ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 40 308 مشتركاً، محتلاً المرتبة 4 538 في فئة التعليم والمرتبة 9 682 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 40 308 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 27 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -753، وفي آخر 24 ساعة بمقدار -49، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.75‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.11‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 931 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 256 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

40 308
المشتركون
-4924 ساعات
-1897 أيام
-75330 أيام
أرشيف المشاركات
🎆 मिशन खाकी टेस्ट सिरीज 2025 (10 TEST) + विश्लेषण 🎆 1) Dnyaneshwar pandhare >> 81/100 2) Bhaga Shinde >> 64/100 3) Bhagwan
🎆 मिशन खाकी टेस्ट सिरीज 2025 (10 TEST) + विश्लेषण 🎆 1) Dnyaneshwar pandhare >> 81/100 2) Bhaga Shinde >> 64/100 3) Bhagwan >> 60/100 4) Swapnil>> 58/100 5) Priyanka khillare >> 58/100 ज्यांनी वेळेत पेपर सोडविला आहे. त्यांचे नावे सर्वांनी मोफत मिशन खाकी टेस्ट सिरीज-1 Paper सोडविला आणि चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन💐💐💐 ज्यांनी मिशन खाकी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे. त्यांना Private Group मध्ये Add केले जाईल. मुलांचा व मुलींचा स्वतत्र ग्रुप असेल याची नोंद घ्यावी. ➡️ 01 मार्च 2025 ✅ (Demo Paper Free To All) मिशन खाकी टेस्ट सिरीज सराव पेपर - 1 https://www.rayvila.com/g.php/240309133138 Demo पेपर सोडविण्यासाठी Candidate Name / पिन टाका :- 2325 टाका Test series join करण्यासाठीं Rs 99 पे करुन स्क्रीन शॉट पाठवा,फोन पे: 9767792350 ज्यांनी Rs 99 पे करुन स्क्रीन शॉट पाठला आहे. त्यांना Registration Number & Password तयार करून दिला जाईल. अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा👇 Join @missionkhaki2025 ↪️ संपर्क : 9767792350

*सरकारी नोकरीची मोठी संधी! भारतीय डाक विभागात 21, 413 पदांसाठी भरती* 👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता* (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणका
*सरकारी नोकरीची मोठी संधी! भारतीय डाक विभागात 21, 413 पदांसाठी भरती* 👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता* (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान ➡️ *भरती होणारी पदे:*  -GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) -GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) -डाक सेवक 🫰🏻 *अर्ज शुल्क*  ➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹100  ➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* फी नाही 🤷🏻 *निवड प्रक्रिया* 1️⃣ * परीक्षा नाही; डारेक्‍ट सिलेक्शन ⏳ *महत्त्वाच्या तारखा*  📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 10 फेब्रुवारी 2025 📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 03 मार्च 2025  📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:* 03 मार्च 2025  📅 *अर्जातील दुरुस्ती:* 06 मार्च ते 08 मार्च 2025 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_India_Post ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

आश्वासने दिली, मात्र भरती कधी...? विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल : पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त. Join @aimsstudycenter
आश्वासने दिली, मात्र भरती कधी...? विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल : पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त. Join @aimsstudycenter

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून Join @aimsstudycenter
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून Join @aimsstudycenter

मस्त जगा.. तुलना करू नका... Join @aimsstudycenter
मस्त जगा.. तुलना करू नका... Join @aimsstudycenter

कोणत्याही परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न युरोपियन राष्ट्रांचे आगमन/प्रस्थान माहिती उद्या सकाळी ठिक 8 वाजता Publish होईल अधिक
कोणत्याही परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न युरोपियन राष्ट्रांचे आगमन/प्रस्थान माहिती उद्या सकाळी ठिक 8 वाजता Publish होईल अधिक माहितीसाठी लिंक👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com/ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ Join Telegram ✅✅ @aimsstudycenter

