ar
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

الذهاب إلى القناة على Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

إظهار المزيد
5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
Q : प्रभार कशामध्ये मोजतात?
Anonymous voting

Q : ओझोन थर पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?
Anonymous voting

⭕️ आठ महिने पाणीविना जगू शकणाऱ्या वनस्पतींच्या ६२ प्रजातींचा शोध... Join:- @mpscscience_tech
⭕️ आठ महिने पाणीविना जगू शकणाऱ्या वनस्पतींच्या ६२ प्रजातींचा शोध... Join:- @mpscscience_tech

⭕️ महाराष्ट्रातील रामसरस्थळे ⭕️ ◆ नांदूर मधमेश्वर(जी.नाशिक) 👉 21 जून 2019 रोजी रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला. 👉 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ ◆ लोणार सरोवर(जी.बुलढाणा) 👉 13 नोव्हेंबर 2020 रोजी Ekhon स्थळाचा दर्जा देण्यात आला. ◆ ठाणे खाडी क्षेत्र (जी.ठाणे) 👉 13 आॅगस्ट 2022 रोजी रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला.

✅ आंतरराष्ट्रीय नाविक दिन 25 जून रोजी साजरा केला जातो.. 👉 प्रथम साजरा : 25 जून 2011 👉 2023 ची थीम :- “MARPOL At 50 – Our Co
✅ आंतरराष्ट्रीय नाविक दिन 25 जून रोजी साजरा केला जातो.. 👉 प्रथम साजरा : 25 जून 2011 👉 2023 ची थीम :- “MARPOL At 50 – Our Commitment Goes On”.

❇️ लक्षात ठेवा ❇️ 1) समुद्राची खोली .... या परिमाणात मोजतात. - फॅदम 2) ---------- या दिवशी दिवस व रात्र पृथ्वीवर सर्वत्र समान म्हणजे प्रत्येकी बारा तासांच्या असतात. - 21 मार्च व 23 सप्टेंबर 3) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस असतो ----------- रोजी. - 21 जून 4) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र असते ---------- रोजी. - 22 डिसेंबर 5) जेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो ? - हिवाळा

एच.ए.एन.पी.व्ही विषाणू: घाटेअळीचा विषाणू हा एच.ए.एन.पी.व्ही या नावाने ओळखला जातो. एच.ए.एन.पी.व्ही ची 1 ली फवारणी हेक्टरी 250-500 एल.ई. या प्रमाणे हिरव्या बोंडअळीच्या अगदी लहान अळ्या दिसू लागताच करावी. या 10 लिटर फवारणीच्या द्रावणात 1 ग्रॅम निळ टाकावी. हे फवारणीयुक्त खाद्य अमेरिकन बोंडअळीने खाल्ल्यानंतर अळीला 'व्हायरोसिस' नावाचा रोग होऊन, अळी झाडाला उलटी लटकून मरते. एच.ए.एन.पी.व्ही इतर मित्र कीटकांना अपायकारक नाही. एच.ए.एन.पी.व्ही मुळे फक्त अमेरिकन बोंडअळीचेच नियंत्रण करता येते. ✅ जीवाणू: बॅसिलस थुरीनजिएनसिस (बीटी) हा जीवाणू जमिनीत वास करणारा असून सर्व प्रकारच्या बोंडअळ्याच्या नियंत्रणासाठी वापरता येतो. हे जीवाणू अन्नाद्वारे बोंडअळीच्या पोटात गेल्यावर अतिसूक्ष्म बीज व स्फटिक बनवितो व विष निर्माण करतो त्यामुळे बोंडअळ्या मारतात. बीटी या जीवाणू मुळे सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण करता येते. बीटी मुळे मरणाऱ्या अळ्या आकसलेल्या दिसतात व कडक होतात. कपाशीमध्ये या जीवाणूच्या जनुकाचा वापर करून बोंडअळ्यास प्रतिकारक्षम बीटी कपाशीची निर्मिती करण्यात आली आहे. ✅ बुरशी: बीव्हेरिया बॅसियाना हि बुरशी बोंडअळीवर वाढते. जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणात बुरशीचा वापर केल्यास बोंडअळ्या व इतर अळ्यांचे नियंत्रण होते. वरील सर्व मित्र कीटक व सूक्ष्मजंतूंचा कीड नियंत्रणात वापर करता येतो व त्यांचे संवर्धन केल्यास नैसर्गिकरीत्या शत्रू किडींचे नियंत्रण होते. त्यामुळे कपाशीवरील कीटकनाशकांचा सुरवातीच्या काळात वापर टाळावा. त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होऊन कपाशीवरील किडींचे नियंत्रण होईल. अशाप्रकारे वरील मित्र कीटकांच्या सहाय्याने कपाशीवरील शत्रू किडींना यशस्वीरित्या आटोक्यात आणता येते. © संकलन - कृषि किंग

✅सामान्य मान्सून म्हणजे नेमके काय ? ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech
सामान्य मान्सून म्हणजे नेमके काय ? ◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Join ➥ @mpscscience_tech

Q : घरातील सर्व विद्युत उपकरणे _________ दाखवितात.
Anonymous voting

❇️ सरळसेवा भरती 2023 उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◆ सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन ◆  गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन ◆  क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन ◆ डायनामाईट  ➖ अल्फ्रेड नोबेल ◆ अणुबॉम्ब ➖ ऑटो हान ◆ रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी ◆ न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक ◆ इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन ◆  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड ◆ ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए ◆ नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड ◆ कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड ◆ हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश ◆ विमान ➖ राईट बंधू ◆ रेडिओ ➖ जी.मार्कोनी ◆ टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड ◆ विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन ◆ डायनामो ➖ मायकेल फॅराडे ◆ वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट ◆ टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल ◆ थर्मामीटर ➖ गॅलिलिओ ◆ सायकल ➖ मॅक मिलन ◆ अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी ◆ अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल ◆ पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग ◆ पोलिओची लस ➖ साल्क ◆  देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर ◆ अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर ◆ जीवाणू ➖ लिवेनहाँक ◆ रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर ◆  मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस ◆ क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक ◆  रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे ◆ हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड ◆ डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Q : युरेनियम विखंडनाची सतत प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी कोणत्या कणांची आवश्यकता असते?
Anonymous voting

Q : खालीलपैकी हवेतून प्रसारित होणारा रोग कोणता आहे?
Anonymous voting

Q : आवळामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते?
Anonymous voting

Q: कोणत्या रोगाच्या उपचारात इन्सुलिनचा वापर केला जातो?
Anonymous voting

Q : वाहनांच्या हेडलाईटमध्ये कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो?
Anonymous voting

✅ पहिल्या ओमीक्रॉन बूस्टर लसीची निर्मिती...
✅ पहिल्या ओमीक्रॉन बूस्टर लसीची निर्मिती...

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

Q : सामान्य दृष्टी एक तरुण प्रौढ साठी वेगळे दृष्टी किमान अंतर आहे
Anonymous voting