ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
+7
तलाठी भरती 2023 जिल्हा - सिंधुदुर्ग सुधारित निवड आणि प्रतिक्षा यादी

➡️MIDC परीक्षा फक्त ION वरच होणार. अधिकृत केंद्र✅
➡️MIDC परीक्षा फक्त ION वरच होणार. अधिकृत केंद्र

🫢सुधारित तलाठी यादी ने काही मुलांना मेरिट च्या बाहेर नेले आहे.. धुळे तलाठी आधीची rank आणि आता rank दिली आहे पाहून घ्या.. अनेक जण जे काल पर्यंत तलाठी होणार होते ते आता सुधारित यादी नुसार बाहेर पडले आहेत तर काहीच नशीबच चमकल असे म्हणता येईल.. जास्त नाही पण प्रत्येक जिल्ह्यात 7-8 मुलांसोबत असे नक्की झाले

तलाठी सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत लिंक : https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/login/Rev
तलाठी सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत लिंक : https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/login/RevisedResult

🍀💙 2024 मध्ये आवडती Post मिळवायची आहे🚨 .... त्यासाठी GS चे सर्व विषय आणि ENGLISH विषयाच्या अभ्यासासाठी सराव प्रश्न, Vocabulary इत्यादीसाठी खालील लिंक वर Click करा...📚✍🍀

🔴🔴 इकडे लक्ष्य द्या... ✅ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ❇️चालू घडामोडी ❇️इतिहास, भूगोल ❇️अंकगणित बुद्धिमत्ता ❇️सामान्य ज
🔴🔴 इकडे लक्ष्य द्या... ✅ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ❇️चालू घडामोडी ❇️इतिहास, भूगोल ❇️अंकगणित बुद्धिमत्ता ❇️सामान्य ज्ञान 👍 वेळ - 60 मिनीटे 👍 प्रश्नसंख्या - 100 💥 आपल्या चॅनेल Test मधून तलाठी , वनविभाग , पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आरोग्य सेविक , सहकार विभाग कारागृह विभाग आदिवासी विभाग, गट ब आणि गट क मध्ये भरपूर प्रश्न आलेत 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा ✅ लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

🔖महाराष्ट्रातील महामंडळे - 1 प्रश्न 🔖 ◾️महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - 1 ऑगस्ट, 1962 ◾️महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - 31 मार्च, 1966 ◾️महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक 1 एप्रिल, 1962 ◾️महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - 1962 ◾️महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - 1978 ◾️महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - 1962 ◾️महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - 1975 ◾️महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -1961 ◾️महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - 1963 ◾️महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - 1965 ◾️मराठवाडा विकास महामंडळ - 1967 ◾️कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - 1970 ◾️विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - 1970 ◾️महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - 1996 ◾️विदर्भ सिंचन विकास महामंडळ - 1997 ◾️कोकण सिंचन विकास महामंडळ - 1997 ◾️तापी सिंचन विकास महामंडळ - 1997 ◾️गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - 1998 ◾️महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - 1978 ◾️म्हाडा - 5 डिसेंबर 1977 🧐 महामंडळावर स्थापने वर नेहमी प्रश्न विचारले जातात

🎆🏆 ...71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा .....🏆🎆 ◾️विजेती : क्रिस्टिना पिस्कोव्हाने ◾️2006 च्या तताना कुचारोवा नंतर झेक प्रजासत्ताक
🎆🏆 ...71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा .....🏆🎆 ◾️विजेती : क्रिस्टिना पिस्कोव्हाने ◾️2006 च्या तताना कुचारोवा नंतर झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ही दुसरी मिस वर्ल्ड आहे ◾️देश : झेक प्रजासत्ताकच 🇨🇿 ▪️स्पर्धा : 71 वी स्पर्धा ◾️आयोजन : मुंबई , BKC मध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडली. ◾️दिनांक : 9 मार्च 2024 ◾️सहभागी : 112 देशांतील स्पर्धकांचा समावेश ◾️अंतिम फेरीसाठी 12 न्यायाधीशांच्या पॅनेल ◾️भारताचे प्रतिनिधित्व : सिनी शेट्टी 🇮🇳 भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन ⭐️28 वर्षानंतर या स्पर्धेचे भारतात आयोजन ⭐️1996 मध्ये - बंगळुरू ⭐️2024 मध्ये - मुंबई ⭐️ भरतातील पहिली मिस वर्ल्ड स्पर्धा 1996 ला बंगळुरू (कर्नाटक) ग्रीसच्या इरेन स्क्लिव्हाने विजेतेपद पटकावले होते. ⭕️ काही महत्वाचे : 🏆 भारत आणि मिस वर्ल्ड स्पर्धा 🇮🇳 भारताने सहा वेळा प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले आहे ◾️रीटा फारिया (1966) ◾️ऐश्वर्या राय (1994) ◾️डायना हेडन (1997) ◾️युक्ता मुखे (1999) ◾️प्रियांका चोप्रा (2000) ◾️मानुषी छिल्लर (2017)

