MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
रमेश बैस महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत❓
A. 17 वे
B. 18 वे
C. 19 वे
D. 20 वे
♦️वेगवान मोबाइल सेवांत भारत, जपान, इंग्लडच्या पूढे...
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर
mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ कॅटालिन कारिको आणि डॉ ड्रू वेसमन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हे तंत्रज्ञान कोव्हिड साथीच्याआधी प्रायोगिक पातळीवर होते. पण ते आता जगभरातील करोडो लोकांच्या उपयोगी येत आहे.
कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.
Join @mpscscience_tech
Q : क्षारतेचे नियंत्रण करणारे घटक ओळखा.
पर्यायी उत्तरे :
Q : समुद्राच्या पाण्याची घनता खालील कोणत्या घटकाशी संबंधित नाही?
पर्यायी उत्तरे :
भारतरत्न लालबहादुर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवाद....💐💐🙏
Join WhatsApp चॅनेल 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
♦️ दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक मुख्य परीक्षा 2022 चे हॉलतिकीट प्रोफाइलमध्ये आले आहेत.
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
जा.क्र. 033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील दिनांक 1 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित पेपर-1च्या उपस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
लातूर भूकंपाला 30 वर्षे पूर्ण
भूकंपाची तारीख : 30 सप्टेंबर 1993
केंद्र : किल्लारी (ता. औसा), वेळ पहाटे 3.56
भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल होती आणि त्याला 'तीव्र' म्हणून वर्गीकृत करण्यात आले.
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
🛑 आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस दरवर्षी 13 जून रोजी साजरा करण्यात येतो.
➡️ आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस दरवर्षी 13 जून रोजी अल्बिनिझम नावाच्या अनुवांशिक त्वचेच्या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर अल्बिनिझमच्या अधिकार आणि नियमांना प्रोत्साहन देण्यासाठी पाळला जातो.
➡️ या स्थितीशी संबंधित गैरसमज आणि रूढीवादी कल्पनांचा अंत करण्यासाठी आणि अल्बिनिझमने ग्रस्त असलेल्या लोकांना कोणताही भेदभाव न करता समाजाच्या सर्व पैलूंमध्ये समावेश करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो.
Join @mpscscience_tech