ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 39 972 مشتركاً، محتلاً المرتبة 4 597 في فئة التعليم والمرتبة 9 764 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 39 972 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 09 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -753، وفي آخر 24 ساعة بمقدار -21، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.39‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.61‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 355 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 042 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 8.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 10 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

39 972
المشتركون
-2124 ساعات
-1847 أيام
-75330 أيام
أرشيف المشاركات
☄️☄️TRTI | BARTI | SARTHI 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune 🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥
☄️☄️TRTI | BARTI | SARTHI 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune 🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration 1. Maharashtra's Best and Experienced Teaching Staff 2. Systematic and Conceptual Teaching 3. Best Study Material and Test Series 4. Interview guidance & Support 5. Regular Practice Sessions 6. Answer writing practice for maximum score 7. Comprehensive support from STRUGGLE to SUCCESS 🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत TABLET ... 👉👉 सर्वोत्तम प्रशिक्षण मिळवण्यासाठी TRTI, BARTI तसेच SARTHI मार्फत घेतलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी IITian's Academy Pune लाच पहिली पसंती (Priority No. 1) द्या. अधिक माहिती साठी संपर्क : - 9096930605 - 8087309214 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration 🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा : https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration 📊📊Join the No. 1 institute in Maharashtra for MPSC MES (Descriptive) Engineering exams and Banking Exams!🛍🛍

⚠️ *कोणी फॉर्म भरायचे बाकी असेल तर फॉर्म भरून घ्या*⚠️ 📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना* 🤖 ⚡️ * प
⚠️ *कोणी फॉर्म भरायचे बाकी असेल तर फॉर्म भरून घ्या*⚠️ 📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना*  🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी  6 महिने* 😍 *विद्यावेतन एकूण 72000₹* (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ *पात्रता* 12 वी उत्तीर्ण, वय 18 ते 28 वर्ष 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️*ST* ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  18/10/2024* *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://trti.maharashtra.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज कर* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. Domicile 5. Income certificate 6. 10TH Mark memo 7. 12th Mark memo ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_TRTI* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

⭐️ TRTI व BARTI पोलीस भरती साठी Priority No.- 1 Infinity Academy ✅ सर्वांनी Priority No.- 1 इन्फिनिटी अकॅडमी निवडावी. 🤔 पोली
⭐️ TRTI व BARTI पोलीस भरती साठी Priority No.- 1 Infinity Academy ✅ सर्वांनी Priority No.- 1 इन्फिनिटी अकॅडमी निवडावी. 🤔 पोलीस भरतीसाठी बार्टीची संस्था निवडीची लिंक सुरू झाली आहे. 💙TRTI BARTI पोलीस भरतीसाठी संस्था विकल्प कसा निवडावा ? https://youtu.be/n__pTYsmXRU 💙TRTI चॉइस लिंक https://cpetp.trti-maha.in/candidateLogin 💙BARTI चॉइस लिंक https://cpetp.trti-maha.in:83/ मदतीसाठी संपर्क पुणे - 9226018181 नाशिक - 8421150354

♦️जुन्या आणि नव्या मूर्तीत काय आहेत बदल❓
♦️जुन्या आणि नव्या मूर्तीत काय आहेत बदल❓

📣🔥विजयादशमी स्पेशल..ऑफर...ऑफर..🔥📣 🇮🇳 विजयादशमी निमित्त सर्व बॅचेसवर 20% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि ज
📣🔥विजयादशमी स्पेशल..ऑफर...ऑफर..🔥📣 🇮🇳 विजयादशमी निमित्त सर्व बॅचेसवर 20% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स ही 3 पुस्तके मोफत (पोस्टल चार्जेस एक्सट्रा) ☑️ संयुक्त गट ब आणि गट क पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच क्र 35 नवीन बॅच 🔥 संयुक्त गट ब आणि गट क पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) रेकॉर्डेड बॅच क्र 32 आणि बॅच क्र 28 📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... 🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत.. ☄️ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व 2024 साठी 2 दिवसीय रिविजन बॅच क्र 34 📲 App Download Link 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1 🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील. ⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध 🍎 अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/919028461222/?text= 📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇 https://www.youtube.com/@anilkolte 📱 WhatsApp :👇 https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e

🎉विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सुविधा देणारे एकमेव ठिकाण!!!🎉 **आपल्याकडे सध्या 300 विद्यार्थी MPSC (Rajyaseva) 2023-24 ( BART
🎉विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार सुविधा देणारे एकमेव ठिकाण!!!🎉
**आपल्याकडे सध्या 300 विद्यार्थी MPSC (Rajyaseva) 2023-24 ( BARTI) साठी सध्या प्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा एकदा फीडबॅक जाणूनच Priorities ठरावा ( जास्त बोलायची गरज नसावी 🙏🙏)
एच. व्ही. देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र " NEVER Compromise on QUALITY & FACILITY " 🔴1. 2024 (MPSC ) राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी... # ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नुसार चे लेक्चर आणि सागर देशमुख सर ( Dy. SP), Sohel Sir (RFO) यांचे लेक्चर व नोट्स मिळतील. 🔴2. 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी... # Descriptive pattern (MPSC /UPSC) मराठी /इंग्लिश बॅच. # Printed Notes ( मराठी / इंग्लिश) # Optional Subject Classes 🔴3 . UPSC, MPSC,कम्बाईन स्टुडन्टला आमचा कोणताही क्लास करता येईल. 🔴4. सर्व क्लासेसच्या विद्यार्थ्यांना, सर्व टेस्ट (पूर्व, मुख्य) (डिस्क्रिप्टिव्ह/ ऑब्जेक्टिव्ह) (ऑनलाइन/ऑफलाइन ) या स्वरूपात मिळतील. 🔴5. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन ACESS देण्यात येईल. 🏠अधिक माहितीसाठी संपर्क .. 9511635931/ 9168256825

💥💥ST प्रवर्ग शिष्यवृत्ती : TRTI💥💥 🛑10000 रू/ महिना +12000+5000 रुपयांचे किट फ्री मधे 💥6 महिन्यात मिळवा एकूण 72000 रुपये
💥💥ST प्रवर्ग शिष्यवृत्ती : TRTI💥💥 🛑10000 रू/ महिना +12000+5000 रुपयांचे किट फ्री मधे 💥6 महिन्यात मिळवा एकूण 72000 रुपये 🌺शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे 📌फोटो आणि स्वाक्षरी 📌डोमेसाईल प्रमाणपत्र 📌दहावी गुणपत्रिका व प्रमाणपत्र 📌आधार कार्ड 📌जात वैधता प्रमाणपत्र 📌जात प्रमाणपत्र 📞ज्या एसटी कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती चा टी आर टी चा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ पुढील शिष्यवृत्ती मिळण्यासाठी खालील नंबर वरती आपले नाव आणि मोबाईल नंबर पाठवावे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी INFINITY ACADEMY PUNE निवडा. https://wa.me/+918180018120/?text https://wa.me/+918109704535/?text https://wa.me/+919356822855/?text

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

♦️ पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा जानेवारी 2025 वर्षी नवी दिल्ली येथे होणार.... Join @aimsstudycenter
♦️ पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा जानेवारी 2025 वर्षी नवी दिल्ली येथे होणार.... Join @aimsstudycenter

