🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
#Day
🟢 भारतीय वायु सेना दिवस 🟢
◾️ स्थापना 8 ऑक्टोबर 1932
◾️ 88 वा स्थापनादिन
◾️26वे वायुसेना प्रमुख:- आर के एस भदौरिया
◾️ब्रीद वाक्य:- "नभ: स्पृशं दीप्तम्"
◾️स्वतंत्रपूर्व रॉयल इंडियन एयरफोर्स होते
◾️अभियान:- ऑपरेशन मेघदूत
ऑपरेशन पुमलाई
ऑपरेशन पवन
ऑपरेशन कैक्टस
कारगिल युद्ध
◾️लड़ाऊ विमाने:- सुखोई-30 एमकेआइ, मिराज २०००, मिग-२९, मिग-२१, एचएएल तेजस, राफेल
◾️हैलीकॉप्टर:-
ध्रुव, चेतक, चीता, एमआई-८, एमआई-१७, एमआई-२६, एमआइ-२५/३५, एचएएल लाइट कॉम्बैट हैलीकॉप्टर, एचएएल रुद्र
◾️ प्रशिक्षक:- हॉक एमके १३२, ऍचजेटी-१६ किरण, पिलैटस सी-७ एमके द्वितीय
◾️परिवहन:- सी-१३०जे, सी-१७ ग्लोबमास्टर तृतीय, आईएल-७६, एन-३२, ऍचएस ७४८, डू २२८, बोइंग ७३७, ईआरजे १३५
◾️जगातील चौथी सर्वात मोठी वायुसेवा आहे.
माहिती संकलन:- सचिन गुळीग
https://t.me/ScienceTech4all
2 804
.🍁💐 #Important_Notice 💐🍁
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे टॉपमोस्ट टेलिग्राम चॅनेल आजच जॉइन करा.👇👇👇👇
❊ʙεsᴛ ᴛᴇʟεɢʀᴀᴍ ᴄʜᴀɳɳεʟ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
चालू घडामोडी- @eMpsc4all
इतिहास- @History4all
राज्यशास्त्र- @polity4all
भुगोल- @Geography4all
अर्थशास्त्र- @Economics4all
विज्ञान व तंत्रज्ञान- @ScienceTech4all
प्रेरणादायी विचार- @Motivational4all
पुणे रुम्स- @Punerooms4all
चालू घडामोडी- @mpscvoice
अंकगणित व बुध्दीमत्ता- @eMATHs4all
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📌 वरील सर्व channel join करा आणि शेअर करा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
2 804
#Sci
🍀 संघ पोरीफेरा 🍀
🔥शरीरावर छिद्रे असतात.
✍असममित ,प्रचलन न करणारे,खाऱ्या पाण्यातील आहेत.
✍आवरण शूकिका चे असते.
✍अमोनिया हा वायू उत्सर्जित करतात.
✍रक्ताभिसरण,चेतासंस्था नसते.
✍पुनर्जन्म क्षमता असते.
⚛उदाहरण:-
🔘सायकॉन 🔘ग्रॅटीया
🔘क्लॅथ्रीना 🔘ल्युकोसोलेनिया
🔘हायलोनेमा 🔘कॅलिना
🔘क्लियओना 🔘स्पॉंजीला
माहिती संकलन:-राजपूत सर
☑️जॉइन:-@empscpune
2 804
36)खालीलपैकी कोण चिखलात वाढतात म्हणून त्यांना जलप्रदूषण चे निर्देशक म्हणून ओळखले जाते.
2 804
32)सर्वाधिक पशुधन असलेल्या राज्यात महाराष्ट्र चा देशात कितवा क्रमांक लागतो ?
2 804
#Sci
🔴पांढऱ्या पेशी🔴
👁🗨आकाराने मोठ्या,अमिबासदृश
👁🗨केंद्रक असते व रंगहीन
👁🗨3 ते 4 दिवस जगतात
👁🗨अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार
👁🗨5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात
👉आजारामध्ये यांची संख्या वाढते
👉यांना Leucocytes म्हणतात
जॉइन करा👉@empscpune
माहिती संकलन:-राजपूत सर
2 804
१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते✅✅✅
३) कमी होते
४) समान राहते
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅✅
४) मानवी प्राणी
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण✅✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव✅✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅✅
४) नाक
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅
३) साथीचे रोगविषयक
४) यापैकी नाही
@ScienceTech4all
2 804
#Sci
✍चेतापेशी हे चेतासंस्था चे कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे
✍चेतापेशी शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत
✍स्त्रिया मधील अंडपेशी सर्वात मोठ्या असतात
✍शुक्राणू पेशी सर्वात लहान पेशी आहेत
माहिती संकलन:-राजपूत सर
माझी MPSC By Rajput Sir
