फक्त रु. 99/- मध्ये 🔥🤗
☎️ संपर्क- 9767792350
👉What's App 👇
https://wa.me/919767792350
📍टेस्ट सिरीजसाठी "Admission" करण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://rzp.io/l/QVngh6dEl
https://rzp.io/l/QVngh6dEl
Q : इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणत्या तारेचा वापर केला जातो?
Q : सिनेमाच्या पडद्यावर कोणत्या प्रकारचे प्रतिबिंबित केले जाते?
Q : मानवाचे कोणते दोन महत्त्वपूर्ण भाग कोणते आहेत ज्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार केले जाणे आवश्यक आहे?
⭕️आज आंतरराष्ट्रीय चंद्र दिन : २० जुलै!
◆ नासाच्या अपोलो ११
मोहीमअंतर्गत २० जुलै १९६९ रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती ठरला त्यानिमित्त दरवर्षी २० जुलै दिवस ''आंतरराष्ट्रीय चंद्र दिन'' म्हणून साजरा केला जातो.
👉 २०२३ ची थीम :- "Lunar Exploration Coordination & Sustainability".
Q : खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र हे 'लँड टू एयर' क्षेपणास्त्र आहे?
Q : वाहनांच्या हेडलाईटमध्ये कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो?