ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 39 914 مشتركاً، محتلاً المرتبة 4 612 في فئة التعليم والمرتبة 9 798 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 39 914 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -770، وفي آخر 24 ساعة بمقدار -25، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.60‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.43‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 435 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 972 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 7.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

39 914
المشتركون
-2524 ساعات
-1977 أيام
-77030 أيام
أرشيف المشاركات
MPSC ची प्रोफाइल कशी तयार करायची याची विस्तृत माहिती यात देण्यात आली आहे.

अर्ज भरण्यासाठी सूचना

🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

⏺️ दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री : अतिशी मार्लोना ▶️ आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची दिल्लीच्य
⏺️ दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री : अतिशी मार्लोना ▶️ आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. ↪️ त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील ▶️ दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री : अतिशी मार्लोना ➡️ अरविंद केजरीवाल यांनी केली शिफारस : 1) दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुषमा स्वराज 2) दुसऱ्या महिला मुख्यमंत्री : शिला दीक्षित 3) तिसऱ्या महिला मुख्यमंत्री : अतिशी मार्लोना ➡️ दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालेले आतिशी केजरीवाल सरकारमधील बहुतांश खाती सांभाळत होते.

❇️ एअर मार्शल धारकर हवाई दलाचे उपप्रमुख...
❇️ एअर मार्शल धारकर हवाई दलाचे उपप्रमुख...

+2
🧿उघडा डोळे बघा रिझल्ट नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न पर्यायासह... वनलाइनर पुस्तकातून तर एका पेज वरचे १०-१५ प्रश्न विचारले आहेत.. आमचा पुस्तकातील पुरावा बोलतो..सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.👆

🔥मागील १० वर्षापासून ची जंबो सिरीज स्मार्ट बुक ची परंपरा अखंडित सुरूच…यापुढेही सुरूच राहणार ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रे
🔥मागील १० वर्षापासून ची जंबो सिरीज स्मार्ट बुक ची परंपरा अखंडित सुरूच…यापुढेही सुरूच राहणार ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून विश्वास बसत नाही ना 🤔 🔥45000 जम्बो पुस्तकातून एकाच पानावर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10-10 प्रश्न जसेच्या तसे पर्यायासह 🥰 📌विश्वास आमच्या बोलण्यावर ठेवू नका डायरेक्ट आमचे पुरावे रिझल्ट पहा. 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 25 सप्टेंबर 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 106 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये  सिद्धेश्वर हाडबेज् जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे पर्यायासह/त्यावर आधारित आलेले आहेत. ❤️अजुनही जरी कोणी 45000 जम्बो ठोकळा वाचला नसेल तर आजच हे पुस्तक वाचून घ्या व तुमचे वर्दीचे स्वप्न साकार करा. 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता अशा सर्वच विषयांचे  प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणत्याही पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर पुरावा पाठविण्यासाठी  Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर  इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. व्हॉट्सऍप हेल्पलाईन- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594

NCL प्रमाणपत्र म्हणजे काय, कोण पात्र, कोण अपात्र, नवीन बदलांचा फायदा कोणाला याबद्दल लोकसत्ता चा महत्वपूर्ण लेख
NCL प्रमाणपत्र म्हणजे काय, कोण पात्र, कोण अपात्र, नवीन बदलांचा फायदा कोणाला याबद्दल लोकसत्ता चा महत्वपूर्ण लेख