#𝐆𝐊 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 🔖 भारतातील पहिली महिला -नावे - वर्ष ◾️भारतातील पहिली महिला डॉक्टर - आनंदी गोपाळ जोशी -1887 ◾️भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले -1848 ◾️भारतातील पहिल्या महिला I.P.S अधिकारी - किरण बेदी - 1972 ◾️भारतातील पहिली महिला पायलट-सरला ठकराल - 1936 ◾️भारतातील पहिली महिला रेल्वे चालक -सुरेखा यादव -1988 ◾️भारतातील महिला राफेल पायलट -फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग-2017 ◾️भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मी सहगल -1943 ◾️भारतातील पहिली महिला अंतराळवीर -कल्पना चावला -2003 ◾️भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान -इंदिरा गांधी -1966-1977 ◾️भारतातील पहिल्या महिला वकील -कॉर्नेलिया सोराबजी -1894 ◾️भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती -प्रतिभा पाटील -2007 - 2012 ◾️भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री -सुचेता कृपलानी -1963 ◾️भारतातील पहिली महिला फायटर पायलट -भावना कांत -2016 ◾️भारतातील पहिल्या महिला राज्यपाल-सरोजिनी नायडू -1947- 1949 ◾️भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ -कमला सोहोनी -1912- 1988 ◾️भारतातील पहिली महिला IFS अधिकारी -चोनिरा बेलिअप्पा मुथम्मा-1949 ◾️भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला - सुचेता कृपलानी - 1908- 1974 ◾️भारतातील पहिली सुशिक्षित महिला -सावित्रीबाई फुले - 1831- 1897 ◾️भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री - निर्मला सीतारामन - 2017 ◾️INC च्या पहिल्या महिला अध्यक्षा- ॲनी बेझंट - 1917 ◾️पहिल्या महिला केंद्रीय मंत्री -राजकुमारी अमृता कौर - 1947 ◾️भारतातील पहिली महिला शासक (दिल्लीच्या तख्तावर) - रझिया सुलतान -१२३६ ते १२४० ◾️अशोक चक्र मिळालेल्या पहिल्या महिला -निरजा भानोत - 1987 ◾️नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला - मदर तेरेसा - 1979 ◾️माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला - बचेंद्री पाल -1984 ◾️मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला - मिस रीटा फारिया - 1966 ◾️ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला -अशपूर्णा देवी - 1976 ◾️आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला - कमलजीत संधू-1970 ◾️बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला - अरुंधती रॉय :1992 ◾️भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार - सुब्बुलक्ष्मी 1916- 2004 ◾️WTA विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला : सानिया मिर्झा - 2005

🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ◾️ स्वीडन हा NATO संघटनेचा 32 वा सदस्य बनला आहे ◾️ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन फॉर्म्युला 1 इंधन स्टॉर्म' पेट्रोलचे उत्पादन करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे ◾️आजारांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी भारताला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ◾️AI इनोव्हेशनला चालना देण्यासाठी आणि भारताला AI नवकल्पनांमध्ये आघाडीवर ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशनसाठी 10,371.92 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. ◾️रांचीच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव डॉ. आशा लाक्रा यांची भारत सरकारने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) सदस्यपदी नियुक्ती केली आहे. ◾️ आशा लाक्रा यांचे पद हे केंद्रातील केंद्रीय राज्यमंत्रिपदाच्या बरोबरीचे आहे. ◾️पर्यटनाला चालना देण्यासाठी परदेशी भारतीयांना सहभागी करून घेण्यासाठी मोहीम सुरू करणार आहेत .चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा मोहीम एकाच वेळी परदेशातील सर्व भारतीय दूतावास आणि उच्च आयोगांमध्ये सुरू केली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ◾️नुकतेच इंडोनेशिया देशाने भरतासोबत "भारतीय रुपया" या चलनामध्ये व्यापार करण्यास मान्यता दिली आहे ◾️पेनांग, मलेशिया येथे आयोजित 45 व्या IAA जागतिक काँग्रेसमध्ये, श्रीनिवासन स्वामी यांना IAA गोल्डन कंपास पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणारे स्वामी हे एकमेव भारतीय उद्योग नेते होते. ◾️T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स संयुक्तपणे आयोजित करेल ! युनायटेड स्टेट्स प्रथमच आयसीसी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे ◾️प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे आझमगड(उत्तर प्रदेश) येथून करण्यात आले. ➗➗➗➗➗➗➗➗➗

😳😳पोलिस भरती निर्णय 🔥🔥 👀महाराष्ट्र पोलिस भरतीची जाहिरात आली आहे.🔥🔥🔥 ⚠️ जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे आम्ही विध्यार्थ्यांसाठी Free टेस्ट उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला Free टेस्ट सोडवण्यासाठी फक्त आपले खालील चॅनेल जॉईन करून घ्या. कारण आम्ही त्या चॅनेल वर प्रत्येक टेस्ट देणार आहोत. 🙏🏻.‼️ मार्गदर्शक - अजय देशमुख सर Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now Join Now 🤪पोलीस व्हायचंय ना मित्रा लगेच जॉईन करून फायदा करून घे ‼️

🛰 पृथ्वीच्या कक्षेबाहेरील 'इस्रो'च्या एकूण 5 मोहीमा झाल्या या सर्वांच्या तारखा लक्षात ठेवा 🚀 ‼️ हे लक्षात ठेवा - महत्वाचे ‼
🛰 पृथ्वीच्या कक्षेबाहेरील 'इस्रो'च्या एकूण 5 मोहीमा झाल्या या सर्वांच्या तारखा लक्षात ठेवा 🚀 ‼️ हे लक्षात ठेवा - महत्वाचे ‼️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚀  चांद्रयान-1 ➡️  22 ऑक्टोबर 2008 🚀 मंगळयान  ➡️ 5 नोव्हेंबर 2013 🚀 चांद्रयान-2 ➡️ 22 जुलै 2019 🚀 चांद्रयान-3 ➡️14 जुलै 2023 🚀आदित्य एल-1 ➡️ 2 सप्टेंबर 2023 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ✉️ © ChaluGhadamodi2023

History One Day Revision Batch 🔺 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024(प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्र) 🟣 एकूण 16+ व्हिडिओ 🔵
History One Day Revision Batch 🔺 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024(प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्र) 🟣 एकूण 16+ व्हिडिओ 🔵 Validity: 2 महिने 🟢watch Time: 2 पट 🔴 Fee:- 250 रू App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig👤 मार्गदर्शक : सचिन सर मो नं. 9545600535

🌺आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार "मराठी व्याकरण आणि Science" या विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल. ⚠️सुचना :- फक्त 900 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇🏻 खालील लिंक वर क्लिक करा. 👇🏻

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती जाहिरात🔥🔥 परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती जाहिरात🔥🔥 परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024 Total :- 4187 जागा 1] दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (पुरुष) :- 125 2] दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (महिला) :- 61 3] CAPF मधील उपनिरीक्षक (GD) :- 4001 शैक्षणिक पात्रता :- पदवीधर. वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  28 मार्च 2024 (11:00 PM)  परीक्षा (CBT) :- 09, 10 & 13 मे 2024 सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/MPSC_Updates/34638 Apply Link :- https://ssc.gov.in/

22. लेप्टोपायारोसिस कोणत्या जिवाणूमुळे होतो?
Anonymous voting

21.लेप्टोपायरोसिस हा------- जण्या रोग आहे.
Anonymous voting

25. लेप्टो पयारोसिस या रोगा संबंधी चे संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
Anonymous voting