ar
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

تُعد قناة Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 40 505 مشتركاً، محتلاً المرتبة 4 564 في فئة التعليم والمرتبة 9 875 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 40 505 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -712، وفي آخر 24 ساعة بمقدار -17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.99‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً N/A‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 833 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 0 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

40 505
المشتركون
-1724 ساعات
-1397 أيام
-71230 أيام
أرشيف المشاركات
💥💥बीएड, एमडी, बीपीएडसाठी 25 जुलैपर्यंत अर्जासाठी मुदतवाढ... Join @aimsstudycenter
💥💥बीएड, एमडी, बीपीएडसाठी 25 जुलैपर्यंत अर्जासाठी मुदतवाढ... Join @aimsstudycenter

STI च मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात आलेलं आहे..
STI च मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात आलेलं आहे..

♦️ जगातील पहिले AI डॉक्टर क्लिनिक : सौदी अरेबिया.....
♦️ जगातील पहिले AI डॉक्टर क्लिनिक :  सौदी अरेबिया.....

०१):'तेरणा' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - धाराशिव.(उस्मानाबाद) ०२) जीवनसत्व ब-२ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - रायबोफ्लेविन. ०३) भारतातील सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे ? - राजस्थान. ०४) 'न्यू मंगलोर' बंदर कोणत्या राज्यात आहे ? - कर्नाटक. ०५) 'ग्रामगीता' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - तुकडोजी महाराज.

🔥VIMP QUESTION 🙋 ✅ ⭕️ सध्या चर्चेत असणारे " पहलगाम" हे पर्यटन स्थळ कोणत्या नदीच्या तटावर आहे? ऑपरेशन सिंदूर वर प्रश्न तर ये
🔥VIMP QUESTION 🙋 ✅ ⭕️ सध्या चर्चेत असणारे " पहलगाम" हे पर्यटन स्थळ कोणत्या नदीच्या तटावर आहे? ऑपरेशन सिंदूर वर प्रश्न तर येणारच, मात्र एवढे पण सोपे येणार नाही 💯 ✅ 🔹 पहा येतो का हा प्रश्न 🙋

MPSC फक्त परीक्षा नाही, ती स्वप्नांची वाट आहे! Join @aimsstudycenter
MPSC फक्त परीक्षा नाही, ती स्वप्नांची वाट आहे!
Join @aimsstudycenter

♦️वन खात्यातील रिक्त पदे तत्काळ भरा Join @chalughadamodi247
♦️वन खात्यातील रिक्त पदे तत्काळ भरा Join @chalughadamodi247

०१) 'यामिनी कृष्णमूर्ती' हे नाव कोणत्या नृत्यप्रकाराशी संबंधित आहे ? - ओडिसी. ०२) 'एन्जल' हा धबधबा कोणत्या देशातील आहे ? - व्हेनिझुएला. ०३) उगवत्या सूर्साचा देश कोणता आहे ? - जपान. ०४) 'रणांगण' या पुस्तकाचे लेखक कोणआहे ? - विश्राम बेडेकर. ०५) अरबी समुद्राची राणी कोणाला म्हणतात ? - कोचीन.(केरळ)

♦️राज्यात 11000 पोलिसांची भरती होणार.
♦️राज्यात 11000 पोलिसांची भरती होणार.

CAP Registration Extension ✔️✔️ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरू
CAP Registration Extension ✔️✔️ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल* WhatsApp 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_bed_cet* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

MAHATRANSCO संवर्गनिहाय अर्ज संख्या Join @aimsstudycenter
MAHATRANSCO संवर्गनिहाय अर्ज संख्या Join @aimsstudycenter

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मा.सदस्य डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, श्री.राजीव निवतकर, श्री.महेंद्र वारभुवन व आयोगाचे सहसचिव श्री. सुनील अवताडे उपस्थित होते. Join @aimsstudycenter

आधारद्वारे केवायसी करणे आता झाले सोपे; ओटीपीची गरज नाही.. Join @aimsstudycenter
आधारद्वारे केवायसी करणे आता झाले सोपे; ओटीपीची गरज नाही..
Join @aimsstudycenter

गोंधळात टाकणारा प्रश्न ➡️ बानू मुस्ताक यांच्या "HEART LAMP" खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेले आहे
गोंधळात टाकणारा प्रश्न ➡️ बानू मुस्ताक यांच्या "HEART LAMP" खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेले आहे

०१) 'बिरजू महाराज' हे नाव कोणत्या नृत्यप्रकाऱाशी संबंधित आहे ? - कथ्थक. ०२) 'राइखनवाख' हा धबधबा कोणत्या देशातील आहे ? - स्वित्झर्लंड. ०३) कांगारूंचा देश कोणता आहे ? - ऑस्ट्रेलिया. ०४) अंधासाठी वाचन व लेखन लिपीचा शोध कोणी लावला ? - लुईस ब्रेल. ०५) बंगालचे अश्रू कोणाला म्हणतात ? - दामोदर नदी.