🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे ?
2 804
खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुद्धात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता ?
2 804
🔰 *संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name*
पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide
अमोनिआ NH3 Ammonia
हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid
सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid
कार्बनडाय ऑक्साइड CO2 Carbon Dioxide
सोडिअम ब्रोमाइड NaBr Sodium Bromide
कॅल्शिअम ऑक्साइड CaO Calcium Oxide
मॅग्ननोशीअम वलोराइड MgCl2 Magnesium chloride
पोटॉशीअम नायट्रेट KNO3 Potassium Nitrate
पोटॉशीअम कार्बोनेट K2CO3 Potassium Carbonate
पोटॉशीअम क्लोराइड Kcl Potassium Chloride
अमोनिअम सल्फेट (NH4)2SO4 Ammonium Sulphate
सोडिअम फॉस्फेट Na3PO4 Sodium Phosphate
अॅल्युमिनिअम क्लोराइड AlCl3 Aluminium Chloride
अॅल्युमिनिअम हायड्रॉंक्साइड Al(OH)3 Aluminium Hydroxide
कॅल्शिअम कार्बोनेट CaCO3 Calcium Carbonate
अमोनिअम हायड्रॉंक्साइड NH4OH Ammonium Hydroxide
सोडिअम बायकार्बोनेट NaHCO3 Sodium Bicarbonate
हायड्रॉंब्रोमीक आम्ल HBr Hydrotropic Acid
नायट्रीक आम्ल HNO3 Nitric Acid
हायड्रोजन सल्फाइड H2S Hydrogen Sulphide
कार्बोनिक आम्ल H2CO3 Carbonic Acid
फॉस्पोरिक आम्ल H3PO4 Phosphoric Acid
सोडिअम हायड्रॉंक्साइड NaOH Sodium Hydroxide
पोटॉशीअम क्लोरेट KOH Potassium Chlorate
चुनखडी (शाहाबाद) CaCO3 Calcium Chlorate
पोटॉशीअम क्लोरेट KClO3 Potassium Chlorate
पोटॉशीअम परमँगनेट KMnO4 Potassium Permanganate
मॅगनीजडाय ऑक्साइड MnO2 Manganese dioxide
मॅग्नोशीअम ऑक्साइड MgO Magnesium Oxide
झिंक सल्फेट ZnSO4 Zinc Sulphate
झिंक क्लोराइड ZnCl2 Zinc Chloride
मिथेन CH4 Methane
सिल्व्हर नायट्रेट AgNO3 Silver Nitrate
सोडिअम नायट्रेट NaNO3 Sodium Nitrate
सोडिअम सल्फेट NaSO4 Sodium Sulphate
जिपसम (कॅल्शिअम सल्फेट) CaSO4 Gypsum (Calcium Sulphate)
इपसम(मॅग्नेशिअम सल्फेट) MgSO4
Epsom (Magnesium Sulphate)
कॉपर सल्फेट (मोरचूद) CuSO4 Copper Sulphate
चुन्याची निवळी (कॅल्शिअम हायड्रॉंक्साइड) Ca(OH)2 Calcium Hydroxide
मीठ/ कॉमन सॉल्ट / सोडिअम क्लोराइड) NaCl Common Salt (Sodium Chloride)
सोडाअश/ सोडिअम कार्बोनेट Na2CO3 Sodium Carbonate2 804
विशेषेकरून डासामधील रोगकारकांचा अभ्यास, हे शास्त्रीय संशोधनातील एक दैदीप्यमान उदाहरण आहे.
रीड यांच्या कार्याचे आर्थिक महत्त्वही फार मोठे होते. त्यांच्या संशोधनामुळे अमेरिका, मेक्सिको, वेस्ट इंडिज, पनामा कालवा या भागांतील पीतज्वराचे बहुशः उच्चाटन करता आले. हाव्हॅनात दीडशे वर्षे धुमाकूळ घालणाऱ्या या रोगाला केवळ तीनच महिन्यांत पायबंद घालता आला. पीतज्वर, आंत्रज्वर व इतर विषयांवरील रीड यांचे संशोधनत्मक अहवाल व नोंदी सुप्रसिद्ध आहेत. हार्व्हर्ड विद्यापीठाने त्यांना सन्माननीय एस्. ए. पदवीचा बहुमान दिला. वॉशिंग्टन येथील लष्करी रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ते वॉशिंग्टन येथे मृत्यू पावले..
*========================
2 804
------------------------------------------------
🌹आजचा दिनविशेष🌹
🌷वॉल्टर रीड🌷
लष्करी वैद्य व सूक्ष्मजंतवैज्ञानिक पीतज्वरावरील संशोधनात्मक कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध*
*जन्मदिन - १३ सप्टेंबर १८५१*
रीड, वॉल्टर : (१३ सप्टेंबर १८५१−२३ नोव्हेबर १९०२). अमेरिकन लष्करी वैद्य व सूक्ष्मजंतवैज्ञानिक. ⇨पीतज्वरावरील संशोधनात्मक कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध.
