🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
🔰 उष्णतेची एकके Units of Heat Information
◾️CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात.
◾️MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात.
◾️CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात.
◾️एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात.
◾️1 कॅलरी = 4.18 ज्यूल.
Join & Share
━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 @SciencebySheetal
2 804
📌 पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी ________ हे माध्यम आहे ❓
2 804
🪀 Join WhatsApp
https://wa.me/919545600535
🪀 https://www.Instagram.com/HistoryBySachin/
📱Join Facebook
https://www.facebook.com/HistoryBySachin/
IMP Telegram Channels 👇🏻👇🏻
@Geography4all
@eMpsc4all
@History4all
@Economics4all
@ScienceTech4all
@eMpsc4u
@Polity4all
@Motivate4all
@PuneRooms4all
📱 Join & Share
2 804
Q.) खालीलपैकी कोणती जीवाणूमधील प्रजननाची सर्वांत प्रभावी पध्दती आहे.
अ) पुनर्जीवन ब) व्दिविखंडन
क) मुकुलायन ड) यापैकी नाही
2 804
Q.) खालीलपैकी कोणत्या वनस्पती व्दिवार्षिक आहे.
अ) बीट ब) मुळा क) गाजर ड) सर्व