*सरकारी नोकरीची मोठी संधी! भारतीय डाक विभागात 21, 413 पदांसाठी भरती* 👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता* (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान 🧾 *पदांची माहिती*  ➡️ *एकूण रिक्त पदे:* 21, 413 ➡️ *भरती होणारी पदे:*  -GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) -GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) -डाक सेवक 🫰🏻 *अर्ज शुल्क*  ➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹100  ➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* फी नाही 🤷🏻 *निवड प्रक्रिया* 1️⃣ * परीक्षा नाही; डारेक्‍ट सिलेक्शन 2️⃣ *शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):*  (i) सायकलिंगचे ज्ञान 👤 *वयोमर्यादा (03 मार्च 2025 पर्यंत)*  ➡️ *सामान्य श्रेणी:* 18 ते 40 वर्षे  ➡️ *ओबीसी (NCL):* 18 ते 40 वर्षे (3 वर्षे सूट)  ➡️ *SC/ST:* 18 ते 40 वर्षे (5 वर्षे सूट)  ⏳ *महत्त्वाच्या तारखा*  📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 10 फेब्रुवारी 2025 📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 03 मार्च 2025  📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:* 03 मार्च 2025  📅 *अर्जातील दुरुस्ती:* 06 मार्च ते 08 मार्च 2025 ➖➖➖➖➖ 🌟 आता तुमच्या *WhatsApp* वर मिळवा  *ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती* 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm 👩🏻‍💻 *अर्ज कसा कराल?*  1️⃣ अधिकृत वेबसाईट https://indiapostgdsonline.gov.in/ ला भेट द्या.  2️⃣ *ऑनलाइन अर्ज फॉर्म* भरून सबमिट करा.  3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी).  4️⃣ अर्ज शुल्क भरा.  5️⃣ अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.  _*🔗 शेअर करा आणि सर्वांना कळवा! सरकारी नोकरीची ही संधी दवडू नका!*_ ➖➖➖➖➖➖ 📢 _*पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा...!_ चे अधिकृत टेलिग्राम चैनल जॉईन करा व रोज अपडेट मिळवा https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_India_Post ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

2024 चे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्र नोबेल :- १) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका) २) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका) रसायनशास्त्र
2024 चे नोबेल पारितोषिक विजेते  भौतिकशास्त्र नोबेल :- १) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका) २) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका) रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :- १) डेव्हिड बेकर (USA) २) जॉन जम्पर (Uk) ३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk) शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :- १) व्हिक्टर एम्ब्रोस २) गॅरी रुवकुन . साहित्य नोबेल पुरस्कार :- १) हान कांग (दक्षिण कोरिया) शांतता नोबेल पुरस्कार :- १) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

♦️ लोकशाही निर्देशांक 2024 🔸 जाहीर करणारी संस्था : इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. (EIU) 🔸 भारत 41 व्या स्थानावर... 🔸 पाकिस्त
♦️ लोकशाही निर्देशांक 2024 🔸 जाहीर करणारी संस्था : इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. (EIU) 🔸 भारत 41 व्या स्थानावर... 🔸 पाकिस्तान 124 व्या स्थानावर... Join @aimssstudycenter

महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद सन 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिसूचना
महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद सन 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिसूचना

🟨 "मराठी भाषा गौरव दिन" कधी साजरा केला जातो ??
🟨 "मराठी भाषा गौरव दिन"  कधी साजरा केला जातो ??

Q : किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? (1) वर्षे 2005 (2) वर्षे 2019 (3) वर्षे 2020 (4) वर्षे 2024 उत्तर पाहा👇👇 https://www.youtube.com/channel/UCY2P3DiF3QDwxb2mj2A0-5A/community?pvf=CAI%253D

मीरा-भाईंदरची नवी ओळख एमएच- 58 Join @aimsstudycenter
मीरा-भाईंदरची नवी ओळख एमएच- 58 Join @aimsstudycenter

Candidate login करण्यासाठी Candidate ID:- मोबाईल नंबर टाका Candidate Pin:- 2335 टाका
Candidate login करण्यासाठी Candidate ID:- मोबाईल नंबर टाका Candidate Pin:- 2335 टाका

🚓 मिशन खाकी टेस्ट सिरीज 2025 एकुण = 10 टेस्ट (स्पष्टीकरणासहित) ↙️ Rs.299/- ची टेस्ट सिरीज फक्त Rs.99/- रूपयात ▶️ मिशन खाकी ट
🚓 मिशन खाकी टेस्ट सिरीज 2025 एकुण = 10 टेस्ट (स्पष्टीकरणासहित) ↙️ Rs.299/- ची टेस्ट सिरीज फक्त Rs.99/- रूपयात ▶️ मिशन खाकी टेस्ट सिरीज फक्त जॉईन नका करू तर प्रश्न देखील सोडवा, तरच परीक्षेत मार्क्स मिळतील. 🎆 मिशन खाकी टेस्ट सिरीज 2025 (10 TEST) + विश्लेषण 🎆 🎖मिशन खाकी टेस्ट सिरीज सराव पेपर - 1 सर्वासाठी मोफत आहे. Demo Paper सोडवूल बघा नंतरच टेस्ट सिरिज जॉईन करा. ➡️ 01 मार्च 2025 ✅ (Demp Paper Free To All) मिशन खाकी टेस्ट सिरीज सराव पेपर - 1 https://www.rayvila.com/g.php/240309133138 ➡️ 08 मार्च 2025 ➡️ 15 मार्च 2025 ➡️ 22 मार्च 2025 ➡️ 29 मार्च 2025 ➡️ 05 एप्रिल 2025 ➡️ 12 एप्रिल 2025 ➡️ 19 एप्रिल 2025 ➡️ 26 एप्रिल 2025 ➡️ 03 मे 2025 शिका + सराव करा + सातत्य ठेवा = यशस्वी व्हा! 🎇 आगामी होणार्‍या पोलीस भरतीला फायदाच होईल.... *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*Mission_khaki_test_Series_Join_now ↪️ संपर्क : 9767792350 सगळेजण तयार रहा...🫵

