MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
Q : 06 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
Q :04 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscscience_tech
Q : आंतरराष्ट्रीय एड्स दिवस म्हणून कोणता दिन घोषित करण्यात आलेला आहे?
Q: ‘केपलर’ शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रांशी संबंधित आहेत.
Q: डोंगरावर अन्न शिजविण्यास जास्त वेळ लागतो कारण ………
Q: सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणु कशे असतात?
Q: पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो?
☑️ लोकसत्ता : करिअर वृत्तांत
✅ नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा
☘ सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
