MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
⭕️ ♦️⚠️ थोड्याच वेळात आजची चालू घडामोडी सराव प्रश्नसंच क्रमांक-298 ऑनलाइन सुरु झाली आहे...✔️
💁♂️ .सोडवून बघा किती प्रश्न बरोबर येतात
✅Test सोडविण्यासाठी लिंक👇👇
Q : आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत?
Q : पाण्याचा उत्कलनांक (Boiling point of water) कोणत्या घटकावर अवलंबून असतो?
⭕️ : पोलीस भरती चा अभ्यास करताय का ❓
⚠️ खाली दिलेला पर्याय निवडा 👇
*🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा :-*
⭐️ सोन्याची संज्ञा कोणती :- Au
⭐️ चांदीची संज्ञा कोणती :- Ag
⭐️ पाऱ्याची संज्ञा कोणती :- Hg
⭐️ टंगस्टनची संज्ञा कोणती :- W
⭐️ रेडियमची संज्ञा कोणती :- Ra
⭐️ कार्बनची संज्ञा कोणती :- C
⭐️ पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K
⭐️ मिथेन वायूची संज्ञा कोणती :- CH4
⭐️ कॅल्शियमची संज्ञा कोणती :- Ca
⭐️ पोटॅशियमची संज्ञा कोणती :- K
⭐️ आयर्नची संज्ञा कोणती :- Fe
⭐️ जस्ताची संज्ञा कोणती :- Zn
⭐️ ओझोन वायूची संज्ञा कोणती :- O3
