Yashdeep Prabodhini
الذهاب إلى القناة على Telegram
🎯 यशदीप प्रबोधिनी, पुणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र — “ज्ञानातून यशाकडे!” 🚀 MPSC, PSI, STI, ASO व इतर स्पर्धा परीक्षांसाठी विश्वासार्ह मार्गदर्शन. 📚 Basic to Advance Batch 📝 PYQ, टेस्ट सिरीज व शॉर्ट ट्रिक्स 🎯 Target-based Preparation
إظهار المزيد3 072
المشتركون
-124 ساعات
-117 أيام
-4630 أيام
أرشيف المشاركات
3 072
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे.
पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा.
मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! ✊🇮🇳
3 072
Repost from Dakkhan Prabodhini, Pune
https://youtu.be/bqyBNs3LjP4?si=7ENqJgnlIZvU1v9O
जॉईन करा फास्ट..
3 072
456) मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषि पत संस्थांची संख्या सर्वाधिक होती ?