👨‍🎓* RRB मार्फत Undergraduate पदाच्या 3445 जागांसाठी मेगा भरती* 😍 *एकूण* :- 3445 जागा 1. कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)>
👨‍🎓* RRB मार्फत Undergraduate पदाच्या 3445 जागांसाठी मेगा भरती* 😍 *एकूण* :- 3445 जागा 1. कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)>> 2022 2.अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट>> 361 3. ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट>> 990 4. ट्रेन्स क्लर्क (लिपिक)>> 72 ✉️ *पात्रता* :- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹250/-] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 20 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://www.rrbapply.gov.in/ *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर ) 4. OBC Category (Non-creamyLayer) 5. 10th Markmemo 6. 12th Markmemo 7. Photo & sign👆 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB_Undergraduate* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 📱 अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी: दि. 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024. ⭐️कृषी वाले राज्यसेवा फॉर्म भरून घ्या ◾️कृषी च्या : 258 जागा ◾️फक्त कृषी साठीच नव्याने अर्ज करता येणार आहे ◾️वयोमर्यादा 1 एप्रिल 2024 प्रमाणे गणण्यात येणार आहे ⚠️ महाराष्ट्र कृषि सेवेकरीता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे जिल्हा केंद्रावरील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. टीप : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 च्या आयोजनाच्या सुधारित दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे; याबाबतचा निर्णय उमेदवारानेे स्वतः घेणे आवश्यक राहील. ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_GD* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

🔴👇 LIVE @ 6pm 🔴👇 🖥 महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स.🔥 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली 24000+जागा आहेत (मोठी भरती) TAIT - डिसेंबर  मध्ये आहे 🔥 शिक्षक पात्रता परीक्षा  (TET) व (TAIT) बॅच सुरू 🔴👇 LIVE 🔴👇 https://www.youtube.com/live/IjW91riCrBE?si=gG5YPWWVeRNKz4go https://www.youtube.com/live/IjW91riCrBE?si=gG5YPWWVeRNKz4go

🖥 महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स.🔥 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली 24000+जागा आहेत (मो
🖥 महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स.🔥 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली 24000+जागा आहेत (मोठी भरती) TAIT - डिसेंबर मध्ये आहे 🔥 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व (TAIT) बॅच सुरू 🎞 Demo पाहण्यासाठी Hi करा https://wa.me/+919403388249 📚 TET आणि TAIT दोन्हीची फी ऑफरमध्ये सध्या 2500 आहे (पहिली 4500 होती) 💻 जॉईन करण्यासाठी - App डाऊनलोड करा व ॲप मधूनच जॉईन करा https://play.google.com/store/apps/details?id=co.nick.ixnhl 📞 जॉईन करायचे नाही समजले तर 8668969529 संपर्क करा. 📀 डेमो पाहण्यासाठी 9403388249 / 8668969529 hi करा 💁‍♂ मार्गदर्शक : (श्री अकॅडमी टीम ) 📹 बॅच जॉईन करण्यासाठी https://youtu.be/dQkaoviNgSY?si=ylXFszeeMvGoYtQd

♦️राज्यात 1 ऑक्टोंबर रोजी जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करणार.
♦️राज्यात 1 ऑक्टोंबर रोजी जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करणार.

♦️राज्यात दुय्यम निबंधक कार्यालयांची संख्या वाढणार..
♦️राज्यात दुय्यम निबंधक कार्यालयांची संख्या वाढणार..

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल उपलब्ध : नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गाव
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल उपलब्ध : नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक , गुजरात कॉलनी. 🔸 उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स साठी खालील लिंक ला भेट द्या 👇👇👇 t.me/Pune_Rooms_Rental t.me/Pune_Rooms_Rental t.me/Pune_Rooms_Rental 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

▶️ हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान ↪️ या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील तिसर्‍या महिला ⭕️ नॅशनल पीपल्स प
▶️ हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान ↪️ या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील तिसर्‍या महिला ⭕️ नॅशनल पीपल्स पॉवर'च्या ५४ वर्षीय नेत्या हरिणी अमरसूर्या यांना राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी शपथ दिली. ⭕️चंद्रिका कुमारतुंगा व सिरिमावो भंडारनायके  यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून हे पद भूषवणाऱ्या हरिणी अमरसूर्या या देशातील तिसर्‍या महिला नेत्या ठरल्या आहेत. ⭕️ 56 वर्षीय अनुरा कुमार दिसानायके यांनी रविवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. ⭕️ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जनता विमुक्ती पेरुमना (JVP ) या मार्क्सवादी-लेनिनवादी विचारांच्या पक्षाचे नेते अनुरा कुमार दिसानायके तथा एकेडी यांचा विजय झाला.