MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
➡️◾️ विमान – राईट बंधू
➡️◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
➡️◾️ रडार - टेलर व यंग
🟣◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
🟣◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
🟣◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
🟣◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
➡️◾️ विजेचा दिवा - एडिसन
➡️◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
➡️◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
➡️◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
🟣◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
🟣◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
🟣◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
🟣◾️ ग्रामोफोन - एडिसन
➡️◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
➡️◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
➡️◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
➡️◾️ भूमिती - युक्लीड
🟣◾️ देवीची लस - जेन्नर
🟣◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
🟣◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर
➡️◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
➡️◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
➡️◾️ न्यूट्रोन – चॅडविक
🟣◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
🟣◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
🟣◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
Join @mpscscience_tech
♦️सर्वात मोठ्या दुर्बिणींनी अंतराळ आणि समुद्रातील रहस्य उघडणार चीन.
Join @chalughadamodi247
♦️ अशोक गाडगीळ यांचा 'व्हाइट हाउस राष्ट्रीय पदक'ने सन्मान...
Join @mpscscience_tech
♦️यंदा 'कोजागरी'ला खंडग्रास चंद्रग्रहण ३७ वर्षांनी योग...
Join @MPSCscience_tech
🐅वाघ - जगात सर्वाधिक भारतात.
♦️🦁 सिंह - जगात सर्वाधिक बोटस्वाना या देशात.
सिंहांच्या संख्येनुसार जगात भारताचा क्रमांक सहावा..
🐅 एकूण 4989 वाघ
Join @mpscscience_tech
♦️यंदाचा ऑक्टोबर गेल्या दहा वर्षांत सर्वात उष्ण...
Join @mpscscience_tech
♦️यंदाचा ऑक्टोबर गेल्या दहा वर्षांत सर्वात उष्ण...
Join @mpscscience_tech
👉 शांतता : 1) नर्गिस मोहम्मदी
👉 साहित्य : 1) जॉन फॉस
👉 अर्थशास्त्र : 1) क्लॉडिया गोल्डिन
👉 भौतिकशास्त्र : 1) पियरे एगोस्टिनी
2) फ़ेरेन्क क्रॉस्ज़
3) ऐनी एल हुइलियर
👉 वैद्यकशास्त्र : 1) कैटेलिन कैरिको
: 2) ड्र्यू वाइसमन
👉 रसायनशास्त्र :- 1) प्रा. माउंगी बावेन्दी
2) प्रा. लुइस ब्रूस
3) अलेक्सी एकिमॉव्ह
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
