MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
Q : खालीलपैकी पर्यायाचा कमी ते जास्त या प्रमाणात गुरुत्व त्वरणानुसार क्रम लावा:
(अ) माउंट एव्हरेस्ट (ब) पृथ्वीचा पृष्ठभाग (क) अंतराळ यानाची कक्षा
Q : गुरुत्व त्वरणाबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा:
Q : G (वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक) ची किंमत सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली?
सहायक कक्ष अधिकारी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२१ (पेपर क्र. १)
# लिफ्मोसाईट्सचे प्रमाण वाढलेले असणारे आजार
1) विषमज्वर(टायफॉईड)
2) रक्ताचा कर्करोग(ल्युकेमिया)
3) विषाणूजन्य आजार
# लिफ्मोसाईट्सचे प्रमाण कमी असणारे आजार
1) एड्स किंवा एच्आयव्ही
✅ लिफ्मोसाईट् 🛑
लिफ्मोसाईट्स या पांढर्या रक्त पेशीच्या एक प्रकार आहे. त्या प्रतिकार शक्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतात.
#आकार
त्या गोलाकार पांढर्या रक्त पेशी असतात. त्यांचा व्यास ७-८ मायक्रॉन असते.
त्यांचे पांढर्या रक्त पेशीतील प्रमाण २५% ते ४०% असते.
# प्रकार
लिफ्मोसाईट्चे खालील प्रकार आहेत.
'टी' पेशी
'बी' पेशी
'एनके' नॅचरल किलर किंवा नैसर्गिक विध्वंसक पेशी
शरीरात खालील प्रकारच्या अंतःस्रावी ग्रंथी असतात.
१. गावदुम ग्रंथि
२. पीयूष ग्रंथि - या ग्रंथीला पिट्यूटरी ग्रंथी म्हणतात. ही शरीराची मुख्य ग्रंथी आहे की जी सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे स्त्राव नियंत्रीत करतात.
३. अवटु ग्रंथि - ह्या ग्रंथीला थायरॉईड ग्रंथी म्हणतात.
४. बाल्यग्रंथि - थायमस
५. आधिवृक्क ग्रंथि(अॅड्रिनल ग्रंथी)
६. स्वादुपिंड - ही ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी व बाह्यस्रावी ग्रंथी आहे.
७. बीजांडकोष - ही ग्रंथी स्त्रियांमध्ये असते.
८. वृषण- ही ग्रंथी पुरुषांमध्ये असते.
🅾️ : मानवी शरीरात खालीलपैकी कोणती ग्रंथी ही अंतःस्रावी ग्रंथी नाही ❓