⚠️ *RRB Group D Apply करण्यासाठी आज शेवटचा दिवस...!* *🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆* ➖➖➖➖➖ 🌟 आता तुमच्या *WhatsApp* वर मिळवा  *ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती* 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm ➖➖➖➖➖ 🚊 रेल्वे विभागाने *गट-डी पदांसाठी ३२,४३८ रिक्त पदांवर भरती* जाहीर केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी संपूर्ण माहिती वाचा. 🧾 *पदांची माहिती*  ➡️ *एकूण रिक्त पदे:* ३२,४३८  ➡️ *भरती होणारी पदे:*  - सहाय्यक (एस अँड टी)  - सहाय्यक (वर्कशॉप)  - सहाय्यक ब्रिज  - सहाय्यक कॅरेज आणि वॅगन  - सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक पी.वे  - सहाय्यक टीएल आणि एसी  - पॉइंट्समन  - ट्रॅकमेंटेनर-IV  ➡️ *वेतनश्रेणी:* ₹18,000/- (लेवल-1)  ⏳ *महत्त्वाच्या तारखा*  📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 23 जानेवारी 2025 📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 22 फेब्रुवारी 2025  📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:* 1 मार्च 2025  📅 *अर्जातील दुरुस्ती:* 4 मार्च ते 13 मार्च 2025 👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता* ✅ दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मान्यताप्राप्त संस्थेमधून) 👤 *वयोमर्यादा (1 जानेवारी 2025 पर्यंत)*  ➡️ *सामान्य श्रेणी:* 18 ते 36 वर्षे  ➡️ *ओबीसी (NCL):* 18 ते 39 वर्षे (3 वर्षे सूट)  ➡️ *SC/ST:* 18 ते 41 वर्षे (5 वर्षे सूट)  👉🏻 *विशेष:* कोविड-19 मुळे कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 🫰🏻 *अर्ज शुल्क*  ➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹500  ➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* ₹250  📌 _टीप: परीक्षा झाल्यानंतर अर्ज शुल्क परत दिले जाईल (विशिष्ट अटींनुसार)._ 🤷🏻 *निवड प्रक्रिया* 1️⃣ *संगणक आधारित परीक्षा (CBT):* - सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, व सामान्य जागरुकता या विषयांचा समावेश.  2️⃣ *शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):*  - पुरुष: 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - महिला: 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - दोघांसाठी: 1 किलोमीटर धावणे (पुरुष: 4 मिनिटांत, महिला: 5 मिनिटांत)  3️⃣ *कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी:* - पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.  👩🏻‍💻 *अर्ज कसा कराल?*  1️⃣ अधिकृत वेबसाईट https://www.rrb.gov.in ला भेट द्या.  2️⃣ *ऑनलाइन अर्ज फॉर्म* भरून सबमिट करा.  3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी).  4️⃣ अर्ज शुल्क भरा.  5️⃣ अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.  📌 *टीप:* कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नका. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.  _*🔗 शेअर करा आणि सर्वांना कळवा! सरकारी नोकरीची ही संधी दवडू नका!*_ ➖➖➖➖➖➖ 📢 _*पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा...!_ चे अधिकृत टेलिग्राम चैनल जॉईन करा व रोज अपडेट मिळवा https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB_group_D_last_Date ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

✅ किसान क्रेडिट कार्ड योजना... 👉सुरूवात :- 2019 पासुन 🔰 उद्देश:- एक बँकींग सेवा असून त्याव्दारे शेतकऱ्यांना बियाणे, खते, की
किसान क्रेडिट कार्ड योजना... 👉सुरूवात :- 2019 पासुन 🔰 उद्देश:- एक बँकींग सेवा असून त्याव्दारे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांसारखी कृषीविषयक उत्पादने विकत घेण्यासाठी तसेच पशुपालन, दुग्धव्यवसाय, व मासेमारीसारख्या कृषीसंबंधी कामांकरता खळते भांडवल पुरवले जाते. Join @aimsstudycenter