रीड यांचा जन्म बेल्रॉई (व्हर्जिनया) येथे झाला. व्हर्जिनिया विद्यापीठात शिक्षण घेऊन १८६९ मध्ये एम्. डी. पदवी मिळाल्यानंतर त्यांना न्यूयॉर्क येथील बेल्व्ह्यू हॉस्पिटलच्या वैद्यकीय शाळेत प्रवेश मिळाला व १८७० मध्ये त्यांनी तेथील एम्. डी पदवी संपादन केली. काही वर्षे न्यूयॉर्क इन्फंटस हॉस्पिटल, ब्रुकलिनमधील किंग्ज काउंटी हॉस्पिटल, ब्रुकलिन बोर्ड ऑफ हेल्थ इ. ठिकाणी नोकरी केल्यानंतर १८७५ मध्ये ते अमेरिकन सैन्यात लेफ्टनंट या हुद्यावर भरती झाले. १८७५ ते १८९३ या काळात सैन्यातील निरनिराळ्या जागी नोकरी झाल्यानंतर बढती मिळून त्यांना मेजरचा हुद्दा मिळाला आणि वॉशिंगटन येथे नव्याने स्थापन झालेल्या आर्मी मेडिकल कॉलेजात सूक्ष्मजंतुविज्ञान व निदानीय सूक्ष्मदर्शनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याच वेळी ते लष्करी वैद्यकीय संग्रहालयाचे अभिरक्षकही होते.
इ. स. १८९८ मध्ये स्पेन व अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू होताच रीड यांनी स्वेच्छेने त्यात भाग घेण्याची तयारी दर्शविली; परंतु त्याच वेळी अमेरिकन सैनिक छावण्यांतून आंत्रज्वराची (टायफॉइड ज्वराची) जोरदार साथ पसरली. तिच्या कारणांच्या चौकशी समितीवर त्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. साथीमध्ये दररोज कित्येक नवे रोगी आढळत व मृत्युप्रमाण सतत वाढत होते. १९०४ मध्ये म्हणजे रीड यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या या समितीच्या अहवालात आंत्रज्वरासंबंधीच्या अनेक बाबी उजेडात आल्या. समितीने पाण्यापेक्षा माश्या व मानवी विष्ठा रोग झाल्यावर किंवा न होताही रोगवाहक असतो, असेही समितीने सिद्ध केले. समितीने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे साथ आटोक्यात आली.
इ. स. १९०० मध्ये पीतज्वराची करणे आणि प्रसाराची पद्धती शोधण्याकरिता नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदावर रीड यांची नेमणूक झाली. क्यूबातील अमेरिकन सैन्यात या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. अमेरिकेतही प्रतिवर्षी रोग उद्भवून तो मिसिसिपीच्या खोऱ्यात फैलावत असे. या रोगाबद्दल काही अनुमाने काढण्यात आली होती. रीड यांनी जेव्हा या कामास प्रारंभ केला तेव्हा रोगाचे कारण अज्ञात होते. १८९७ मध्ये जुझेप्पे सानारेली या इटालियन वैद्यांनी व इतर शास्त्रज्ञांनी काही सूक्ष्मजंतू पीतज्वरास कारणीभूत असल्याचे प्रतिपादिले होते. रीड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी केलेल्या संशोधनानंतर या सूक्ष्मजंतूंचा हा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी केलेल्या संशोधनानंतर या सूक्ष्मजंतूंचा व पीतज्वराचा संबंध नसल्याचे दिसून आले. यानंतर लवकरच हाव्हॅनामध्ये पीतज्वराची जोरदार साथ उद्भवली आणि रीड व त्यांच्या सहकाऱ्यांना तिकडे पाठविण्यात आले.
तेथे गेल्यानंतर त्यांनी डासांच्या रोगवाहकतेसंबंधी संशोधन सुरू केले. कार्लोस ह्वान फिनली या शास्त्रांज्ञानी स्टेगोमिया फॅसिएटा (नंतर ईडिस ईजिप्ताय) असे वर्गीकरण केलेल्या जातीचे डास रोगवाहक आहेत, असा सिद्धांत १८८१ मध्येच मांडला होता. रीड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रायोगिक (प्रयोगाकरता मुद्दाम उत्पन्न केलेल्या) बावीस पीतज्वराच्या रुग्णांचा अभ्यास केला. त्यांपैकी चौदा रुग्णांत डासांच्या चाव्यांपासून, सहांत संसर्गित रक्ताच्या अंतःक्षेपणापासून (इंजेक्शनापासून) आणि दोघांत नित्यंदित (गाळलेल्या) रक्ताच्या अंतःक्षेपणापासून रोगोत्पादन केले होते. निस्यंदित रक्तापासूनही रोग उद्भवतो. यावरून रोग व्हायरसजन्य असल्याचे सिद्ध झाले. सात सैनिकांना संसर्गित अंथरूण-पांघरूण वापरावयास लावून केलेल्या प्रयोगांती रोग संक्रमणी पदार्थातून फैलावत नाही, हेही सिद्ध झाले. हे प्रयोग चालू असतानाच समितीचे एक सभासद जे. डब्ल्यू. लासीर यांना संसर्गित डास चावून पीतज्वर झाला व त्यातच ते मरण पावले. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या रोगाच्या स्वानुभावाच्या नोंदींचा रीड व इतरांना रोगासंबंधी उपयुक्त माहिती मिळण्यास उपयोग झाला.
