🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
663 ) 2011 च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असणारे राज्य कोणते ?
( स्पष्टीकरण दिले आहे )
@Ematerial
2 804
662 ) शहरातील झोपडपट्टी वाढण्याची कारणे
अ ) झपाट्याने वाढणारी शहरी लोकसंख्या
ब ) ग्रामीण भागातील वाढती बेरोजगारी क ) शहरी भागात स्वस्त घरांची कमतरता ड) कमी कुशल कामगारांचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर ( स्पष्टीकरण दिले आहे ) @Ematerial
2 804
661 ) महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडका पासून तयार झालेले आहे ?
( स्पष्टीकरण दिले आहे )
@Ematerial
2 804
🌸🌸भारतीय अणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले- पंतप्रधान नरेंद्र मोदी.🌸🌸
🌷स्वदेशी तंत्रज्ञानाने अणुभट्टी विकसित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतीय अणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
🌷गुजरातमधील काकरापार अणु ऊर्जा प्रकल्पाच्या प्लांट-3 साठी ही अणु भट्टी विकसित करण्यात आली आहे.
🌷“अत्यंत कठीण अशा काकरापार अणू ऊर्जा प्रकल्प प्लांट-3 साठी आपल्या अणू शास्त्रज्ञांचे अभिनंदन. स्वदेशी तंत्रज्ञानाने 700 मॅगावॅट केएपीपी-3 रिअॅक्टरची निर्मिती करण्यात आली आहे.
🌷मेक इन इंडियाचे हे चमकदार उदहारण आहे” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
2 804
1130) खालीलपैकी स्वादूपिंडातून न स्त्रवणारे संप्रेरक कोणते ?
A. ग्लुकॅगॉन
B. इन्सुलिन C. सोमॅटोस्टॅटीन D. कॅल्सीटोनीन
2 804
1129) खालील विधानांचा विचार करा
A. मळी आंबवण्यासाठी सॅकरोमायसेज हे किण्व वापरतात. B. अल्केनिहोरॅक्स या सुक्ष्मजीवांचा वापर महासागरातील तेलगळती कमी करण्यासाठी होतो. C. पामतेलाच्या उत्पादनात विषारी घटक शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोल या किण्वाचा वापर होतो
2 804
1128) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
A. रिक्सिया - ब्रायोफायटा B. सरगॅसम - थॅलोफायटा C. टेरीस - टेरीडोफायटा D. नेफ्रोलेपिस - ब्रायोफायटा
2 804
1127) खालील पदार्थांचा त्यांच्या चढत्या आम्लतेनुसार क्रम लावा ( योग्य पर्याय निवडा )
2 804
1126) 25 वॅट एवढी विद्युत शक्ती असलेला विद्युत बल्ब दररोज 10 तास चालू ठेवल्यास 10 दिवसांत किती युनिट वीज खर्च होईल ?
2 804
655 ) अ ) वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 20.95 % आहे
ब) भूपृष्ठावर ऑक्सिजनचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 46.6% टक्के आहे
क) हॉफमनच्या व्होल्टमिटर मध्ये पाण्याचे अपघटन केल्यास ऑक्सिजन व हायड्रोजन वायू मिळतात
2 804
654 ) शरीरासाठी आवश्यक फ्लोरीनचे प्रमाण पाण्यामध्ये किती असावे ?
2 804
612) खालीलपैकी कोणता घटक दातांच्या मुळाना (Root )घट्ट धरून ठेवतो ?
2 804
#Sci
🌻लयकारिका🌻
👁🗨हे साधे एकपटलीय कोष असतात
👁🗨अनेक पाचक विकर असतात
👁🗨वनस्पती पेशीत अल्प प्रमाण असते
👁🗨टाकाऊ पदार्थ ची विल्हेवाट लावतात
👁🗨विषारी सूक्ष्मजीवना मारतात
👉उध्वस्त करणारे पथक म्हणतात
👉आत्मघाती पिशव्या म्हणतात
👁🗨उपासमारीच्या काळात यांचा खूप उपयोग होतो
जॉइन करा👉@empscpune
2 804
#sci
🎯गॅलगीकाय🎯
🔘5 ते 8 कोशाचे बनलेलं असतात
🔘कोशना कुंडे म्हणतात त्यामध्ये विकर असतात
👉पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून वर्णन केले जाते
🔘पेशीतील स्त्रवी अंगक आहे
🔘संसलेशीत पदार्थचे परिवर्तन विभागणी करते
🔘विकर मेद यांचे अपेक्षित ठिकाणी वहन करते
👉पेशींभित्तिका प्रद्रव्यापटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करते
जॉइन करा✍@empscpune
2 804
Q.)उष्ण व गैरउष्ण तरंगलांबी वेगळ्या करण्यासाठी कशान उपयोग होतो.
2 804
Q.)____________ आभासी रंगीत पट्टे हिमवर्षाव, बर्फ आणि ढग यांना वेगळे करतात?
2 804
Q.)_________ छायाचित्रण हे सर्वसाधारणरित्या एकेरी भिंग मांडणीच्या छायात्रिकाद्वारे घेतात अशा छायात्रिचांचा वापर सुदूर संवेदन आणि भू मानचित्र अभ्यासात होतो.
2 804
Q.)सुदूर संवेदन प्रणाली जी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे मापन करते. त्याला _________ म्हणतात.