🖊️भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्राची राष्ट्रीय ब्रँड एंबडर - रश्मिका मंदाना ✅ रश्का मंदाना को भारतीय साइबर अपराध समन्वय कें
🖊️भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्राची राष्ट्रीय ब्रँड एंबडर - रश्मिका मंदाना ✅ रश्का मंदाना को भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्र (आई४सी) का राष्ट्रीय ब्रँड एंबेसडर नियुक्त केला गेला. आई४सी भारतामध्ये साइबर अपराध सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची एक पहल आहे. ✅ 'पुष्पा : द राइज', 'डियर कॉमरेड' आणि 'एनल' जैसी फिल्म्समध्ये तुमची दमदार अभिनेता से ओळख बनवणारी रश्मिका वर्ष की सुरुवातीस तब सुर्खियांमध्ये आई थीं, जेव्हा सोशल मीडियावर एक 'डीप फेक' व्हिडिओ मोठा मोठा पर प्रसारित हुआ था। ✅ हे पहल गृह मंत्रालय (MHA) द्वारे सुरू केले आहे, याचा उद्देश देशामध्ये वाढते साइबर अपराध के खतरों का मुकाबला करणे आहे. I4C ची स्थापना ऑक्टोबर 2018 मध्ये केली होती.

👇 फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 : निकिता पोरवाल( मध्य प्रदेशची) 👉 2023 : नंदीनी गुप्ता (राजस्थान)
👇 फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 : निकिता पोरवाल( मध्य प्रदेशची) 👉 2023 : नंदीनी गुप्ता (राजस्थान)

भारतात अजूनही 32.7 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली जागतिक बँकेच्या आहवालातील माहिती : २०३० पर्यंत भारतात राहतील ५०० दशलक्ष लोक गरी
भारतात अजूनही 32.7 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली
जागतिक बँकेच्या आहवालातील माहिती : २०३० पर्यंत भारतात राहतील ५०० दशलक्ष लोक गरीब..

Shubhra Ranjan IAS Study Center,Pune 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢 👉जे विद्यार्थी TRTI व BARTI या संस्थाच्या माध्यमातून ग्रुप B व C या सा
Shubhra Ranjan IAS Study Center,Pune 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢 👉जे विद्यार्थी TRTI व BARTI या संस्थाच्या माध्यमातून ग्रुप B व C या साठी पात्र झालेले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन. 👉 Shubhra Ranjan IAS Study Center,Pune आपल्या योग्य मार्गदर्शानासाठी उत्तमोत्तम शिक्षकवृंद तसेच mentorship program राबवणार आहे. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 👉Pre आणि Mains याचे एक विशिष्ट आणि वेगळे module देऊन व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत . 👉टीम मधील अनुभवी शिक्षकांचेonline class सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहे. 👉 आपल्या यशाचा मार्ग सुखकर करण्यासाठी Shubhra Ranjan IAS Study Center,Pune आपण 1 नंबरचा preference देऊन पूर्ण concept based course शिकुया. 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 ♦️Booster Team♦️ धनंजय मते -अर्थव्यवस्था अवधूत कल्याणी -भूगोल पवन सर- इतिहास राहुल देशमुख -सायन्स अशोक अवंतकर -इंग्रजी महेश घाडगे -पंचायतराज उदय कदम -मराठी भूषण सांगळे -राज्यव्यवस्था (ACST 2022बॅच) विजेंद्र सोमवंशी- गणित बुद्धिमत्ता मंगेश जाधव -चालू घडामोडी 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢 🔴🔴महत्वाचे 🔴🔴 लक्ष्मीकांत -राज्यव्यवस्था स्टेट बोर्ड भूगोल अर्थव्यवस्था ब्लॅकबुक इंग्रजी मो रा वळांबे मराठी पुस्तक देण्यात येणार आहे 👉याव्यतिरिक्त आपल्याकडून वेळोवेळी टेस्ट सिरीज सोडवून घेतल्या जाईल.आणि त्या पूर्णपणे मोफत असतील. *आपल्याकडे यूपीएससी आणि एमपीएससी राज्यसेवा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सॅमसंगचा A7/A9 सिरीजचा टॅबलेट देण्यात येणार आहे* खालील ठिकाणी मोफत अभ्यासिका 1) महात्मा फुले अभ्यासिका घोले रोड 2) संकल्प अभ्यासिका अहिल्या स्कूल जवळ 3) सारथी अभ्यासिका एबीसी 4) पुणे ग्रंथालय अभ्यासिका पत्रे मारुती चौक 5) अहिल्या अभ्यासिका शास्त्री रोड 💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 आपल्याला विद्यावेतनासह concept based knowledge मिळण्याचे ठिकाण म्हणजेच Shubhra Ranjan IAS study center,Pune या नंबर वर संपर्क साधा 8380012719

📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना* 🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी 6 महिने* 😍 *विद्यावेतन एकूण 72000₹*
📱 *TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह कोचिंग योजना*  🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी  6 महिने* 😍 *विद्यावेतन एकूण 72000₹* (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ *पात्रता* 12 वी उत्तीर्ण, वय 18 ते 28 वर्ष 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️*ST* ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  17/10/2024* *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://trti.maharashtra.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज कर* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. Domicile 5. Income certificate 6. 10TH Mark memo 7. 12th Mark memo ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_TRTI* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

👍🏻*प्रवेश देणे सुरू 👍🏻प्रवेश देणे सुरू*👍🏻 *अनुसूचित जमाती(ST) या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस/ सैन्य या पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ* महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता प्रवेश देणे सुरू आहे. विद्यार्थ्यांना पोलीस सैन्य भरती मोफत पूर्व प्रशिक्षण व प्रशिक्षणा दरम्यान शासनाच्या वतीने विद्या वेतन *10000/- रुपये* प्रति महिना आणि अनुषंगिक लाभ *12000/- रुपये* प्रति विद्यार्थी मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मैदानी प्रशिक्षणासाठी *12000/- रुपये* किंमतीचे पोलिस भरतीची संपूर्ण फिजिकल ट्रेनिंग किट मोफत दिली जाईल.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(TRTI) या संस्थेमार्फत अनुसूचित जमाती या संवर्गातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी पोलीस सैन्य या पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ *14 ऑक्टोबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024* पर्यंत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे. अनुसूचित जमातीच्या उमेदवारसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष तरतूद केली आहे जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीच्या पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंची मध्ये 5cm इतकी शिथिलता देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या विशेष तरतुदीचा लाभ घेण्यासाठी नमूद दिनांकाच्या आत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे. अर्ज करण्यासाठी www.trti.maharashtra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे. https://cpetp.trti-maha.in/candidateregister अधिक माहिती व फॉर्म भरण्यासाठी आपल्या प्रशिक्षण केंद्राला भेट द्या.

🔥🔥The Winner Study Center🔥🔥 💥💥 छत्रपती संभाजीनगर 💥💥 💥TRTI तसेच BARTI मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर
🔥🔥The Winner Study Center🔥🔥 💥💥 छत्रपती संभाजीनगर 💥💥 💥TRTI तसेच BARTI मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन... 🔥विद्यार्थी मित्रांनो, आपल्या The Winner Study Center या संस्थेची निवड TRTI तसेच BARTI या संस्थामार्फत खालील कोर्सेससाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे खालील कोर्ससाठी आपल्या संस्थेस 1 क्रमांकाची पसंती द्या. 1) MPSC Non Gazetted Combine Group B & Group C Exam 2) पोलीस आणि आर्मी भरती 🔥 आमची वैशिष्ट्ये : 1.सर्वाधिक प्रामाणिक, वास्तविक आणि विश्वासपात्र क्लास 2.प्रदीर्घ अनुभवी आणि तज्ञ् मार्गदर्शक 3.पूर्व, मुख्य व मुलाखत मार्गदर्शन. 4.अभ्यासिका, पुस्तके व नोट्स मोफत 5. 2 वर्षासाठी online क्लास मोफत. 6. MPSC च्या धर्तीवर उत्कृष्ट Test Series 7. बॅग व टीशर्ट आणि स्पोर्ट्स किट मोफत 7.सेमिनार, वर्कशॉप्स आणि टेस्ट सिरीज मोफत 💥विद्यार्थी मित्रांना कोणतीही अडचण असल्यास आपल्या विनर स्टडी सेंटरच्या ऑफिस मध्ये संपर्क साधावा (9823752425 / 7620769758 / 9850656777)