रीड व त्यांच्यां सहकाऱ्यांनी पीतज्वराचे कारण अतिसूक्ष्म सूक्ष्मजीव किंवा निस्यंदनक्षम व्हायरस असून ते मानवात विशिष्ट डासांच्या (ईडिस ईजिप्तास) चाव्यातून रक्तात प्रविष्ट होतात व रोग होतो, हे निर्विवाद सिद्ध केले. रोगाचा परिपाक काल (संसर्ग झाल्यापासून ते रोगाची लक्षणे उद्भवतेपर्यंतचा काल) तीन ते सहा दिवसांचा असल्याचे आणि एकदा रोग होऊन गेल्यास त्याबद्दल रोगप्रतिकारकक्षमता निर्माण होते, हेही त्यांच्या प्रयोगावरून समजले. या संशोधन प्रयोगांची एकूण परिस्थिती
2 804
MPSC poll question and All knowledge .
मिशन 2020 exam .👍
2020 चा mpsc च्या exam तयारी त्या साठी महत्वाचे प्रश्न व आवश्यक त्या नोट आणि इतर बरेच काही contact - @nandini1997
https://t.me/mpscpoll
2 804
📚 वातावरणातील ओझोन वायूच्या थराचे प्रमाण कोणत्या एका रसायनामुळे घटत आहे
2 804
🔶 विज्ञान :- जाणून घ्या विषाणू व होणारे आजार 🔶
🔰 आजार व विषाणू 🔰
▪️गोवर (मिझल): गोवर विषाणू
▪️इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) : Influenza virus (A,B,C)
▪️कावीळ : Antaro virus (A,B,C,D,E,G)
▪️पोलिओ : पोलिओ विषाणू
▪️जापनीज मेंदूज्वर : Arbo-virus
▪️रेबिज : लासा व्हायरस
▪️डेंग्यू : Arbo-virus
▪️चिकुनगुन्या : Arbo-virus
▪️अतिसार : Rata virus
▪️एड्स : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)
▪️देवी : Variola Virus
▪️कांजण्या : Varicella zoaster
▪️सर्दी : सर्दीचे विषाणू
▪️ गालफुगी : Paramixo virus
▪️जर्मन गोवर : Toza virus2 804
⭕️राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव©⭕️
1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?
1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट 2) फर्मआयोनिक कंडनसेट
3) एरिक – कॅटरले कंडनसेट 4) कार्नेल टर्मस् कंडनसेट
उत्तर :- 1
2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?
अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.
ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)
क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.
1) फक्त अ 2) फक्त ब 3) फक्त क 4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2
3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.
अ) एडीनीन – A ब) गुआनीन – G क) थायमिन – T ड) साइटोसीन – C
1) अ, ब 2) अ, ब, क 3) ब, क, ड 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 2
4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?
1) चाल 2) घनता 3) जडत्व 4) त्वरण
उत्तर :- 4
5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.
1) मिथेन 2) क्लोरीन 3) फ्लोरीन 4) आयोडीन
उत्तर :- 1
6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.
ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.
वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?
1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ, ब दोन्ही 4) एकही नाही
उत्तर :- 4
7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.
अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.
ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.
क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.
ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.
1) अ, क, ड बरोबर 2) अ, क बरोबर 3) ब, क बरोबर 4) अ, ब, क, ड बरोबर
उत्तर :- 1
8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) हिपॅरीन - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.
ब) हिस्टामाइन - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.
1) अ योग्य 2) ब योग्य 3) दोन्ही योग्य 4) दोन्ही अयोग्य
उत्तर :- 3
9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.
अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39
मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.
ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.
1) अ, ब दोन्ही 2) फक्त अ 3) फक्त ब 4) एकही नाही
उत्तर :- 1
10) खालील विधानांचा विचार करा.
अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे. ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.
क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.
ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.
1) ब, क, ड बरोबर अ चूक 2) अ, ब, क, ड बरोबर
3) अ, ब, ड बरोबर 4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 1
2 804
🔴 2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.. 🔴
◾️ करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे.
◾️ 2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.
◾️“2021या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-2 सारखी चांद्रयान-3 मोहिम असेल.
◾️ चांद्रयान-2 प्रमाणे चांद्रयान-3 तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.सध्या चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे.
◾️ या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.2 804
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
दि. 08/09/2020 (मंगळवार)
♦️सपर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच.
आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
👉 @Ematerial
👉 @Motivational4all
👉 @Geography4all
👉 @rajyasevastudy
👉 @economics4all
👉 @sciencetech4all
👉 @RojgarkattaonlineTest
👉 @current_dhirajsir
👉 @yashwantacademy
👉 @maharastrapolice2021
👉 @onlinempsckatta
👉 @currentshiva
👉 @thecollectorguru
👉 @NOBLEPUBLICATION
👉 @MpscCrackers2020
👉 @onlympscstudymaterial
👉 @Polity4all
👉 @laws4all
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏
हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.
