ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
🍀🍀 जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत🍀🍀 सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला. 🌷1. सत्व – अ   शास्त्रीय नांव – रेटीनॉल   उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस 🌷2. सत्व – ब1 शास्त्रीय नांव – थायमिन   उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य अभावी होणारे आजार – बेरीबेरी स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत, 🌷3. सत्व – ब2 शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन   उपयोग – चयापचय क्रियेकरिता अभावी होणारे आजार – पेलाग्रा स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे 🌷4. सत्व – ब3 शास्त्रीय नांव – नायसीन उपयोग – त्वचा व केस अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी 🌷5. सत्व – ब6   शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन   उपयोग – रक्त संवर्धनाकरिता अभावी होणारे आजार – अॅनामिया स्त्रोत – यकृत व पालेभाज्या 🌷6. सत्व – ब10   शास्त्रीय नांव – फॉलीक   उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे अभावी होणारे आजार – अॅनामिया स्त्रोत – यकृत 🌷7. सत्व – क   शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड   उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता     अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे    स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि 🌷8. सत्व – ड   शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल   उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे 🌷9. सत्व – इ   शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल उपयोग – योग्य प्रजननासाठी   अभावी होणारे आजार – वांझपणा स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या 🌷10. सत्व – के   शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान   उपयोग – रक्त गोठण्यास मदत अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

sticker.webp0.01 KB

The central processing unit which is called the brain of the computer is sometimes also called:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

The inventor and propounder of www was:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

The colours of the firecrackers are extracted from the elements of the salt of:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

The boiling and freezing point of water on mixing and edible salt:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

The heavy water is a type of :
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

In all biological compounds the most fundamental element is:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

Which one of the following can replace hydrogen from the acids and froms salt?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

The ordinary and general type of Coke is:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

OM✍️ The metallic ion found in the chloroplast is:
Anonymous voting

sticker.webp0.01 KB